महाराष्ट्र
Pimpri-Chinchwad Community Wedding: ऐतिहासिक! पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडला सामुदायिक विवाहसोहळा; 5 ट्रान्सजेंडर स्त्रियांनी बांधली त्यांच्या पुरुष जोडीदाराशी लग्नगाठ
Prashant Joshi'नारी द वुमन' या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेला हा विवाहसोहळा काळेवाडीतील बालाजी लॉन्स येथे पार पडला. साखरपुडा, हळद असे सर्व विधी एकाच दिवशी पार पडले.
How To Prevent Guillain-Barre Syndrome: जीबीएस आजाराचा प्रसार टाळण्यासाठी काय कराल? पुणे महानगरपालिकेने जारी केली खास मार्गदर्शक तत्त्व
Dipali Nevarekarपुणे महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून नागरिकांनी जीबीएस आजारापासून स्वत:चे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
MSRTC Buses Accidents: पुणे विभागातील एमएसआरटीसी बसेसचे केवळ 21 महिन्यांत तब्बल 301 अपघात; 35 जणांचा मृत्यू
Prashant Joshiअहवालानुसार, मार्च 2023 ते डिसेंबर 2024 दरम्यान झालेल्या या अपघातांमध्ये 35 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात 2023 मध्ये 17 आणि 2024 मध्ये 18 मृत्यूंचा समावेश आहे. एकूण 301 अपघातांमध्ये 150 मोठे अपघात आणि 126 किरकोळ अपघात आहेत.
Burqa Ban In Maharashtra Board Exams? : बुरखा घालून 10वी, 12वी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थींना परवानगी नको; नितेश राणे यांचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात 12वी ची बोर्ड परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च आहे तर दहावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च असणार आहे. राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
Voice Change Surgery Package: ट्रान्सजेंडर व्यक्तींना दिलासा! बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरू झाले ट्रान्स पर्सन्ससाठी भारतातील पहिले अनुदानित व्हॉइस चेंज शस्त्रक्रिया पॅकेज, जाणून घ्या शुल्क
Prashant Joshiया पॅकेजमध्ये आपत्कालीन काळजी वगळण्यात आली आहे, परंतु सामान्य वॉर्डमध्ये प्रवेश समाविष्ट आहे. हा उपक्रम अशा लोकांसाठी आहे ज्यांना विमा संरक्षण नाही आणि महागड्या शस्त्रक्रिया परवडत नाहीत.
Ghatkopar Hoarding Collapse Case: निलंबित आयपीएस ऑफिसर Quaisar Khalid यांना ACB चा समन्स
Dipali Nevarekarसाकीनाका स्थित एका व्यक्तीने डीजीपी ऑफिसमध्ये तक्रार केली होती ज्यामध्ये कैंसर खलिद (Quaisar Khalid) यांनी रेल्वे कमिशनर म्हणून त्यांच्या पदाचा त्यांनी गैरवापर केल्याचा आरोप आहे.
Marotrao Gadkari Died: ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत आणि गांधीवादी नेते मारोतराव गडकरी यांचे निधन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजेष्ठ गांदीवादी आणि सर्वोदयवादी विचारवंत मारोतराव मल्हारराव उर्फ मा म गडकरी यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते.
Guillain-Barré Syndrome In Pune: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढला; चाचणीत शहरातील 'या' 7 ठिकाणाचे पाणी आढळले बॅक्टेरियामुळे दूषित
Prashant Joshiवाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी संबंधित विभागांची बैठक घेतली आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना दिल्या. पुणे शहर आणि नव्याने विलीन झालेल्या 23 गावांमध्ये पाणीपुरवठा आणि ड्रेनेजबाबत उपाययोजना राबविण्यास विभागांना सांगण्यात आले.
Weather Tomorrow In Mumbai: कसे असेल उद्या मुंबई शहराचे हवामान? जाणून घ्या, हवामान खात्याचा अंदाज
Shreya Varkeआज २९ जानेवारी २०२५ रोजी मुंबईचे तापमान २६.३ अंश सेल्सिअस होते. दिवसाच्या अंदाजानुसार किमान तापमान अनुक्रमे २२.९९ आणि २६.५२ अंश सेल्सिअस राहील. सापेक्ष आर्द्रता ३८% असून वाऱ्याचा वेग ताशी ३८ किमी आहे. सूर्य सकाळी ०७ वाजून १३ मिनिटांनी उगवला आणि सायंकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी अस्त होईल. उद्या, गुरुवार, 30 जानेवारी 2025 रोजी मुंबईत किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे २९-३१ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे.
MHADA Pune Lottery Results 2024 Live Streaming: पुणे, पिंपरी चिंचवड आणि सोलापूर येथील घरांसाठी म्हाडा लॉटरी, housing.mhada.gov.in वर नावांची यादी आणि लाईव्ह स्ट्रिमींगही पाहा
टीम लेटेस्टलीMHADA Pune Lottery Results 2024 Live Streaming: पुणे, पिंपरी-चिंचवड (MHADA Lottery Pimpri Chinchwad) आणि सोलापूर (MHADA Lottery Solapur) येथील 3,662 घरांसाठी म्हाडा सोडत काढत आहे. त्यामुळे आपण जर अर्ज दाखल केला असेल तर आपणास म्हाडाचे घर लागले आहे किंवा नाही याबाबत housing.mhada.gov.in वर नावांची यादी पाहू शकता.
Guillain-Barre Syndrome in Maharashtra: गुईलेन बॅरे सिंड्रोमबाबत महाराष्ट्र अलर्टमोडवर; मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिले निर्देश, जाणून घ्या लक्षणे व बचावाच्या उपाययोजना
Prashant Joshiहा आजार दुर्मिळ आहे पण बहुतेक रुग्ण बरे होतात. हा आजार संसर्गजन्य नाही, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार होतो. शासकीय दवाखान्यामध्ये या आजाराच्या उपचारासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून याबाबत शासन प्राधान्याने उपाययोजना करत आहे, असे प्रशासनाने नमूद केले.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, राजकीय लाभासाठी राज्याची तिजोरी रक्तबंबाळ
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेSBI Report: लाडकी बहीण योजना ही राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण निर्माण करत आहेत. एसबीआय अहवाल धोक्याचा इशारा देत आहे. तर आतापर्यंत या योजनेवर 21,000 कोटी रुपये खर्च झाले आहेत. घ्या जाणून.
Ramayana: 'रामायण' चित्रपटामध्ये रावणाच्या भूमीकेचे मार्चमध्ये शुटींग; 2026 मध्ये दिवाळीत होतोय चित्रपट प्रदर्शित
Jyoti Kadamगेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो रामायणाचे शूटिंग करणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण त्यावेळी शूटिंग झाले नव्हते. आता ते मार्चपासून सुरू होणार आहे.
Thane Child Sex Harassment Cases: बाल लैंगिक छळ प्रकरणी ठाणे येथून दोघांना अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेChild Sexual Harassment: बाल लैंगिक छळ प्रकरणांशी संबंधीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापुरातील ३,६६२ घरांसाठी म्हाडाचा लकी ड्रॉ, पाहा, आज 1 वाजता नावांची यादी housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर
Shreya Varkeपुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे (पीएचएडीबी) पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए आणि सोलापूर येथील ३ हजार ६६२ सदनिकांसाठी २९ जानेवारी २०२५ रोजी संगणकीय लॉटरी काढण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषद सभागृहात दुपारी एक वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. एकात्मिक गृहनिर्माण लॉटरी व्यवस्थापन प्रणाली (आयएचएलएमएस) २.० च्या माध्यमातून ही लॉटरी ऑनलाइन पद्धतीने काढण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.
Daund English Medium School: वर्गातील मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्यासाठी शाळेतील मित्रास 100 रुपयांची सुपारी, दौंड येथे धक्कादायक प्रकार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेPune Crime News: आपल्याच शाळेत शिकणाऱ्या वर्गमैत्रिणीवर बलात्कार आणि तिची हत्या करण्यासाठी वरच्या वर्गातील मुलास चक्क 100 रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंड येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला आहे.
Siddhivinayak Mandir Dress Code: सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता जारी होणार ड्रेसकोड
Amol Moreसिद्धीविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात. त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतोय अशा तक्रारी येत असल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले.
Navi Mumbai Airport मे महिन्याच्या अखेरीस होणार सुरू; 2030 पर्यंत घेणार मुंबईतील T1 ची जागा
Dipali Nevarekar2025 च्या हिवाळ्यात, मुंबई विमानतळाद्वारे सध्या हाताळल्या जाणाऱ्या 55 दशलक्ष प्रवाशांपैकी फक्त 1/5 प्रवासी नवी मुंबई विमानतळाकडे जातील. सांताक्रूझ (पूर्व) येथे मुंबईच्या टर्मिनल 1 द्वारे हाताळलेल्या 15 दशलक्ष प्रवाशांपैकी 10 दशलक्ष प्रवाशांना घेऊन जाणारी उड्डाणे ऑक्टोबरच्या अखेरीस NMIA च्या T1 वर स्थलांतरित होण्याची शक्यता आहे,
Pandharpur Vitthal Rukmini Darshan: नवदांपत्यांना थेट दर्शन ते स्थानिकांच्या दर्शन वेळेमध्ये वाढ; पहा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात लागू झटपट दर्शनासाठी नव्या सोयी
Dipali Nevarekarपंढरपूर शहरातील नागरिकांसाठीही आता सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10.30 या वेळात आता थेट दर्शन मिळणार आहे.
Mumbai Air Pollution: मुंबई मध्ये पेट्रोल, डिझेल कार वर बंदी येणार? वाढत्या वायुप्रदुषणावर तोडगा काढण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन
Dipali NevarekarAQI 100 पेक्षा जास्त असल्यास हवेची गुणवत्ता खराब मानली जाते. मुंबईतील वायू प्रदूषण पातळी (AQI) 193 PM2.5 आणि 159 PM10 आज नोंदवण्यात आली आहे.