महाराष्ट्र

Strike Over Wage Dispute: समान वेतनाच्या वादावरून 8 हजार कंत्राटी कामगारांची बेमुदत संपाची घोषणा; नवी मुंबई महानगरपालिकेने फेटाळले आरोप

टीम लेटेस्टली

एनएमएमसी त्यांच्या दीर्घकालीन तक्रारी सोडवण्यात अपयशी ठरल्याचे कारण देत, 8 हजारहून अधिक कंत्राटी कामगारांनी 10 फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. समाज समता कामगार संघाशी संबंधित एका युनियन सदस्याने सांगितले की, समान कामासाठी समान वेतन या आमच्या मागण्या प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्षित केल्या जात आहेत.

MHADA Nashik Lottery 2025: म्हाडा नाशिक बोर्डाकडून 493 परवडणाऱ्या घरांसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरु; जाणून घ्या कुठे कराल नोंदणी व महत्वाच्या तारखा

Prashant Joshi

म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने 20 टक्के समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत, 493 परवडणाऱ्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. मंडळाच्या कार्यालयात आयोजित गो-लाइव्ह कार्यक्रमात नाशिक मंडळाचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी नोंदणीचे औपचारिक उद्घाटन केले.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहिण योजनेसाठी 5 लाख महिला अपात्र घोषित; सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची मंत्री Aditi Tatkare यांची माहिती

Prashant Joshi

अपात्र घोषित केलेल्या महिलांना यापुढे निधी मिळणार नाही. जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंत, राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी अंदाजे 21,000 कोटी रुपये वाटप केले, ज्यामुळे 2.46 कोटींहून अधिक महिलांना फायदा झाला. मंत्री अदिती तटकरे यांनी अपात्र घोषित केलेल्या पाच लाख महिलांची माहिती दिली.

Pune PSI Suicide Case: पुण्यातील PSI ने लोणावळ्यातील टायगर पॉईंटलगत झाडाला गळफास घेत संपवलं जीवन; पोलिस खात्यात खळबळ

Dipali Nevarekar

लोणावळा मध्ये टायगर पॉईंट वर त्यांची गाडी सापडली आहे. तेथेच त्यांची एक डायरी देखील सापडली आहे. या डायरीत काही कारण सापडते का? याचा तपास पोलिस करत आहेत.

Advertisement

Jeet Adani-Diva Shah Wedding: जीत अदाणी-दिवा शाह अडकले विवाहबंधनात; गौतम अदाणींनी शेअर केला फोटो

Dipali Nevarekar

जीत अदाणी आज दिवा शाह सोबत विवाहबंधनात अडकला. अहमदाबाद मध्ये हा सोहळा संपन्न झाला आहे.

Mahim Suicide Case: माहीम मध्ये तरूणीची आत्महत्या; 'दोनदा प्रेगंसी मध्ये बॉयफ्रेंड ने जबाबदारी झटकल्याने' उचललं टोकाचं पाऊल

Dipali Nevarekar

GBS Case In Mumbai: मुंबई मध्ये 64 वर्षीय महिलेला जीबीएस ची लागण; ICU मध्ये दाखल, BMC ची पुष्टी

Dipali Nevarekar

पुण्यात जीबीएस चे अधिक रूग्ण आहेत. सुमारे 173 रुग्णांपैकी 72 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, 55 आयसीयूमध्ये आहेत आणि 21 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

7 Bangladeshi Arrested: मुंबईतील आरसीएफ पोलिसांनी चेंबूरमधील माहुल गावातून बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या 7 बांग्लादेशी नागरिकांना केली अटक

Shreya Varke

मुंबईतील आरसीएफ पोलिसांनी चेंबूरमधील माहुल गावातून 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व जण येथे बेकायदा वास्तव करून भारतात रहात होते. अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी नागरिकांमध्ये 3 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले बांग्लादेशी नागरिक गेल्या पाच वर्षांपासून मुंबईतील चेंबूर येथे बेकायदा वास्तव्यास होते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या माहुल गावात बांगलादेशातून आलेले एक कुटुंब गेल्या काही वर्षांपासून बेकायदा वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती.

Advertisement

Mumbai Local Western Railway Block Update: पश्चिम रेल्वे मार्गावर 8-9 फेब्रुवारी दरम्यान 13 तासांचा ब्लॉक; Grant Road-Mumbai Central दरम्यान देखभालीचं काम

Dipali Nevarekar

दैनंदिन कामकाजातील व्यत्यय कमी करण्यासाठी हे काम रात्रभर केले जाणार आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम देखील केले जाणार आहे.

Mumbai: मुंबईत एनसीबीकडून केलेल्या कारवाईत 11.54 किलो कोकेन आणि 4.9 किलो ड्रग्स जप्त, 4 जणांना केली अटक

Shreya Varke

मुंबईत ड्रग्ज तस्करीचे नेटवर्क संपूर्ण ठिकाणी पसरलेले दिसत आहे. या जाळ्यात विद्यार्थ्यांसह बेरोजगार तरुण, तरुणी अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. तरुण आणि तरुणी नशेच्या आहारी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या परिस्थितीवर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबई झोनल युनिटने मुंबईतील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने केलेल्या या कारवाईत 11.54 किलो उच्च प्रतीचे कोकेन, 4.9 किलो हायब्रीड स्ट्रेन हायड्रोपोनिक तण, 5.5 किलो गांजाची गमी (200 पाकिटे) आणि 160,000 रुपये जप्त केले आहेत.

Marriage Break Due to Low CIBIL Score: ऐकावं ते नवलंच! नवऱ्या मुलाचा CIBIL स्कोअर कमी आल्याने मोडलं लग्न; अकोल्यातील घटना

Bhakti Aghav

आतापर्यंत तुम्हा लग्न मोडण्याची विविध कारण ऐकली असतील पण तुमच्या CIBIL स्कोअरमुळे पण तुमचं लग्न मोडू शकतं, असं म्हटल्यास कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. कमी CIBIL स्कोअरमुळे बँक कर्ज नाकारू शकते. तथापि, एखाद्याच्या CIBIL स्कोअरचा थेट परिणाम लग्नावर होणे हे खूपचं दुर्मिळ आहे.

Navi Mumbai Shocker: नवी मुंबईतील पोद्दार शाळेत नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवरून उडी केली आत्महत्या

Shreya Varke

नवी मुंबईतील पोद्दार शाळेत नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. नीलकृष्ण निलेश किन्हीकर असे या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. नववीत शिकणाऱ्या नीलकृष्णने अचानक इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेमुळे शाळेत एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

Karuna Sharma on Dhananjay Munde: तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचेही मंत्रिपद जाईल; करुणा शर्मा यांचा इशारा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना इशारा देत म्हटले आहे की, मी तोंड उघडले तर त्यांचे मंत्रिपद जाईल.

Teacher Heart Attack: दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभादरम्यान शिक्षकाचा हृदयविकाराचा झटक्याने निधन

Shreya Varke

पालघरच्या लालबहादूर शास्त्री हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. मनोर संकुलात असलेल्या एका शाळेत एका शिक्षकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण शाळा आणि गावात शोककळा पसरली आहे. संजय लोहार असे निधन झालेल्या शिक्षकाचे नाव होते ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय शिक्षक होते. शाळेत ही घटना घडली त्यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू होता

Boy Killed As Car Hits At Nashik: नाशिकमध्ये हॉटेलच्या पार्किंग एरियामध्ये खेळणाऱ्या 4 वर्षाच्या मुलाला कारने चिरडले; चिमुरड्याचा मृत्यू (Watch Video)

Bhakti Aghav

मृत मुलाचे वडील गाडी पार्क करण्यासाठी गेले असताना, पार्किंग क्षेत्रास आलेल्या दुसरा एका कारचालकाने मुलाला चिरडलं. घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांवर कारवाई, मुंबईत नेमके काय घडले नेमके? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना निकष डावलून लाभ घेणाऱ्या महिलांवर राज्य सरकार कारवाई करत आहे. मुंबई शहरातील तब्बल 22 हजार बहिणींचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

Advertisement

Anganewadi Jatra 2025 Special Trains: आंगणेवाडी जत्रेच्या निमित्त कोकण रेल्वेवर धावणार स्पेशल ट्रेन्स; पहा वेळापत्रक

Dipali Nevarekar

मालवणच्या मसुरे गावातील आंगणेवाडी या ठिकाणी असलेल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत असतात.

Sangli Shocker: सांगली मध्ये 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घुण हत्या; मृतदेह पोत्यात भरून पेटीत ठेवलेला सापडला

Dipali Nevarekar

आज 6 फेब्रुवारी दिवशी सकाळी मुलगी शाळेत जाण्याची वेळ झाली तेव्हा कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र ती आढळली नसल्याने गावात शोधाशोध झाली.

Palghar Shocker: बोरशेटी जंगलात रानडुक्कर समजून एका व्यक्तीवर हल्ला; 8 जण अटकेत

Dipali Nevarekar

ग्रामीण भागात, विशेषतः बोरशेटीसारख्या जंगलात, वाघ आणि रानडुक्कर यांसारख्या मोठ्या वन्य प्राण्यांचे निवासस्थान असलेल्या ग्रामीण भागात चाकू आणि इतर अवैध शिकार पद्धतींच्या वाढत्या वापराबद्दल पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना' बंद होणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नांदेड मध्ये ग्वाही

Dipali Nevarekar

नांदेड जिल्ह्यातील सर्वच ९ जागा महायुतीच्या जिंकून आल्या. हे यश लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांचे आहे. असे म्हणत आज एकनाथ शिंदेंनी मतदारांचे आभार मानले आहेत.

Advertisement
Advertisement