Jeet Adani-Diva Shah Wedding: जीत अदाणी-दिवा शाह अडकले विवाहबंधनात; गौतम अदाणींनी शेअर केला फोटो

जीत अदाणी आज दिवा शाह सोबत विवाहबंधनात अडकला. अहमदाबाद मध्ये हा सोहळा संपन्न झाला आहे.

Jeet Adani, Diva Shah | X @ANI

उद्योगपती गौतम अदाणी यांचा लेक जीत अदाणी आज दिवा शाह सोबत विवाहबंधनात अडकला आहे. अहमदाबाद मध्ये हा सोहळा पार पडला असून गौतम अदाणींनी हा सोहळा खाजगी असल्याने इच्छा असूनही अनेक हितचिंतकांना आम्ही आमंत्रित करू शकलो नाही असं म्हणत प्रेम आणि आशिर्वाद कायम ठेवा असं आवाहन त्यांनी केलं आहे. नक्की वाचा: Jeet Adani's Wedding Pledge: जीत अदानी यांनी 'मंगल सेवा'; 500 दिव्यांग भगिनींच्या विवाहासाठी प्रतिवर्षी खर्च करणार प्रत्येकी 10 लाख रुपये .

जीत अदाणी यांच्या लग्न सोहळ्याचा फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now