National-Education-Day-2022-Messages

 National Education Day 2022 Messages: भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.  11 सप्टेंबर 2008 रोजी मानव संसाधन विकास मंत्रालयाने 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पासून दरवर्षी  11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा मानला जातो, दरम्यान, तुम्ही Wishes, SMS, Images, WhatsApp Status, Messages च्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या खास शुभेच्छा देऊ शकता.

पाहा राष्ट्रीय शिक्षण दिनाचे खास, शुभेच्छा संदेश 

National-Education-Day-2022-Messages
National-Education-Day-2022-Messages
National-Education-Day-2022-Messages
National-Education-Day-2022-Messages
National-Education-Day-2022-Messages
National-Education-Day-2022-Messages

तुम्ही प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवून आजचा दिवस तुम्ही आणखी खास बनवू शकतात, वर दिलेले शुभेच्छा संदेश तुम्ही मोफत डाऊनलोड करू शकता.