⚡मान्सून अपडेट 2026: केरळमधील आगमनाची तारीख जाहीर, जाणून घ्या महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार?
By Abdul Kadir
भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (Southwest Monsoon) केरळमधील आगमनाची तारीख जाहीर केली असून देशात मान्सूनच्या प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.