sports

⚡आयपीएल 2026 केकेआर विरुद्ध जीटी: बाद फेरीच्या शर्यतीसाठी कोलकाताचा आज बलाढ्य गुजरातशी थरार

By Abdul Kadir

कोलकाता नाईट रायडर्सला मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे केकेआरसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. संघाकडे फिन ऍलन, रिंकू सिंग आणि कॅमेरॉन ग्रीन यांसारखे स्फोटक फलंदाज असून फिरकीपटू सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांच्यावर गोलंदाजीची मुख्य जबाबदारी असेल.

...

Read Full Story