शाळेमध्ये  शिक्षकांचे वर्गातच प्रेमचाळे, गुन्हा दाखल करण्याची मागणी
(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

गुजरातमधील एका शाळेत शिक्षकांचे अश्लील चाळे करत अल्याचे उघडकीस आले आहे. तसेच कोणलाही न घाबरता या शिक्षक प्रेमयुगलुकाचे खुलेआम प्रेम बहरुन येत आहे.

गुजरातमधील धोट तालुक्यातील एका शासकीय शाळेमध्ये दोन शिक्षक वर्गांतच अश्लील चाळे करत असल्याचे दिसून आले. त्यावेळी या प्रेमयुगलुकामध्ये एकमेकांना किस आणि मिठ्या मारण्याचे थांबण्याचे नाव घेत नव्हते. तसेच या दोघांचा एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपी शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. तसेच पोलिसांना या दोघांचे अश्लीलचाळे करतानाचा व्हिडिओ हाती सापडला आहे.