ठळक बातम्या
Hinjewadi Shivajinagar Metro Route: पुण्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 ठरणार गेम चेंजर; जाणून घ्या या मार्गावरील स्थानके, नकाशा व इतर अपडेट्स
टीम लेटेस्टलीहा मार्ग पुण्याच्या आयटी केंद्राला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडतो, ज्यामुळे दररोज सुमारे 4 लाख प्रवाशांना फायदा होईल. विशेष म्हणजे, या मार्गावरून प्रवासाला फक्त 35-40 मिनिटे लागतील, जिथे सध्या रस्त्याने तासभरापेक्षा जास्त वेळ लागतो.
Abdullah Ahmad Badawi Passes Away: मलेशियाचे माजी पंतप्रधान अब्दुल्ला अहमद बदावी यांचे निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bhakti Aghav'पाक लाह' म्हणून ओळखले जाणारे अब्दुल्लाह यांना रविवारी श्वसनाच्या त्रासामुळे क्वालालंपूर येथील स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हार्टमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे हृदयरोगतज्ज्ञांच्या पथकाकडून त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते.
LSG vs CSK, TATA IPL 2025 30th Match Live Score Update: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheया हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दरम्यान, चैन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Murshidabad Violence: मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले; SIT कडून चौकशी करण्यासाठी जनहित याचिका दाखल
Bhakti Aghavया जनहित याचिकेत मुर्शिदाबाद हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, याचिकेत पश्चिम बंगाल सरकारकडून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे.
Women's Safety in MSRTC Buses: एमएसआरटीसी सर्व बसेसमध्ये बसवणार पॅनिक बटणे आणि बस स्टँडवर सीसीटीव्ही कॅमेरे; महिलांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय
Prashant Joshiसर्व नवीन एमएसआरटीसी बसेस आणि बस स्टँडवर 24/7 देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील, तर प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल. महिलांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. या उपाययोजनांमुळे सर्व प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित प्रवास वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.
LSG vs CSK, TATA IPL 2025 30th Match Toss Update: चेन्नईने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
Nitin Kurheया हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दरम्यान, चैन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Farmers to Get Free Power: राज्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत मिळणार 12 तास मोफत वीज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Prashant Joshiही घोषणा शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला पूर्ण करणारी आहे, कारण त्यांना शेतीसाठी विश्वासार्ह आणि खर्चमुक्त वीज हवी होती. या योजनेचा भाग म्हणून, सौरऊर्जेवर आधारित वीजनिर्मितीला चालना दिली जाणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि शेतीची उत्पादकता वाढेल.
Vikat Sankashti Chaturthi 2025: एप्रिल महिन्यात 'या' दिवशी पाळण्यात येईल संकष्टी चतुर्थीचे व्रत; शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ घ्या जाणून
Bhakti Aghavविकट संकष्टी चतुर्थी व्रताच्या रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतर व्रताची सांगता होते. या व्रताच्या प्रभावामुळे कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी राहते.
Most Runs & Wickets In IPL 2025: आयपीएलमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी जोरदार लढत, 'हे' खेळाडू सध्या आघाडीवर
Nitin Kurheआयपीएल 2025 मध्ये अजून बरेच सामने शिल्लक आहेत आणि प्रत्येक सामन्यासोबत ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसाठी स्पर्धा अधिक रोमांचक होत जाईल. हंगामाच्या अखेरीपर्यंत कोणता फलंदाज आणि गोलंदाज अव्वल स्थानावर राहील हे पाहणे मनोरंजक असेल.
LSG vs CSK, TATA IPL 2025 30th Match Stats And Preview: लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आज येणार आमनेसामने, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
Nitin Kurheया हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
Mumbai Water Tanker Strike Called Off: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप मागे घेतला
Bhakti Aghavमुंबई मनपा आयुक्तांच्या बैठकीमध्ये तोडगा निघाल्यानंतर मुंबईतील टँकर चालकांनी (Water Tanker Operators in Mumbai) संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.
Cracks on JP Ganga Setu Bridge: 3 हजार 831 कोटी रुपये खर्चून गंगा नदीकाठी बांधलेल्या पुलाला उद्घाटनानंतर 3 दिवसांनी पडल्या भेगा (Video)
Jyoti Kadamसोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये जेपी गंगा सेतू या हाय-प्रोफाइल पूलाला भव्य उद्घाटनानंतर काही दिवसांनीच भेगा पडल्याचे समोर आले आहे.
Wife Murdered by Husband In Nagpur: नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून प्राध्यापक पत्नीची पतीकडून हत्या; आरोपीला अटक
Bhakti Aghavअर्चना यांचे पती आणि दीराने त्यांची निर्घृण हत्या केली. सुरुवातीला दरोड्याचे वर्णन सांगितलेल्या या घटनेत खोलवर रुजलेले घरगुती कलह आणि पूर्वनियोजित हिंसाचार उघडकीस आला आहे. डॉ अनिल राहुले (52 वर्ष) यांनी भाऊ राजू (59 वर्ष) अशी आरोपींची नावे आहेत.
Unauthorized Schools in Maharashtra: महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यास धोका; राज्यातील जवळपास 4,000 अनधिकृत शाळांबद्दल MESTA ने व्यक्त केली चिंता
Prashant Joshiअनेक अनधिकृत शाळा खाजगी शिकवणी वर्ग म्हणून सुरू झाल्या आणि नंतर पूर्ण शैक्षणिक संस्थांमध्ये विकसित झाल्या, परंतु त्यांनी आवश्यक सरकारी प्रमाणपत्रे आणि मान्यता प्राप्त केल्या नाहीत.
Mehul Choksi Arrest: मेहुल चोकसी च्या अटके वर बेल्जियम ची पुष्टी; भारत सरकारने प्रत्यार्पणाची विनंती केल्याचीही दिली माहिती
Dipali Nevarekarमेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांच्यावर सरकारी पंजाब नॅशनल बँकेतून सुमारे 13,500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. हे आरोप समोर आल्यानंतर दोघेही देश सोडून पळून गेले आहेत.
IPL 2025: पाच वेळा ट्रॉफी जिंकूनही मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर एकही स्टार का नाही? 'हे' तर कारण नाही? जाणून घ्या
Jyoti Kadamइंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच जेतेपदांसह सर्वात यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर एकही स्टार नाही आहे. मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर एकही स्टार का नाही जाणून घ्या.
LSG vs CSK Dream11 Prediction: निकोलस पूरन की मार्कराम कोणाला बनवणार कर्णधार, तुमच्या संघात या 11 खेळाडूंना द्या संधी
Nitin Kurheया हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
Mumbai Metro Aqua Line: आता प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला झटपट पोहचणार; पहा सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनची झलक (Check Pic)
Dipali Nevarekarमुंबई मेट्रो-3 च्या फेज 2 मध्ये धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक ही स्थानके असतील.
Gold-Silver Rate Today: आजचा सोन्या-चांदीचा दर काय? घ्या जाणून
Dipali Nevarekarसणाच्या आणि लग्नाच्या सराई मध्ये सोनं खरेदी करताना सोन्याच्या किंमतीवर लक्ष ठेवा. आता सरकारने सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्क बंधनकारक केले आहे. हॉलमार्किंगच्या द्वारा सोन्याच्या शुद्धतेची माहिती मिळते.