ठळक बातम्या

Maharashtra Board HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल ऑनलाईन पाहिल्यानंतर मार्क्सशीट कधी मिळणार?

Dipali Nevarekar

बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर mahresult.nic.in, mahahsscboard.maharashtra.gov.in, examresults.net/maharashtra या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.

ICC Award: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दमदार कामगिरी! आयसीसीकडून Shreyas Iyer चा सन्मान; ठरला मार्च 2025 साठीचा आयसीसी पुरुष प्लेअर ऑफ द मंथ

Jyoti Kadam

भारताच्या 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अय्यर हा एक महत्त्वाचा खेळाडू ठरला. त्याने मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावली. अय्यरने 243 धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून कामगिरी केली.

Muktiparv Festival Controversy Pune: ABVP चा विरोध, IISER पुणेतील ‘मुक्तीपर्व’ कार्यक्रम रद्द; विद्यार्थी संघटनांकडून संताप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

IISER पुणेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित ‘मुक्तीपर्व’ कार्यक्रमातील तीन महिलांच्या व्याख्यानांना ABVP ने विरोध दर्शवल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी संघटना आणि विविध क्लब्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र बोर्डाने जुलै-ऑगस्ट 2025 च्या SSC, HSC परीक्षांसाठी खाजगी उमेदवारांसाठी नोंदणी केली सुरू

Dipali Nevarekar

अनेक पात्र विद्यार्थी अंतिम मुदत चुकवतात, ज्यामुळे त्यांना त्या वर्षी परीक्षेला बसता येत नाही. यावर उपाय म्हणून, बोर्ड प्रथमच जुलै-ऑगस्ट सत्रासाठी थेट खाजगी उमेदवारांच्या नोंदणीला परवानगी दिली आहे.

Advertisement

PBKS vs KKR IPL 2025: पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामन्यापूर्वी चंडीगडमधील हवामान आणि महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियमचा खेळपट्टी अहवाल जाणून घ्या

Jyoti Kadam

मंगळवारी मुल्लानपूरच्या हवामान अंदाजानुसार आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे, तापमान सुमारे 38 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

भारता पलिकडे क्रिकेटच्या प्रसारासाठी 1xBet चा पुढाकार: युरोपियन क्रिकेट नेटवर्क बरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी

Dipali Nevarekar

1xBet ही सट्टेबाजी उद्योगात 18 वर्षे अनुभव असलेली जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बुकमेकर आहे. कंपनीची वेबसाइट आणि अॅपद्वारे 70 भाषांमध्ये उपलब्ध असल्याने, ब्रँडचे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टेबाजी करू शकतात.

PBKS vs KKR Head to Head IPL 2025: पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये कोणता संघ आहे मजबूत?; पहा हेड टू हेड आकडेवारी

Jyoti Kadam

आयपीएल हंगाम 2025 च्या 31 व्या सामन्यात, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आज समोरासमोर आहेत. महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे संध्याकाळी 7.30 वाजता सामना खेळला जाईल.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील 'या' महिलांना 1500 ऐवजी मिळणार केवळ 500 रूपये

Dipali Nevarekar

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मध्ये 2.63 कोटी लाभार्थी होते. पडताळणी नंतर त्यामध्ये घट होऊन फेब्रुवारी पर्यंत लाभार्थ्यांची संख्या 2.52 कोटी झाली. मार्च महिन्यात ही संख्या 2.46 कोटी पर्यंत आली आहे.

Advertisement

Mumbai Monsoon Arrival Update: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता

Jyoti Kadam

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Dog Attack On Sambhaji Bhide: संभाजी भिडे यांच्यावर सांगलीत भटक्या कुत्र्याचा हल्ला; उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल

Dipali Nevarekar

संभाजी भिडे हे कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर सामाजिक तणाव निर्माण करणे आणि तरुणांना भडकवणे यासारखे आरोप अनेकदा होतात.

IPL 2025: पंजाब किंग्जला मोठा धक्का; दुखापतीमुळे गोलंदाज Lockie Ferguson आयपीएलमधून बाहेर

Jyoti Kadam

पंजाब किंग्ज (पीबीकेएस) चा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. यामुळे त्याच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

THAI W vs IRE W Toss Update And Live Scorecard: टॉस जिंकून आयर्लंड महिला संघाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; एका क्लिकवर येथे लाईव्ह स्कोअरकार्ड पहा

Jyoti Kadam

आयसीसी महिला विश्वचषक पात्रता 2025 चा 9वा सामना आज थायलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात लाहोर सिटी क्रिकेट असोसिएशन ग्राउंड, लाहोर येथे खेळला जात आहे. या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

NEET MDS 2025 Admit Card आज होणार जारी; natboard.edu.in वरून असं करा डाऊनलोड

Dipali Nevarekar

हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी त्यांचा नोंदणीकृत आयडी आणि पासवर्ड वापरून अधिकृत पोर्टलवर लॉग इन करावे.

THAI W vs IRE W ICC Womens WC Qualifier 2025 Live Streaming: थायलंड आणि आयर्लंड महिला संघांमध्ये होणार जोरदार लढत; भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?

Jyoti Kadam

थायलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आज सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लाहोरमधील लाहोर सिटी क्रिकेट असोसिएशन ग्राउंडवर खेळला जाईल. थायलंड महिला संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत.

LSG vs CSK: Nicholas Pooran ने त्याच्या हिंदी गाण्याने लावलं वेड; कर्णधार Rishabh Pant झाला चकित; पाहा (Video)

Jyoti Kadam

लखनौ सुपर जायंट्स संघाचा खेळाडू निकोलस पुरन फक्त स्फोटक फलंदाजी करत नाही तर, आता त्याची गायण कला ही उत्तम असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या हिंदी गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Katy Perry ने सहा महिलांसह Blue Origin Rocket ने केला अंतराळात प्रवास; रचला इतिहास

Dipali Nevarekar

"ही फक्त एक अंतराळ मोहीम नाही. हे लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याचे आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याचे एक अभियान आहे," असे ब्लू ओरिजिनने एका निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

PBKS vs KKR TATA IPL 2025 Live Streaming: पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना; भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?

Jyoti Kadam

आयपीएल 2025 चा 28 वा सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाईल.

Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 15 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, मंगळवार 15 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

TATA IPL 2025 Points Table Update: धोनीच्या नेतृत्वाखाली 2 वर्षांनी चेन्नई विजयी, लखनौचा 5 गडी राखून केला पराभव; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

Nitin Kurhe

चैन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने चेन्नईसमोर 167 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईने 19.3 षटकात पाच गडी गमावून 186 धावा करत लक्ष्य गाठले.

Chennai Beat Lucknow IPL 2025: रोमांचक सामन्यात चेन्नईने लखनौचा 5 विकेट्सने केला पराभव, धोनी-दुबेने फिरवला सामना

Nitin Kurhe

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, चैन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने चेन्नईसमोर 167 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईने 19.3 षटकात पाच गडी गमावून 186 धावा करत लक्ष्य गाठले.

Advertisement
Advertisement