IPL 2025: पंजाब किंग्जला मोठा धक्का; दुखापतीमुळे गोलंदाज Lockie Ferguson आयपीएलमधून बाहेर
पंजाब किंग्ज (पीबीकेएस) चा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. यामुळे त्याच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
Ruled Out Of IPL 2025: पंजाब किंग्ज (पीबीकेएस) चा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे आयपीएल 2025 मधून बाहेर पडला आहे. आयपीएलच्या चालू हंगामात लॉकी फर्ग्युसनने (Lockie Ferguson) चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या बाहेर पडण्याने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब संघाला मोठा धक्का बसला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यान, फर्ग्युसनने सहाव्या षटकाचा दुसरा चेंडू टाकल्यानंतर त्याच्या डाव्या पायाच्या कंबरेखालील त्याला वेदना जाणवू लागल्या. दुखापीमुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्यानंतर त्याने पुन्हा गोलंदाजी केली नाही.
लॉकी फर्ग्युसन आयपीएलमधून बाहेर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement