LSG vs CSK, TATA IPL 2025 30th Match Live Score Update: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
या हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दरम्यान, चैन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings, TATA IPL 2025 30th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 30 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (LSG vs CSK) यांच्यात लखनौ भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर येथे खेळवला जात आहे. या हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दरम्यान, चैन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (विकेटकिपर/कर्णधार), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, रवींद्र जडेजा, जेमी ओव्हरटन, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)