ठळक बातम्या
Auto Sector Growth India: भारतातील वाहन विक्रीत विक्रमी वाढ; निर्यातीत 14.6% वृद्धी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारताची प्रवासी वाहन विक्री FY 2024-25 मध्ये 4.3 मिलियन युनिट्सवर पोहोचली असून, यामागे युटिलिटी वाहनांची मागणी आणि मजबूत निर्यात प्रमुख कारणीभूत ठरली आहे. टू-व्हीलर आणि EV क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाल्याचे SIAMने म्हटले आहे.
Sai Tamhankar Alech Mi Lavani: सई ताम्हणकर पहिल्यांदाच सादर करणार लावणी; 'देवमाणूस' मधील 'आलेच मी...' ची झलक आली समोर (Watch Video)
Dipali Nevarekarआशिष पाटील ने कोरिओग्राफ केलेल्या 'आलेच मी...' लावणी वर सई ताम्हणकर 'देवमाणूस' सिनेमात दिसणार आहे.
Sunil Gavaskar Helps Vinod Kambli: सुनील गावसकर धावले विनोद कांबळीच्या मदतीला; आयुष्यभर पुरवणार 'एवढी' रक्कम
Jyoti Kadamसुनील गावसकर यांच्या CHAMPS फाऊंडेशनच्या माध्यमातून विनोद कांबळी यांना आयुष्यभर मदत करण्यात येणार आहे. या मदतीत कांबळी यांना दरमहा 30,000 रुपये वैद्यकीय खर्चाकरिता देण्यात येतील.
Who Will Win PBKS vs KKR? Google Win Probablity च्या अंदाजानुसारा पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात कोणाचा वरचष्मा, TATA IPL 2025 मध्ये आज येणार आमनेसामने
Nitin Kurheया हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्सची कमान अंजिक्य राहणेच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
Sankashti Chaturthi April 2025 Moon Rise Timings: पहा 16 एप्रिल दिवशीच्या संकष्टी चतुर्थी दिवशी मुंबई, पुणे सह अन्य शहरात चंद्र दर्शनाची वेळ काय?
Dipali Nevarekarहिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला विकट संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाईल.
Mumbai Greenfield Project: मुंबईला 30 वर्षांनंतर मिळणार पहिला ग्रीनफिल्ड रेल्वे टर्मिनस; जोगेश्वरी स्थानक 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईला तब्बल 30 वर्षांनंतर पहिला ग्रीनफिल्ड रेल्वे टर्मिनस मिळणार आहे. जोगेश्वरी स्थानक 2025 मध्ये सुरू होणार असून, बांद्रा, दादर आणि मुंबई सेंट्रलवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
Airtel Partners with Blinkit: एअरटेल ने ब्लिंकिट सोबत केली भागीदारी; मुंबईत घरबसल्या 10 मिनिटांत मिळणार सीम कार्ड
टीम लेटेस्टलीलाँचच्या सुरुवातीच्या टप्प्यात सिम पोहोचविण्याची सेवा 16 प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध असेल. यात मुंबई, अहमदाबाद, सुरत, चेन्नई, दिल्ली, गुडगाव, फरिदाबाद, सोनीपत, भोपाळ, इंदूर, बेंगळुरू, पुणे, लखनौ, कोलकाता, जयपूर आणि हैदराबाद या शहरांचा सामील आहेत.
Black Magic For Sex: लैंगिक संबंधांसाठी काळी जादू, लिंबाचा वापर; पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेPune Crime News: पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यक्तीने विभक्त पत्नीसोबत जबरदस्ती करून तिच्यावर काळी जादू केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
IPL 2025: 'स्ट्राईक देगा तो रन बना लेगा?'; सीएसकेच्या विजयावर Suryakumar Yadav ची MS Dhoni आणि Shivam Dube यांच्यावर खास पोस्ट
Jyoti Kadamमुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादवने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एमएस धोनी आणि शिवम दुबे यांच्यासाठी एक स्टोरी पोस्ट केली आहे. जी चांगलीच व्हायरल झाली.
Maharashtra Board HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल ऑनलाईन पाहिल्यानंतर मार्क्सशीट कधी मिळणार?
Dipali Nevarekarबारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर mahresult.nic.in, mahahsscboard.maharashtra.gov.in, examresults.net/maharashtra या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.
ICC Award: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दमदार कामगिरी! आयसीसीकडून Shreyas Iyer चा सन्मान; ठरला मार्च 2025 साठीचा आयसीसी पुरुष प्लेअर ऑफ द मंथ
Jyoti Kadamभारताच्या 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अय्यर हा एक महत्त्वाचा खेळाडू ठरला. त्याने मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावली. अय्यरने 243 धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून कामगिरी केली.
Muktiparv Festival Controversy Pune: ABVP चा विरोध, IISER पुणेतील ‘मुक्तीपर्व’ कार्यक्रम रद्द; विद्यार्थी संघटनांकडून संताप
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIISER पुणेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित ‘मुक्तीपर्व’ कार्यक्रमातील तीन महिलांच्या व्याख्यानांना ABVP ने विरोध दर्शवल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी संघटना आणि विविध क्लब्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र बोर्डाने जुलै-ऑगस्ट 2025 च्या SSC, HSC परीक्षांसाठी खाजगी उमेदवारांसाठी नोंदणी केली सुरू
Dipali Nevarekarअनेक पात्र विद्यार्थी अंतिम मुदत चुकवतात, ज्यामुळे त्यांना त्या वर्षी परीक्षेला बसता येत नाही. यावर उपाय म्हणून, बोर्ड प्रथमच जुलै-ऑगस्ट सत्रासाठी थेट खाजगी उमेदवारांच्या नोंदणीला परवानगी दिली आहे.
PBKS vs KKR IPL 2025: पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामन्यापूर्वी चंडीगडमधील हवामान आणि महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियमचा खेळपट्टी अहवाल जाणून घ्या
Jyoti Kadamमंगळवारी मुल्लानपूरच्या हवामान अंदाजानुसार आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे, तापमान सुमारे 38 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
भारता पलिकडे क्रिकेटच्या प्रसारासाठी 1xBet चा पुढाकार: युरोपियन क्रिकेट नेटवर्क बरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी
Dipali Nevarekar1xBet ही सट्टेबाजी उद्योगात 18 वर्षे अनुभव असलेली जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बुकमेकर आहे. कंपनीची वेबसाइट आणि अॅपद्वारे 70 भाषांमध्ये उपलब्ध असल्याने, ब्रँडचे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टेबाजी करू शकतात.
PBKS vs KKR Head to Head IPL 2025: पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये कोणता संघ आहे मजबूत?; पहा हेड टू हेड आकडेवारी
Jyoti Kadamआयपीएल हंगाम 2025 च्या 31 व्या सामन्यात, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आज समोरासमोर आहेत. महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे संध्याकाळी 7.30 वाजता सामना खेळला जाईल.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील 'या' महिलांना 1500 ऐवजी मिळणार केवळ 500 रूपये
Dipali Nevarekarमागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मध्ये 2.63 कोटी लाभार्थी होते. पडताळणी नंतर त्यामध्ये घट होऊन फेब्रुवारी पर्यंत लाभार्थ्यांची संख्या 2.52 कोटी झाली. मार्च महिन्यात ही संख्या 2.46 कोटी पर्यंत आली आहे.
Mumbai Monsoon Arrival Update: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता
Jyoti Kadamमिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.