ठळक बातम्या

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरातील अनेक भागांमध्ये आज संपूर्ण पाणीकपात

Bhakti Aghav

पारे कंपनी रोडवरील (Pare Company Road) जलशुद्धीकरण केंद्रातील तातडीच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी तसेच धारी येथील मुख्य पाण्याच्या पाईपलाईनमधील लक्षणीय गळती दूर करण्यासाठी हा बंद आवश्यक आहे.

Virar Shocker: विरार मध्ये 21 व्या मजल्यावरून 7 महिन्याच्या बाळाचा पडून मृत्यू

Dipali Nevarekar

खिडकीला पूर्ण संरक्षक ग्रिल नव्हते. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. बोलिंज पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Mumbai Metro 3 Phase 2A: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बीकेसी ते वरळीला जोडणारा मेट्रो 3 फेज 2ए मार्ग लवकरच कार्यान्वित होणार; 1-2 मे दरम्यान उद्घाटन होण्याची शक्यता

टीम लेटेस्टली

या मार्गाच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी किंवा 2 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान हे उद्घाटन होऊ शकते अशी अटकळ आहे.

Sanju Samson Injury Update: संजू सॅमसन कधी परतणार? मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सॅमसनच्या दुखापतीबद्दल दिले मोठे अपडेट

Jyoti Kadam

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही. आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे.

Advertisement

Mumbai Coastal Road Project Update: मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाबाबत मोठे अपडेट; वरळी आणि सी लिंक दरम्यान नवीन सबवे लवकरच सुरू होणार

Bhakti Aghav

हा सबवे मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा (Mumbai Coastal Road Project) एक भाग आहे. या सबवेमुळे वरळी, प्रभादेवी, नरिमन पॉइंट आणि वांद्रे-वरळी सी लिंक दरम्यानची गर्दी कमी होण्यास मदत होईल.

Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये घाटकोपर, कुर्ला च्या 'या' भागात 26-27 एप्रिलला 24 तासांत पाणीपुरवठा राहणार बंद

Dipali Nevarekar

BMC कडून घाटकोपर पश्चिम भागामध्ये देखभालीचं काम यंदाच्या शनिवारी हाती घेतलं जाणार आहे.

Rabies Symptoms and Causes: रेबीज म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि कारणे कोणती? प्राणघातक संसर्गापासून दूर राहण्यासाठी काय करावे?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

रेबीज हा प्राणघातक पण प्रतिबंधित करता येणारा विषाणूजन्य आजार आहे. लवकर लक्षणं ओळखून वेळीच उपचार घेतल्यास जीव वाचवता येतो. जाणून घ्या कारणं आणि प्रतिबंध.

Tamil Nadu Bans Raw-Egg Mayonnaise: तामिळनाडूमध्ये कच्च्या अंड्यापासून बनवलेल्या मेयोनेझवर बंदी; सार्वजनिक आरोग्यासाठी मोठे पाऊल, जाणून घ्या कारण

टीम लेटेस्टली

मेयोनेझ हे कच्च्या अंड्याचा पिवळा भाग, वनस्पती तेल, व्हिनेगर आणि इतर मसाले वापरून बनवले जाते. हे शावरमा, सँडविच, बर्गर आणि सॅलड यांसारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

Advertisement

RCB vs RR, IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स सामन्यात 'या' खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष; सामना बदलू शकण्याची आहे ताकद

Jyoti Kadam

इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने आहेत. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील आरसीबी या हंगामात उत्तम फॉर्ममध्ये आहे.

Mojo Pizza Scam: झोमॅटो वरून ऑर्डर केलेला पिझ्झा खाल्ल्याने लहान मुलाची प्रकृती बिघडली; मनसे नेते सतीश दादा पाटील यांनी स्टोरवर टाकली धाड, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

सतीश पाटील यांनी या स्टोरमधील धक्कादायक प्रकार उघकीस आणला आहे. इन्स्टाग्रामवर यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

12th Result Estimated Date: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार; निकालांबाबतचे महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Bhakti Aghav

या वर्षी, बारावीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आल्या, तर प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीत घेण्यात आल्या.

Fawad Khan चा 'अबीर गुलाल' भारतात रीलीज होणार नाही; I&B Ministry च्या सूत्रांची माहिती

Dipali Nevarekar

'अबीर गुलाल' सिनेमामध्ये फवाद खान सोबत अभिनेत्री वाणी कपूर झळकली आहे.

Advertisement

Pahalgam Terror Attack: जम्मू- काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांना परत आणण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; पर्यटकांना घेऊन आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार

Prashant Joshi

एअर इंडियाचे हे विमान 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईत येईल. अशाप्रकारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत.

PM Narendra Modi On Pahalgam Terror Attack: 'दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला निर्धार

Prashant Joshi

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘आज, बिहारच्या भूमीवर, मी संपूर्ण जगाला सांगतो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखेल, शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू.'

Jammu and Kashmir: उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक जवान शहीद

Bhakti Aghav

व्हाईट नाईट कॉर्प्सने एक्सवर या चकमकीची माहिती देताना सांगितले की, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, उधमपूरच्या बसंतगड परिसरात आज जम्मू आणि काश्मीर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांची माहिती देणार्‍यांना 20 लाखांचे बक्षीस जाहीर

Dipali Nevarekar

धर्म विचारून टार्गेट किलिंग करणार्‍या या हल्लेखोरांना कठोर शासन व्हायला पाहिले अशी भावना सध्या जनसामान्यांमधून उमटत आहे.

Advertisement

Lahore Qalandars vs Peshawar Zalmi PSL 2025 Live Streaming: लाहोर कलंदर्स आणि पेशावर झल्मी यांच्यात चुरशीची स्पर्धा होईल, भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा एन्जॉय करायचा ते जाणून घ्या

Jyoti Kadam

पाकिस्तान सुपर लीग 2025 चा 14 वा सामना आज लाहोर कलंदर्स विरुद्ध पेशावर झल्मी यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल.

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी सीमा हैदर, भारतात बॉयफ्रेंड सचिन मीना ला भेटायला 'अवैध'रित्या आली तिलाही 48 तासांत देश सोडावा लागणार?

Dipali Nevarekar

आता भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या धोरणात्मक बदलांमुळे सीमा हैदरबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे. सचिन-सीमा त्यांच्या क्रॉस बॉर्डर प्रेमामुळे वायरल झाले आहेत.

Mumbai Metro 3 Timing Update: बीकेसी ते आरे यांना जोडणाऱ्या मुंबई मेट्रो लाईन 3 च्या वेळेत 25 व 26 एप्रिल रोजी बदल, जाणून घ्या सुधारीत वेळा

Prashant Joshi

मुंबई मेट्रो लाईन 3 च्या वेळेत दोन दिवसांसाठी बदल करण्यात आला आहे. 25 आणि 26 एप्रिलसाठी या मेट्रोच्या सुधारित ऑपरेशनल वेळापत्रकांची घोषणा करण्यात आली आहे.

Tourists From Pune Stranded In Jammu and Kashmir: पुण्यातील 500 हून अधिक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले; घरी परतण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू

Bhakti Aghav

ण्यात एका ऊर्जा कंपनीत काम करणारे गिरीश नायकवाडी यांनी सांगितले की, ते 14 जणांच्या गटासह जम्मू आणि काश्मीरला गेले होते. परंतु, आता दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी आपला प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Advertisement