ठळक बातम्या
Landslide In North Sikkim: उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलन; प्रमुख मार्गांशी संपर्क तुटल्याने 1000 पर्यटक अडकले, बचाव कार्य सुरू
Bhakti Aghavसिक्कीममधील मुनशिथांग आणि लेमा/बॉब येथे झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 1000 पर्यटक या भागात अडकले आहेत. लाचेन-चुंगथांग आणि लाचुंग-चुंगथांग रस्त्यांवर हे भूस्खलन झाले.
Mumbai Waste Management: मुंबईकरांनो लक्ष द्या! आता कचरा वेगळा न केल्यास होणार 1,000 रुपयांचा दंड; BMC ने दिला इशारा, सांगितल्या वर्गीकरणाच्या चार श्रेणी
Prashant Joshiप्रस्तावित उपनियमांनुसार, सर्व घरे, निवासी संस्था, विक्रेते आणि व्यावसायिक आस्थापनांनी त्यांचा कचरा संकलनासाठी सोपवण्यापूर्वी दररोज वेगळे करणे आवश्यक आहे. कचरा चार मुख्य श्रेणींमध्ये विभागला पाहिजे: ओला, कोरडा, घातक आणि जैववैद्यकीय.
NEET Paper Leak Accused Sanjeev Mukhiya Arrest: नीट पेपर लीक प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी संजीव मुखिया अटकेत; 11 महिन्यांपासून होता फरार
Dipali Nevarekarगुरुवारी रात्री एसटीएफने संजीव मुखियाला पाटणा येथून अटक केली. अलिकडेच पोलिस मुख्यालयाने त्याच्यावर ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
Thai Police Plane Crash: थाई पोलिसांचे विमान समुद्रात कोसळले; 5 जणांचा मृत्यू (Watch Video)
Bhakti Aghavरॉयल थाई पोलिसांचे प्रवक्ते आर्चायोन क्रेथोंग यांनी सांगितले की, विमान हुआ हिन जिल्ह्यात पॅराशूट प्रशिक्षणाच्या तयारीसाठी चाचणी घेत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
Mumbai Dams Water Level: मुंबईत उद्भवू शकते पाणी टंचाईची समस्या; धरणांमधील पाणीसाठा होत आहे कमी, जाणून घ्या सध्याची स्थिती
टीम लेटेस्टलीअहवालानुसार, 28 मार्च 2025 रोजी, मुंबईच्या सात तलावांमध्ये 36.9% पाणी साठा होता, म्हणजेच 5,35,228 दशलक्ष लिटर, तर मागील वर्षी याच तारखेला 31.2% (4,51,736 दशलक्ष लिटर) होता. परंतु, 10 एप्रिल 2025 पर्यंत पाणीस्तर 32.85% पर्यंत घसरला, कारण यंदा बाष्पीभवनाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे.
मेधा पाटकर यांना 24 वर्ष जुन्या Defamation Case मध्ये अटक; कोर्टाने जारी केले अजामीनपात्र वॉरंट
Dipali Nevarekar8 एप्रिल दिवशी शिक्षेवरील आदेशाचे पालन करण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याऐवजी, दोषी पाटकर अनुपस्थित होत्या. त्यांनी शिक्षेवरील आदेशाचे पालन करण्यात आणि भरपाईची रक्कम सादर करण्याच्या अधीन राहून प्रोबेशनचा लाभ घेण्यास जाणूनबुजून अपयशी ठरले आहे. असे मत कोर्टाने नोंदवले आहे.
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानचे वादग्रस्त वक्तव्य; Deputy PM Ishaq Dar यांनी हल्लेखोरांना 'स्वातंत्र्य सैनिक' संबोधले
Prashant Joshiइस्लामाबादमधील राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (NSC) बैठकीनंतर, इशाक दार यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी पहलगाम हल्लेखोरांना ‘स्वातंत्र्य सैनिक’ संबोधले. त्यांनी म्हटले, ‘जे लोक पहलगाममध्ये हल्ला करत होते, ते स्वातंत्र्य सैनिक असू शकतात.'
Riteish Deshmukh चा 'राजा शिवाजी' सिनेमातील डांसर सहकलाकार सातारा मध्ये नदीपात्रात बुडला; दोन दिवसांनी सापडला मृतदेह
Dipali Nevarekar'राजा शिवाजी' हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर बेतला आहे. या सिनेमामध्ये अभिनेता रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत आहे.
Apple Retail Store in Pune: पुण्यातील गॅझेट प्रेमींसाठी मोठी बातमी! अॅपलची कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये नवे रिटेल स्टोअर उघडण्याची योजना
Prashant Joshiपुण्याची निवड ॲपलसाठी धोरणात्मक आहे. पुणे हे भारतातील प्रमुख आयटी हब आहे, जिथे मोठ्या संख्येने तंत्रज्ञान व्यावसायिक, विद्यार्थी आणि उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबे राहतात. शहराची वाढती खरेदीक्षमता आणि तंत्रज्ञानाविषयी उत्साह यामुळे ॲपलसाठी पुणे एक आदर्श ठिकाण आहे.
Pahalgam Terror Attack मध्ये सहभागी Asif Sheikh, Adil Thoker चे Tral आणि Bijbehara मधील घर बेचिराख; व्हिडिओ झाला वायरल
Dipali Nevarekarसुरक्षा रक्षकांनी आता कारवाईला सुरूवात केली आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी या हल्ल्यात सहभागी दोन दहशतवाद्यांच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे.
RSS Chief Mohan Bhagwat on Pahalgam Terror Attack: 'असुरांंच्या निर्दालनासाठी अष्टभुजांची शक्ती असलीच पाहिजे'; मोहन भागवत यांची पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया
Dipali Nevarekarवाईटाचा नायनाट करणे आवश्यक असले तरी, खरी ताकद एकत्रिततेत आहे. अशी भावना मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.
Navi Mumbai International Airport: भारतामध्ये पहिल्यांदाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध होणार 'वॉटर टॅक्सी' सेवा; असणार ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’ निर्माण करण्याचे निर्देश दिले. या विमानतळाला वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशी सुविधा असणारे हे देशातील पहिलेच आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारत रद्द करू शकतो पाकिस्तानसोबतचा युद्धविराम करार; देशाने 'दहशतवाद' नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप
Prashant Joshiपहलगाममधील बैसारण खोरे, ज्याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणूनही ओळखले जाते, हे पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठिकाण आहे. 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.50 वाजता, दहशतवाद्यांनी या खोऱ्यात प्रवेश केला आणि पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, यापैकी बहुतांश हिंदू पर्यटक होते, आणि 20 हून अधिक जण जखमी झाले.
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधून आतापर्यंत महाराष्ट्रातील 500 पर्यटक राज्यात दाखल; आज 232 प्रवाशांसाठी एक विशेष विमान होणार रवाना
टीम लेटेस्टलीकाश्मिरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणाऱ्या विनंतीवर काम केले जात आहे.
Funeral of Pope Francis: पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यविधी साठी भारताकडून President Droupadi Murmu,Vatican City ला रवाना
Dipali Nevarekar26 एप्रिल दिवशी पोप फ्रांसिस वर अंत्यविधी होतील. या दिवशी भारतात दुखवटा पाळला जाणार आहे तसेच झेंडा अर्ध्यावर फडवला जाईल.
LoC वर पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या फायरिंग ला भारताकडून प्रत्युत्तर; जीवितहानीचं वृत्त नाही
Dipali Nevarekarपहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत-पाकिस्तान मध्ये संबंध तणावाचे झाले आहेत.
Investment Scam Mumbai: बनावट ट्रेडिंग अॅप घोटाळा; तब्बल 5.39 रुपयांची फसवणूक; एकास अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेगोल्डन ब्रिज इन्व्हेस्टमेंट ग्रुप या बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे ₹5.39 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्यात मुंबई सायबर पोलिसांनी साकीनाका येथील एका 29 वर्षीय व्यक्तीला अटक केली. हा घोटाळा कसा उघड झाला, घ्या जाणून.
Mumbai on High Alert: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई हाय अलर्टवर; भारताकडून किनारपट्टी सुरक्षेत वाढ, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा रद्द
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मुंबईत कडक तटबंदीसह हाय अलर्टवर आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आणि पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द केले. वाचा सविस्तर
Exercise Aakraman: भारत-पाकिस्तान तणाव; IAF कडून हवाई सरावासाठी राफेल जेट विमाने तैनात
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIndian Air Force News: भारतीय हवाई दलाने मध्य क्षेत्रात ‘आक्रमण’ हवाई सराव सुरू केला असून राफेल लढाऊ विमानांच्या नेतृत्वात इलेक्ट्रॉनिक युद्ध व जमिनीवरील हल्ल्याचे सराव सुरू आहेत. पानगाम हल्ल्यानंतर भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सरावाचे महत्त्व वाढले आहे.