ठळक बातम्या

Funeral of Pope Francis: पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यविधी साठी भारताकडून President Droupadi Murmu,Vatican City ला रवाना

Dipali Nevarekar

26 एप्रिल दिवशी पोप फ्रांसिस वर अंत्यविधी होतील. या दिवशी भारतात दुखवटा पाळला जाणार आहे तसेच झेंडा अर्ध्यावर फडवला जाईल.

LoC वर पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या फायरिंग ला भारताकडून प्रत्युत्तर; जीवितहानीचं वृत्त नाही

Dipali Nevarekar

पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत-पाकिस्तान मध्ये संबंध तणावाचे झाले आहेत.

Investment Scam Mumbai: बनावट ट्रेडिंग अ‍ॅप घोटाळा; तब्बल 5.39 रुपयांची फसवणूक; एकास अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

गोल्डन ब्रिज इन्व्हेस्टमेंट ग्रुप या बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे ₹5.39 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्यात मुंबई सायबर पोलिसांनी साकीनाका येथील एका 29 वर्षीय व्यक्तीला अटक केली. हा घोटाळा कसा उघड झाला, घ्या जाणून.

Mumbai on High Alert: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई हाय अलर्टवर; भारताकडून किनारपट्टी सुरक्षेत वाढ, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा रद्द

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मुंबईत कडक तटबंदीसह हाय अलर्टवर आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आणि पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द केले. वाचा सविस्तर

Advertisement

Exercise Aakraman: भारत-पाकिस्तान तणाव; IAF कडून हवाई सरावासाठी राफेल जेट विमाने तैनात

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Indian Air Force News: भारतीय हवाई दलाने मध्य क्षेत्रात ‘आक्रमण’ हवाई सराव सुरू केला असून राफेल लढाऊ विमानांच्या नेतृत्वात इलेक्ट्रॉनिक युद्ध व जमिनीवरील हल्ल्याचे सराव सुरू आहेत. पानगाम हल्ल्यानंतर भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सरावाचे महत्त्व वाढले आहे.

Rahul Gandhi On Pahalgam Terror Attack: पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी राहुल गांधींसह विरोधी पक्षाचा सरकारला पाठिंबा

Bhakti Aghav

केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, 'सर्वांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. विरोधकांनी सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे.

iPhone 13 explodes In Pocket: तरूणाच्या खिशात झाला अचानक आयफोन 13 चा ब्लास्ट

Dipali Nevarekar

मीडीया रिपोर्ट्सनुसार त्याने काही दिवसांपूर्वीच हा फोन विकत घेतला होता.

Pahalgam Terror Attack: आता पाकिस्तानची खैर नाही! मोदी आणि नेतन्याहू यांच्यात गुप्त चर्चा

Bhakti Aghav

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून भारतीय भूमीवरील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

Advertisement

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना Amit Shah, Rahul Gandhi यांच्याकडून 2 मिनिटं मौन बाळगत श्रद्धांजली अर्पण

Dipali Nevarekar

दिल्ली मध्ये आज केंद्र सरकार कडून सर्वपक्षीय बैठकीच्या सुरूवातील पहलगाम मधील मृतांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी 2 मिनिटांची शांतता पाळण्यात आली.

BSF Jawan Crosses Border: बीएसएफ जवान पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात,सीमा ओलांडल्याने फिरोजपूरजवळ कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये चुकून सीमा ओलांडल्यानंतर एका बीएसएफ सैनिकाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याने त्याच्या सुरक्षित परतीसाठी चर्चा सुरू आहे.

Shimla Agreement: भारत-पाकिस्तानमध्ये 53 वर्षांपूर्वी झालेला शिमला करार नेमकी कशा संदर्भात होता? पाकड्यांनी हा करार रद्द केल्यामुळे काय परिणाम होणार? जाणून घ्या

Bhakti Aghav

2 जुलै 1972 रोजी तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात शिमला करारावर स्वाक्षरी झाली.

Thane Water Cut: ठाणे आणि मुंबई उपनगरांमध्ये 24 तास पाणीपुरवठा खंडित; जाणून घ्या कारण आणि कालावधी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Thane Water Cut April 2025: एमआयडीसी आणि बीएमसीच्या नियोजित देखभालीमुळे ठाणे आणि मुंबईच्या पूर्व उपनगरातील रहिवाशांना 24 तास पाणीकपातीला सामोरे जावे लागेल. प्रभावित क्षेत्रे आणि वेळापत्रक येथे पाहा.

Advertisement

Vinay Narwal चा पत्नी सोबत रोमॅन्टिक अंदाजात शेवटचा डान्स व्हिडिओ म्हणून वायरल क्लिप Instagram Influencers Ashish Sehrawat-Yashika Sharma ची; जोडप्याचा खुलासा

Dipali Nevarekar

'पहलगाम दहशतवादी हल्ल्यासारख्या संवेदनशील घटनेत आमचा व्हिडिओ जोडला जातो हे पाहून वाईट वाटत असल्याचं' Yashika Sharma ने म्हटलं आहे.

Pahalgam Terror Attack: भारताच्या कृतीने पाकिस्तान संतप्त! हवाई क्षेत्र बंद करत शिमला करार रद्द करण्याची दिली धमकी

Bhakti Aghav

पाकिस्तानमध्ये आज एक उच्चस्तरीय बैठक होत आहे. पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan Prime Minister Shahbaz Sharif) यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची (NSC) आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

Truck Safety Rating India: भारत ट्रक आणि व्यावसायिक वाहनांसाठी स्टार सेफ्टी रेटिंग प्रणाली राबवणार- नितीन गडकरी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारत एनसीएपी प्रमाणेच ट्रक आणि व्यावसायिक वाहनांसाठी स्टार रेटिंग सिस्टम सुरु करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

Tahawwur Rana ची कुटुंबासोबत फोनवर बोलण्याची विनंती Delhi च्या Patiala House Court ने फेटाळली

Dipali Nevarekar

तहव्वूर 64 वर्षीय पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यापारी आहे. सध्या ते १८ दिवसांच्या एनआयएच्या ताब्यात आहेत.

Advertisement

South Asian Athletics Championships Postponed: दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स टूर्नामेंटला स्थगिती; पहलगाम हल्ल्यानंतर स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली

Jyoti Kadam

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी वारे, उकाडा आणि पावसाची शक्यता – IMD चा इशारा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

IMD Bulletin April 2025: आयएमडीने महाराष्ट्रासाठी हवामानाचा अंदाज जारी केला असून पुढील पाच दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, गडगडाटी वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल. संपूर्ण जिल्हावार अपडेट घ्या जाणून.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरातील अनेक भागांमध्ये आज संपूर्ण पाणीकपात

Bhakti Aghav

पारे कंपनी रोडवरील (Pare Company Road) जलशुद्धीकरण केंद्रातील तातडीच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी तसेच धारी येथील मुख्य पाण्याच्या पाईपलाईनमधील लक्षणीय गळती दूर करण्यासाठी हा बंद आवश्यक आहे.

Virar Shocker: विरार मध्ये 21 व्या मजल्यावरून 7 महिन्याच्या बाळाचा पडून मृत्यू

Dipali Nevarekar

खिडकीला पूर्ण संरक्षक ग्रिल नव्हते. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. बोलिंज पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement