iPhone 13 explodes In Pocket: तरूणाच्या खिशात झाला अचानक आयफोन 13 चा ब्लास्ट

मीडीया रिपोर्ट्सनुसार त्याने काही दिवसांपूर्वीच हा फोन विकत घेतला होता.

आयफोन 13 ब्लास्ट । X@bstvlive

अलिगढ मध्ये एका तरूणाच्या खिशात अचानक आयफोन 13 चा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.  मीडीया रिपोर्ट्सनुसार त्याने काही दिवसांपूर्वीच हा फोन विकत घेतला होता.  अचानक स्फोट झाल्याने हा तरूण होरपळला आहे. खिशात उष्णता जाणवताच त्याने त्याचा मोबाईल पॅन्टच्या खिशातून बाहेर  काढला. यानंतर मोबाईलमधून धूर येऊ लागला. त्याने मोबाईल जमिनीवर फेकला. काही क्षणातच मोबाईलचा स्फोट झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement