Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना Amit Shah, Rahul Gandhi यांच्याकडून 2 मिनिटं मौन बाळगत श्रद्धांजली अर्पण

दिल्ली मध्ये आज केंद्र सरकार कडून सर्वपक्षीय बैठकीच्या सुरूवातील पहलगाम मधील मृतांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी 2 मिनिटांची शांतता पाळण्यात आली.

All Party Meeting In Delhi | X @ANI

दिल्ली मध्ये आज केंद्र सरकार कडून सर्वपक्षीय बैठकीच्या सुरूवातील पहलगाम मधील मृतांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी 2 मिनिटांची शांतता पाळण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि अन्य राजकीय नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही गोष्टींवर चर्चा झाली आहे. दहशतवादाशी सामना करण्यासाठी काही निर्णय घेण्याची चर्चा आहे. नक्की वाचा: Vinay Narwal चा पत्नी सोबत रोमॅन्टिक अंदाजात शेवटचा डान्स व्हिडिओ म्हणून वायरल क्लिप Instagram Influencers Ashish Sehrawat-Yashika Sharma ची; जोडप्याचा खुलासा.  

पहलगाम मधील मृतांना श्रद्धांजली अर्पण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement