LoC वर पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या फायरिंग ला भारताकडून प्रत्युत्तर; जीवितहानीचं वृत्त नाही

पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत-पाकिस्तान मध्ये संबंध तणावाचे झाले आहेत.

Photo Credit- X

जम्मू कश्मीर मध्ये Line of Control वर काही ठिकाणी पाकिस्तानी आर्मी कडून फायरिंग झाल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान पाकिस्तान कडून सुरू करण्यात आलेल्या या फायरिंगला भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं अद्याप वृत्त नाही. पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत-पाकिस्तान मध्ये संबंध तणावाचे झाले आहेत. नक्की वाचा: BSF Jawan Crosses Border: बीएसएफ जवान पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात,सीमा ओलांडल्याने फिरोजपूरजवळ कारवाई.  

एलओसी वर फायरिंग

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement