Tahawwur Rana ची कुटुंबासोबत फोनवर बोलण्याची विनंती Delhi च्या Patiala House Court ने फेटाळली

तहव्वूर 64 वर्षीय पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यापारी आहे. सध्या ते १८ दिवसांच्या एनआयएच्या ताब्यात आहेत.

Tahawwur Rana (फोटो सौजन्य - X)

Tahawwur Rana ची कुटुंबासोबत फोनवर बोलण्याची विनंती आज Delhi च्या Patiala House Court ने फेटाळली आहे. तहव्वूर राणा हा मुंबई वर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे.काही दिवसांपूर्वीच त्याला अमेरिकेमधून भारतात आणण्यात आले आहे. NIA ने तहव्वूरच्या याचिकेला जोरदार विरोध केला, त्यांच्यामते तपास सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. अशा संवादादरम्यान राणा संवेदनशील माहिती देऊ शकतो अशी चिंता एजन्सीने व्यक्त केली. तहव्वूर 64 वर्षीय पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यापारी आहे.  सध्या ते १८ दिवसांच्या एनआयएच्या ताब्यात आहेत.

कोर्टाने फेटाळली याचिका

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement