ठळक बातम्या
Pahalgam Terror Attack मध्ये सहभागी Asif Sheikh, Adil Thoker चे Tral आणि Bijbehara मधील घर बेचिराख; व्हिडिओ झाला वायरल
Dipali Nevarekarसुरक्षा रक्षकांनी आता कारवाईला सुरूवात केली आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी या हल्ल्यात सहभागी दोन दहशतवाद्यांच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे.
RSS Chief Mohan Bhagwat on Pahalgam Terror Attack: 'असुरांंच्या निर्दालनासाठी अष्टभुजांची शक्ती असलीच पाहिजे'; मोहन भागवत यांची पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया
Dipali Nevarekarवाईटाचा नायनाट करणे आवश्यक असले तरी, खरी ताकद एकत्रिततेत आहे. अशी भावना मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.
Navi Mumbai International Airport: भारतामध्ये पहिल्यांदाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध होणार 'वॉटर टॅक्सी' सेवा; असणार ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’ निर्माण करण्याचे निर्देश दिले. या विमानतळाला वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशी सुविधा असणारे हे देशातील पहिलेच आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारत रद्द करू शकतो पाकिस्तानसोबतचा युद्धविराम करार; देशाने 'दहशतवाद' नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप
Prashant Joshiपहलगाममधील बैसारण खोरे, ज्याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणूनही ओळखले जाते, हे पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठिकाण आहे. 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.50 वाजता, दहशतवाद्यांनी या खोऱ्यात प्रवेश केला आणि पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, यापैकी बहुतांश हिंदू पर्यटक होते, आणि 20 हून अधिक जण जखमी झाले.
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधून आतापर्यंत महाराष्ट्रातील 500 पर्यटक राज्यात दाखल; आज 232 प्रवाशांसाठी एक विशेष विमान होणार रवाना
टीम लेटेस्टलीकाश्मिरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणाऱ्या विनंतीवर काम केले जात आहे.
Funeral of Pope Francis: पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यविधी साठी भारताकडून President Droupadi Murmu,Vatican City ला रवाना
Dipali Nevarekar26 एप्रिल दिवशी पोप फ्रांसिस वर अंत्यविधी होतील. या दिवशी भारतात दुखवटा पाळला जाणार आहे तसेच झेंडा अर्ध्यावर फडवला जाईल.
LoC वर पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या फायरिंग ला भारताकडून प्रत्युत्तर; जीवितहानीचं वृत्त नाही
Dipali Nevarekarपहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत-पाकिस्तान मध्ये संबंध तणावाचे झाले आहेत.
Investment Scam Mumbai: बनावट ट्रेडिंग अॅप घोटाळा; तब्बल 5.39 रुपयांची फसवणूक; एकास अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेगोल्डन ब्रिज इन्व्हेस्टमेंट ग्रुप या बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे ₹5.39 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्यात मुंबई सायबर पोलिसांनी साकीनाका येथील एका 29 वर्षीय व्यक्तीला अटक केली. हा घोटाळा कसा उघड झाला, घ्या जाणून.
Mumbai on High Alert: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई हाय अलर्टवर; भारताकडून किनारपट्टी सुरक्षेत वाढ, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा रद्द
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मुंबईत कडक तटबंदीसह हाय अलर्टवर आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आणि पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द केले. वाचा सविस्तर
Exercise Aakraman: भारत-पाकिस्तान तणाव; IAF कडून हवाई सरावासाठी राफेल जेट विमाने तैनात
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIndian Air Force News: भारतीय हवाई दलाने मध्य क्षेत्रात ‘आक्रमण’ हवाई सराव सुरू केला असून राफेल लढाऊ विमानांच्या नेतृत्वात इलेक्ट्रॉनिक युद्ध व जमिनीवरील हल्ल्याचे सराव सुरू आहेत. पानगाम हल्ल्यानंतर भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सरावाचे महत्त्व वाढले आहे.
Rahul Gandhi On Pahalgam Terror Attack: पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी राहुल गांधींसह विरोधी पक्षाचा सरकारला पाठिंबा
Bhakti Aghavकेंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, 'सर्वांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. विरोधकांनी सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे.
iPhone 13 explodes In Pocket: तरूणाच्या खिशात झाला अचानक आयफोन 13 चा ब्लास्ट
Dipali Nevarekarमीडीया रिपोर्ट्सनुसार त्याने काही दिवसांपूर्वीच हा फोन विकत घेतला होता.
Pahalgam Terror Attack: आता पाकिस्तानची खैर नाही! मोदी आणि नेतन्याहू यांच्यात गुप्त चर्चा
Bhakti Aghavइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून भारतीय भूमीवरील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना Amit Shah, Rahul Gandhi यांच्याकडून 2 मिनिटं मौन बाळगत श्रद्धांजली अर्पण
Dipali Nevarekarदिल्ली मध्ये आज केंद्र सरकार कडून सर्वपक्षीय बैठकीच्या सुरूवातील पहलगाम मधील मृतांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी 2 मिनिटांची शांतता पाळण्यात आली.
BSF Jawan Crosses Border: बीएसएफ जवान पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात,सीमा ओलांडल्याने फिरोजपूरजवळ कारवाई
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये चुकून सीमा ओलांडल्यानंतर एका बीएसएफ सैनिकाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याने त्याच्या सुरक्षित परतीसाठी चर्चा सुरू आहे.
Shimla Agreement: भारत-पाकिस्तानमध्ये 53 वर्षांपूर्वी झालेला शिमला करार नेमकी कशा संदर्भात होता? पाकड्यांनी हा करार रद्द केल्यामुळे काय परिणाम होणार? जाणून घ्या
Bhakti Aghav2 जुलै 1972 रोजी तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात शिमला करारावर स्वाक्षरी झाली.
Thane Water Cut: ठाणे आणि मुंबई उपनगरांमध्ये 24 तास पाणीपुरवठा खंडित; जाणून घ्या कारण आणि कालावधी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेThane Water Cut April 2025: एमआयडीसी आणि बीएमसीच्या नियोजित देखभालीमुळे ठाणे आणि मुंबईच्या पूर्व उपनगरातील रहिवाशांना 24 तास पाणीकपातीला सामोरे जावे लागेल. प्रभावित क्षेत्रे आणि वेळापत्रक येथे पाहा.
Vinay Narwal चा पत्नी सोबत रोमॅन्टिक अंदाजात शेवटचा डान्स व्हिडिओ म्हणून वायरल क्लिप Instagram Influencers Ashish Sehrawat-Yashika Sharma ची; जोडप्याचा खुलासा
Dipali Nevarekar'पहलगाम दहशतवादी हल्ल्यासारख्या संवेदनशील घटनेत आमचा व्हिडिओ जोडला जातो हे पाहून वाईट वाटत असल्याचं' Yashika Sharma ने म्हटलं आहे.
Pahalgam Terror Attack: भारताच्या कृतीने पाकिस्तान संतप्त! हवाई क्षेत्र बंद करत शिमला करार रद्द करण्याची दिली धमकी
Bhakti Aghavपाकिस्तानमध्ये आज एक उच्चस्तरीय बैठक होत आहे. पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan Prime Minister Shahbaz Sharif) यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची (NSC) आपत्कालीन बैठक बोलावली आहे.