‘Smiley Face’ Planetary Alignment Pics: खगोलप्रेमींना दिसला आज शुक्र, शनि आणि चंद्रकोराच्या संयोगाने खास 'स्माईली फेस' नजारा
शुक्र, शनि आणि चंद्राचे ओळखण्यायोग्य आकार तयार करणे ही एक दुर्मिळ घटना आहे.
आज आकाशामध्ये पहाटे शुक्र, शनि आणि चंद्रकोराच्या एकत्र आल्याने 'स्माईली फेस' निर्माण झाली आहे. सूर्योदयापूर्वी घडलेल्या या त्रिकोणी संयोगामुळे एक मस्त नजारा पहायला मिळाला आहे. ज्यामध्ये शुक्र आणि शनि डोळ्यांच्या रूपात दिसले आणि चंद्रकोर 'स्मायली' बनवत होता. अनेकांनी या क्षणाचे फोटोज, व्हिडिओज शेअर केले आहेत. शुक्र, शनि आणि चंद्राचे ओळखण्यायोग्य आकार तयार करणे ही एक दुर्मिळ घटना आहे.
Smiley Face Alignment Stunning Visuals
शुक्र, शनि आणि चंद्रकोर एकत्र
देखणा नजारा
पहाटेचा स्माईली फेस
Tags
Celestial Event
Rare Celestial Event
Smiley Face
Smiley Face Alignment
Smiley Face in Sky
Smiley Face in the Sky
Smiley Face on April 25
Smiley Face on Mars
Smiley Face Pattern
Smiley Face Planetary Alignment
Triple Conjunction
Triple Conjunction Photos
What Is a Triple Conjunction
स्माईली फेस
शुक्र
शनि आणि चंद्रकोर
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement