ठळक बातम्या
Indian Army Donation Alert: भारतीय लष्करासाठी देणगीबाबत फसवे संदेश; संरक्षण मंत्रालयाकडून कारवाईचा इशारा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारतीय लष्करासाठी देणगी देण्याबाबत व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या बनावट संदेशांबाबत संरक्षण मंत्रालयाने कारवाईचा इशारा दिला आहे. अधिकृत बँक खात्यांची माहिती येथे वाचा.
DC vs RCB IPL 2025 46th Match Live Score Update: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheया हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणर आहे. दरम्यान, बंगळुरुने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Job at Home Town: गावाजवळच नोकरीची संधी, सरकारची योजना; वाचा सविस्तर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेEmployment News: केंद्र सरकार पंतप्रधान गति शक्ती आणि राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलचा वापर करून तरुणांना त्यांच्या मूळ गावी रोजगार शोधण्यास मदत करण्यासाठी 'जॉब अॅट होम टाउन' उपक्रमावर काम करत आहे. संपूर्ण तपशील वाचा.
MI vs LSG IPL 2025 45th Match Scorecard: मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी केला पराभव, बुमराह आणि बोल्टची घातक गोलंदाजी
Nitin Kurheलखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाने 20 षटकात सात गडी गमावून लखनौ सुपर जायंट्स 216 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा संघ 20 षटकात सर्वबाग होवून 161 धावा करु शकला.
DC vs RCB IPL 2025 46th Match Live Toss Update: दिल्लीविरुद्ध बंगळुरूने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
Nitin Kurheया हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणर आहे. दरम्यान, बंगळुरुने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
DC vs RCB, TATA IPL 2025 46th Match Pitch Report: अरुण जेटली स्टेडियमवर बंगळुरुचे फलंदाज की दिल्लीचे गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व, सामन्यापूर्वी वाचा खेळपट्टीचा अहवाल
Nitin Kurheया हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणर आहे.
Maharashtra Weather Forecast: राज्यात तापमान वाढ, काही जिल्ह्यांना पावसामुळे उष्णतेपासून दिलासा; जाणून घ्या हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासाठी पाच दिवसांचा सविस्तर हवामान अंदाज जाहीर केला आहे, ज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि उष्ण आणि दमट हवामान अशा विविध परिस्थितींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
IND W Beat SL W: तिंरगी मालिकेत भारतीय महिला संघाची विजयाने सुरुवात, श्रीलंकेचा 9 गडी राखून केला पराभव
Nitin Kurheश्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे 39-39 षटकांचा खेळवण्यात आला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत श्रीलंकेचा डाव 147 धावांवर संपुष्टात आणला. भारतीय संघाने हे लक्ष्य 29.4 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले, ज्यामध्ये प्रतीका रावलच्या फलंदाजीतून शानदार अर्धशतकी खेळी दिसून आली.
MI vs LSG IPL 2025 45th Match Scorecard: मुंबई इंडियन्सने लखनौला दिले 216 धावांचे लक्ष्य, रिकेल्टन आणि सूर्याची स्फोटक खेळी
Nitin Kurheलखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाने 20 षटकात सात गडी गमावून लखनौ सुपर जायंट्स 216 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
DC vs RCB, TATA IPL 2025 46th Match Key Players: आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार चुरशीचा सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheया हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणर आहे.
Maharashtra Sugar Mills: शेतकऱ्यांना एफआरपी टाळणाऱ्या 15 साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेSugarcane FRP Payment: महाराष्ट्र साखर आयुक्तालयाने महसूल वसुली जारी केली आहे 2024-25 हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर किंमत (FRP) देयके न दिल्याबद्दल 15 साखर कारखान्यांविरुद्ध प्रमाणपत्रे (RRC).
Lioness Death in Gujarat: गुजरातमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत सिंहिणीचा मृत्यू; चालकाला अटक
Jyoti Kadamगुजरातच्या अमरेली जिल्ह्यात भरधाव ट्रकच्या धडकेत सिंहिणीचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 24 एप्रिल रोजी देवलिया गावाजवळ अमरेली-सावरकुंडला महामार्गावर हा अपघात घडला.
Hyderabad Players Leave for Vacation: प्लेऑफचे टेन्शन सोडून हैदराबादचे खेळाडू आयपीएल दरम्यान निघाले सुट्टीवर, पोहचले 'या' देशात
Nitin Kurheहैदराबादचा आता पुढचा सामना 2 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघ भारताच्या शेजारील देश मालदीवमध्ये सुट्टी साजरी करण्यासाठी गेला आहे. संघाच्या दोन सामन्यांमध्ये एक आठवड्याचे अंतर आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना पुन्हा घोळात; कॅबिनेटमंत्री नरहरी झिरवळ यांचे घुमजाव
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजनेबाबत बोलताना कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी थेट घुमजाव करणारे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 'लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही' आता या वक्तव्यामुळे झिरवाळ आणि सरकार पुन्हा चर्चेत आले आहेत.
MI vs LSG IPL 2025 45th Match Live Score Update: मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheया हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. तर, लखनौ सुपर जायंट्सची कमान ऋषभ पंतच्या खांद्यावर आहे. दरम्यान, लखनौ नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई संघ प्रथम फलंदाजी करत आहे.
Pakistan Declares Emergency: भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराट; PoK मध्ये आणीबाणीचा आदेश लागू
Bhakti Aghavपाकिस्तानने जारी केलेल्या आदेशात असं म्हटलं आहे की, 'देशातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता, सर्व आरोग्य केंद्रांच्या प्रभारींना जिल्हा मुख्यालय रुग्णालय तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय केंद्रांमध्ये कोणत्याही अनुचित घटनेला तोंड देण्यासाठी डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालकांना सदैव तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.'
Global E-Cricket Premier League 2025: सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर बनली ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मुंबई ग्रिझलीजची मालकीन; पोस्टद्वारे दिली माहिती
Jyoti Kadamसचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग 2025 मध्ये मुंबई ग्रिझलीज संघाची मालकीण झाल्याची माहिती दिली आहे. साराने तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या बालपणीचा एक फोटो देखील समाविष्ट केला आहे.
MI vs LSG IPL 2025 45th Match Live Toss Update: लखनौने नाणेफेक जिंकली, मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम करणार फलंदाजी
Nitin Kurheया हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. तर, लखनौ सुपर जायंट्सची कमान ऋषभ पंतच्या खांद्यावर आहे. दरम्यान, लखनौ नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई संघ प्रथम फलंदाजी करेल.
MI vs LSG Dream11 Team Prediction: मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यापूर्वी सर्वोत्तम ड्रीम 11 टीम कशी निवडाल जाणून घ्या
Jyoti Kadamलखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमियर लीगच्या आजच्या सामन्यातील ड्रीम11 फॅन्टसी संघात रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवता येऊ शकते. तर निकोलस पूरनला उपकर्णधार म्हणून निवडता येते.