ठळक बातम्या

Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi: अक्षय्य तृतीया निमित्त Messages, Images, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा मंगलमय दिवस!

टीम लेटेस्टली

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवतात. त्यामुळे आम्ही देखील तुमच्यासाठी अक्षय्य तृतीयेसाठी Messages, Images, WhatsApp Status घेऊन आलो आहोत.

DC vs KKR IPL 2025 48th Match Live Score Update: कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सला दिले 205 धावांचे लक्ष्य, अंगकृष रघुवंशीची 44 धावांची शानदार खळी

Nitin Kurhe

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने दिल्लीसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Prithvi Shaw: आयपीएलच्या मध्यात पृथ्वी शॉला मिळाली आनंदाची बातमी, 'या' संघात मिळाली संधी

Nitin Kurhe

सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यासह टी-20 मुंबई लीग 2025 साठी 8 आयकॉन खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉची निवड झाली आहे. ही लीग 26 मे ते 8 जून दरम्यान खेळवली जाईल. 2025 च्या आयपीएल लिलावात शॉला कोणत्याही संघाने खरेदी केले नसले तरी, आता या लीगमध्ये तो एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून पाहिला जाईल.

Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील जवळजवळ 50 पर्यटनस्थळे बंद; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय

Prashant Joshi

पर्यटनस्थळांच्या बंदीमुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी आपल्या सहली रद्द केल्या, आणि श्रीनगर विमानतळावरून हजारो पर्यटक परतले. स्थानिक टॅक्सी चालक, जे एका दिवसात दोन फेऱ्या करून 52 डॉलरपर्यंत कमवत होते, आता बेरोजगार झाले आहेत.

Advertisement

Pahalgam Terror Attack: पंतप्रधान मोदींनी सशस्त्र दलांना पाकिस्तान वर कारवाईसाठी दिली पूर्ण मुभा; सरकारी सूत्रांची माहिती

Dipali Nevarekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस आणि सर्व सशस्त्र दलांच्या प्रमुखांची बैठक झाली आहे.

World's First AI God: आता देवही झाले डिजिटल; मलेशियन मंदिरात सादर केली एआय आधारित Mazu देवतेची मूर्ती, साधते भक्तांशी संवाद

Prashant Joshi

माझूच्या 1065 व्या जन्मदिनी सादर झालेल्या या नाविन्यपूर्ण मूर्तीने अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम साधला आहे. तियानहौ मंदिर हे ताओवादी परंपरांचे केंद्र आहे, येथे सादर झालेली एआय माझू मूर्ती ही तंत्रज्ञान आणि श्रद्धेच्या मिलनाचे प्रतीक आहे, जी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) तंत्रावर आधारित आहे.

महाराष्ट्र सरकारने खरेदी केली नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार

Dipali Nevarekar

एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स मॅच लाईव्ह स्कोरकार्ड

Nitin Kurhe

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

DC vs KKR IPL 2025 48th Match Toss Update: दिल्लीने नाणेफेक जिंकली, केकेआर करणार प्रथम फलंदाजी; अंकुल रॉयला संधी मिळाली

Nitin Kurhe

दिल्लीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 6 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 3 विजय, 5 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

International Noise Awareness Day 2025: उद्या साजरा होणार आंतरराष्ट्रीय ध्वनी जागरूकता दिन; जाणून घ्या आरोग्य, मानसिक शांती आणि जीवनमानासाठी आवश्यक असणाऱ्या या दिवसाचे महत्व व इतिहास

टीम लेटेस्टली

शहरांमधील वाहनांचा कर्णकर्कश आवाज, बांधकाम स्थळांचा खणखणाट, आणि गाण्यांचा उच्च आवाज यासारख्या ध्वनींमुळे मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात 430 दशलक्ष लोक, त्यापैकी 34 दशलक्ष मुले, ध्वनीमुळे होणाऱ्या श्रवणदोषामुळे प्रभावित आहेत.

India W Beat South Africa W: भारतीय महिला संघाकडून दक्षिण आफ्रिकेचा संघ पराभूत, स्नेह राणाने घेतले पाच विकेट्स

Nitin Kurhe

श्रीलंकेला हरवल्यानंतर आता संघाने दक्षिण आफ्रिकेलाही सहज पराभव केला आहे. भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात स्नेहा राणाने चमकदार कामगिरी केली. त्याने 5 विकेट्स घेतल्या आणि भारताला विजय मिळवून देण्यासाठी संघाला त्याची सर्वात जास्त गरज असताना त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली.

Akshaya Tritiya Mehndi Design: अक्षय्य तृतीयेला मेहेंदी काढण्यासाठी पहा 'या' आकर्षक डिझाईन्स

Dipali Nevarekar

यंदा 30 एप्रिल दिवशी अक्षय्य तृतीया सण साजरा केला जाणार आहे.

Advertisement

Residential Home Prices: देशात आर्थिक वर्ष 2026 मध्ये घरांच्या किमती 3 ते 4 टक्के वाढण्याची शक्यता- India Ratings Report

टीम लेटेस्टली

आर्थिक वर्ष 2025 च्या 9 महिन्यांत, एमएमआरने 25% वाटा मिळवून सर्वात मोठी सूक्ष्म बाजारपेठ बनवली, त्यानंतर हैदराबाद आणि पुणे यांचा क्रमांक लागतो. आर्थिक वर्ष 2025 च्या 9 महिन्यांत चेन्नईने 46% वार्षिक वाढ नोंदवली. आर्थिक वर्ष 23 मध्ये परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्राचा वाटा 27% होता, जो आर्थिक वर्ष 24 मध्ये 18% पर्यंत कमी झाला होता.

DC vs KKR Dream11 Prediction: दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यात हा सर्वोत्तम असू शकतो ड्रीम 11 संघ, कोणाला बनवणार कर्णधार?

Nitin Kurhe

दिल्लीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 6 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 3 विजय, 5 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार आहे.

Akshaya Tritiya Rangoli Designs: अक्षय्य तृतीया निमित्त दारासमोर आकर्षक रांगोळी काढत द्विगुणीत करा सणाचा आनंद (Watch Video)

Dipali Nevarekar

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दारासमोर, अंगणामध्ये आकर्षक रांगोळी काढून तुम्ही अक्षय्य तृतीयेचा सण अधिक आनंदमय बनवू शकता.

DC vs KKR Head to Head: दिल्ली आणि कोलकातामध्ये कोणाचा वरचष्मा, येथे पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

Nitin Kurhe

दिल्लीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 6 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 3 विजय, 5 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार आहे.

Advertisement

Mumbai MHADA Lottery 2025: मुंबईकरांसाठी खुशखबर! दिवाळीत निघणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, नोंदणी आणि इतर माहिती

Prashant Joshi

मुंबईत घर घेणे हे अनेकांचे स्वप्न आहे, पण खाजगी बांधकाम व्यावसायिकांचे दर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. म्हाडाची ही लॉटरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग आणि कमी उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे देते, तर मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी प्रीमियम पर्याय उपलब्ध आहेत.

DC vs KKR IPL 2025 48th Match Pitch Report: अरुण जेटली स्टेडियमवर फलंदाज कि गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व, वाचा खेळपट्टीचा अहवाल

Nitin Kurhe

दिल्लीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 6 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 3 विजय, 5 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार आहे.

IND-W vs SA-W: प्रतीका रावलने सलग पाचव्यांदा पूर्ण केले अर्धशतक; मिताली राजच्या विक्रमाशी साधली बरोबरी

Jyoti Kadam

प्रतिका रावलने 58 चेंडूत षटकार मारून अर्धशतक पूर्ण केले. ती 91 चेंडूत 78 धावा करून बाद झाली. त्यात सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

Maharashtra Cabinet Decisions: महाराष्ट्रात नवी EV Policy ते सुधारित पीक विमा लागू होणार; पहा मंत्रिमंडळाचे निर्णय

Dipali Nevarekar

महाराष्ट्रामध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णॅय झाला आहे.

Advertisement
Advertisement