ठळक बातम्या
Hania Aamir, Mahira Khan सह अनेक पाकिस्तानी कलाकारांची इंस्टा अकाऊट्स वर भारतामध्ये बंदी
Dipali Nevarekarकाही पाकिस्तानी कलाकारांची भारतात इंस्टा अकाऊंट्स उघडल्यास त्यावर 'Account not available' असा मेसेज येत आहे. Account not available in India याचा अर्थ इंस्टा ग्राम कडून सांगताना कायदेशीर विनंतीचे पालन करत असल्याचे सांगण्यात आला आहे.
TATA IPL 2025 Points Table Update: प्लेऑफच्या शर्यतीतून चेन्नई बाहेर, पंजाबने घेतली मोठ्या स्ठानी झेप; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
Nitin Kurheया सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला आहे. चेपॉकवरील चेन्नईचा हा सलग पाचवा पराभव आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 191 धावांचे लक्ष्ये ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जने 18.4 षटकात लक्ष्य गाठले.
Punjab Beat Chennai IPL 2025: धोनीच्या बालेकिल्यात पंजाबचा भांगडा, सीएसकेचा 4 गडी राखून केला पराभव; अय्यरची 72 धावांची दमदार खेळी
Nitin Kurheया सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 191 धावांचे लक्ष्ये ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जने 18.4 षटकात लक्ष्य गाठले.
Maharashtra Din 2025 Messages in Marathi: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारे संदेश, Greetings शेअर करा खास करा आजचा दिवस
Dipali Nevarekarमहाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत अनेक ठिकाणी सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते
BAN vs ZIM 2nd Test 2025 Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 444 धावांवर आटोपला, झिम्बाब्वेवर घेतली 217 धावांची मजबूत आघाडी, येथे पाहा सामन्याचा स्कोअरकार्ड
Nitin Kurheदुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशने सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. पहिल्या डावात झिम्बाब्वेला 227 धावांवर रोखल्यानंतर, बांगलादेशने शानदार फलंदाजी करत 444 धावा केल्या आणि 217 धावांची महत्त्वाची आघाडी मिळवली.
Maharashtra Din 2025 Marathi Greetings: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग्स, HD Images, Photos
Dipali Nevarekarमहाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मुंबई सह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करणार्या साठी प्राणांची आहुती देणार्या 107 हुतात्म्यांना देखील श्रद्धांजली अर्पण केली जाते.
Deven Bharti यांनी स्वीकारला Mumbai Police Commissioner चा पदभार (Watch Video)
Dipali Nevarekar56 वर्षीय देवेन भारती 1994 च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत.
CSK cs PBKS IPL 2025 49th Match Live Scorecard: चेन्नईने पंजाबसमोर ठेवले 191 धावांचे लक्ष्य, सॅम करनची शानदार खेळी, तर युजवेंद्र चहलने घेतली हॅटट्रिक
Nitin Kurheदरम्यान, पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 191 धावांचे लक्ष्ये ठेवले आहे.
Vaibhav Suryavanshi Net Worth: वैभव सूर्यवंशीकडे किती कोटींची आहे संपत्ती, जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती आणि कुटुंबाबद्दल
Nitin Kurheराजस्थान रॉयल्समध्ये समाविष्ट असलेल्या वैभवचे नाव आता प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या ओठांवर आहे, त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावून सर्वांना वेड लावले आहे. तो आता स्पर्धेत सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. येथे आम्ही तुम्हाला वैभवच्या एकूण संपत्तीबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल सांगत आहोत.
International Workers' Day 2025 Wishes: जागतिक कामगार दिनानिमित्त खास मराठी Messages, Images, WhatsApp Status द्वारे द्या शुभेच्छा
टीम लेटेस्टलीहा दिवस कामगारांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा एक जागतिक उत्सव आहे. हा दिवस कामगारांच्या एकजुटीचे, त्यांच्या मेहनतीचे आणि समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे. 19व्या शतकातील कामगार चळवळींपासून ते आजच्या जागतिक आव्हानांपर्यंत, हा दिवस कामगारांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देतो.
MHT CET 2025 PCM Re-Test Announced: एमएचटी सीईटीच्या पीसीएम ग्रुपच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटीमुळे आता 5 मे दिवशी होणार फेर परीक्षा
Dipali Nevarekarमहाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासाच्या प्रवेशासाठी MHT-CET ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.
Amul Milk Price Hike: मदर डेअरी नंतर आता अमूल कडून दुधाचा दरात वाढ; 1 मे पासून लागू होणार नवे दर
Dipali Nevarekarअमूलचे नवे दूधाचे दर 1 मे 2025 पासून लागू करण्यात येणार आहेत.
New Metro Variant for Nashik City: नाशिक शहरासाठी मेट्रोचा नवीन कॉम्पॅक्ट प्रकार शोधण्यास महा मेट्रोची सुरुवात; शासनाला पाठवला जाणार नवा आराखडा
टीम लेटेस्टलीनाशिक शहराच्या गतिशीलता आराखड्याचे सर्वेक्षण आधीच प्रगतीपथावर आहे आणि ते दीड महिन्यात पूर्ण केले जाईल. प्रकल्पाच्या मागील डीपीआरमध्ये सुधारणा करण्यासाठी गतिशीलता सर्वेक्षणाची माहिती घेतली जात आहे. लवकरच नाशिक शहरासाठी नवीन वाहतूक मॉडेल किंवा मेट्रो प्रकार अंतिम करून केंद्राशी संपर्क साधला जाईल.
International Workers’ Day 2025 HD Images: आजच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे शुभेच्छा पाठवून करा श्रमिकांच्या योगदानाचा गौरव
टीम लेटेस्टलीहा दिवस कामगार चळवळींच्या ऐतिहासिक लढ्यांचे स्मरण करतो, ज्याने आठ तासांचा कामाचा दिवस, योग्य वेतन आणि सुरक्षित कामाची परिस्थिती यांसारखे मूलभूत हक्क मिळवले. हा दिवस लिंग, जाती, आणि आर्थिक असमानतेवर आधारित भेदभाव दूर करण्याची मागणी करतो, ज्यामुळे सर्व कामगारांना समान संधी मिळाव्यात.
Maharashtra Din 2025: आचार्य अत्रे यांचा हट्ट आणि राज्याला मिळालं 'महाराष्ट्र' हे नाव; पहा यापूर्वी काय ठरलं होतं नाव
Dipali Nevarekar1956 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी 5 वर्षांसाठी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. नंतर लोकसभेने द्विभाषिक बॉम्बे (मुंबई) राज्याचा ठराव मंजूर केला.
चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज सामन्याचे स्कोरकार्ड, पाहा एका क्लिकवर
Nitin Kurheसीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, पंजाब संघ चेन्नईच्या खराब फॉर्मचा फायदा घेऊन पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितो. दरम्यान, पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
CSK vs PBKS, IPL 2025 49th Toss Update: पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, चेन्नई करणार प्रथम फलंदाजी
Nitin Kurheचेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, पंजाब संघ चेन्नईच्या खराब फॉर्मचा फायदा घेऊन पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितो. दरम्यान, पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
CSK vs PBKS, IPL 2025 49th Match Key Players: पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात 'हे' खेळाडू करु शकतात कहर, बदलू शकतात सामन्याता मार्ग
Nitin Kurheचेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, पंजाब संघ चेन्नईच्या खराब फॉर्मचा फायदा घेऊन पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितो.
CSK vs PBKS, TATA IPL 2025 49th Match Winner Prediction: पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज थोड्याच वेळात येणार आमनेसामने, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Nitin Kurheचेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, पंजाब संघ चेन्नईच्या खराब फॉर्मचा फायदा घेऊन पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितो.
'Call Hindu' Digital Platform: मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लाँच केला 'कॉल हिंदू' डिजिटल प्लॅटफॉर्म; हिंदू तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, ई-कॉमर्स, वैवाहिक विभागासह अनेक सेवा उपलब्ध
Prashant Joshiया वेबसाइटचे उद्दिष्ट विविध दैनंदिन सेवा प्रदान करणे आहे. यामध्ये राष्ट्रवादाला समर्पित उपक्रम आणि सामग्री, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, घरच्या आरामात आभासी मंदिर भेटी, सामाजिकदृष्ट्या चालविलेले ई-कॉमर्स पोर्टल आणि स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल बाजारपेठ यांचा समावेश आहे.