ठळक बातम्या
Mumbai Metro Line 3 Phase 2A: मुंबई मेट्रो लाईन 3 फेज 2 अ मार्गावरील स्थानकांवर सुरु झाल्या घोषणा, स्टेशन इंडिकेटर; औपचारिक उद्घाटनाची प्रतीक्षा, पहा व्हिडीओ (Watch)
Prashant Joshiमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) द्वारे व्यवस्थापित, ही 33.5 किलोमीटरची पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाइन कफ परेड ते आरे कॉलनी दरम्यान आहे, आणि मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो आहे. पहिला टप्पा (आरे ते बीकेसी, 12.69 किमी) 7 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झाला होता, आणि आता फेज 2ए च्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.
Cognizant to Hire 20,000 Freshers: फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! कॉग्निझंट 2025 मध्ये 20,000 तरुणांना नोकरी देणार
Prashant Joshiमार्च तिमाहीत कंपनीत 3,36,300 कर्मचारी होते, त्यापैकी 85 टक्क्यांहून अधिक कर्मचारी भारतात होते. कंपनीने 2024 मध्ये सुमारे 10,000 नवे कर्मचारी नियुक्त केले होते, आणि 2025 मध्ये ही संख्या दुप्पट करून 20,000 करण्याचे उद्दिष्ट आहे.
Karnataka Liquor Bet Death: अरे बापरे! 5 बाटल्या दारू प्याल्याने युवकाचा मृत्यू, 10,000 रुपयांची पैज ठरली जीवघेणी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेAlcohol Poisoning News: कर्नाटकातील एका 21 वर्षीय तरुणाचा मित्रांसोबत 10,000 रुपयांच्या पैजेत थेट पाच दारूच्या बाटल्या प्यायल्याने मृत्यू झाला. डब्ल्यूएचओ चेतावणी देतो की अल्कोहोलच्या सेवनाची कोणतीही सुरक्षित पातळी नाही.
Maharashtra Govt's 100-Day Report Card: सरकारच्या 48 विभागांपैकी 12 विभागांनी केली आपली 100% उद्दिष्ट पूर्तता; महिला व बाल विकास मंत्रालय सर्वोत्तम
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. य
Youth Dies After Drowning in Swimming Pool: मित्राच्या वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची! नागपूरमध्ये फार्महाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Bhakti Aghavपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांजलला पोहता येत नव्हते. त्याने पार्टी दरम्यान अचानक स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. सुरुवातीला त्याच्या मित्रांना वाटले की तो मस्करी करत आहे, पण लवकरच तो खोल पाण्यात जाऊ लागला.
Criminal Charges Against Women MPs and MLAs in India: भारताच्या राजकारणातील एक गंभीर वास्तव! देशातील तब्बल 28% महिला खासदार व आमदारांवर गुन्हे दाखल- ADR Report
Prashant Joshiदेशातील 28% महिला खासदार आणि आमदारांवर (143) गुन्हे दाखल आहेत, तर 17 महिला अब्जाधीश आहेत, ज्यांच्याकडे 100 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. एडीआरच्या अहवालानुसार, 512 महिला खासदार आणि आमदारांपैकी 143 (28%) यांनी स्वतःविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केले आहे.
KK vs MS PSL 2025 Toss Update And Live Scorecard: टॉस जिंकून कराची किंग्जचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय; लाईव्ह स्कोअरकार्ड पहा
Jyoti Kadamपाकिस्तान सुपर लीग 2025 चा 20 वा सामना आज कराची किंग्ज विरुद्ध मुलतान सुल्तान्स यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात कराची किंग्जचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Gorakhpur Triple Talaq Case: गोरखपूरमध्ये महिलेला फोनवरून ट्रिपल तलाक, आत्महत्या प्रकरणात पोलीस अधिकारी निलंबित
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेGorakhpur Woman Suicide: उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी होत असलेल्या त्रासामुळे एका महिलेने आत्महत्या केली. फोनवर पतीने ट्रिपल तलाक दिल्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलंबित करण्यात आला आहे.
Karachi Kings vs Multan Sultan PSL 2025 Live Streaming: आज कराची किंग्ज आणि मुल्तान सुलतान यांच्यात सामना; भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamपाकिस्तान सुपर लीग 2025 चा 20 वा सामना आज कराची किंग्ज विरुद्ध मुलतान सुल्तान्स यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. कराची किंग्जने आतापर्यंत काही खास कामगिरी केलेली नाही. कराची किंग्ज संघाने 6 सामने खेळले आहेत.
Buddha Purnima 2025 Date: बुद्ध पौर्णिमा कधी आहे? तारीख आणि महत्त्व घ्या जाणून
Bhakti Aghavबौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र असून तो वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.
Pahalgam Terror Attack: भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना दिलासा; देश सोडण्याची अंतिम मुदत पुढील आदेशापर्यंत वाढवली
Prashant Joshiहल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आदेश दिले होते. 24 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत, 786 पाकिस्तानी नागरिक, ज्यात 55 राजनैतिक कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचा समावेश आहे, पाकिस्तानात गेले तसेच 1,376 भारतीय नागरिक वाघा-अटारी सीमेवरून देशात परतले.
Women's T20 World Cup 2026: इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी 20 विश्वचषकाची तारीख जाहीर; लॉर्ड्सवर होणार अंतिम सामना
Jyoti Kadamही स्पर्धा 12 जूनपासून सुरू होईल आणि शेवटचा सामना 5 जुलै रोजी लंडनमधील प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. आयसीसीने (ICC) त्याबाबतची घोषणा केली आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभासाठी जन्मतारखेत बदल, वेगवेगळी आधार कार्ड; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसोलापूर (Ladki Bahin Yojana Solapur) जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. काही बिलंदर महिलां लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी चक्क एकाच वेळी दोन दोन आणि तीसुद्धा वेगवेगळी आधार कार्ड अपलोड केल्याचे पुढे आले आहे. काहींनी तर चक्क या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आपल्या जन्मतारखांमध्येही बदल केला आहे.
26/11 Mumbai Attack: NIA घेणार तहव्वुर राणाचा आवाज आणि हस्तलेखनाचे नमुने; दिल्ली न्यायालयाने दिली परवानगी
Bhakti Aghavएनआयएने (NIA) याबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ज्यामध्ये एनआयएने तहव्वुर राणाच्या आवाजाचे नमुने आणि हस्तलेखनाचे नमुने घेण्याची परवानगी मागितली होती.
Anushka Sharma Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस; एकूण संपत्ती, लोकप्रिय चित्रपटांविषयी घ्या जाणून
Jyoti Kadamअनुष्का शर्माची एकूण संपत्ती सुमारे 255 कोटी रुपये आहे. अभिनय, ब्रँड जाहिराती आणि तिची निर्मिती कंपनी, क्लीन स्लेट फिल्म्झ हे तिच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत.
Blast in Telangana: तेलंगणात क्षेपणास्त्रांसाठी स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; 3 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी
Bhakti Aghavमंगळवारी संध्याकाळी यदाद्रिभुवनगिरी जिल्ह्यातील मोटाकोंडूर मंडळातील प्रीमियर एक्सप्लोसिव्ह प्रायव्हेट लिमिटेडमध्ये हा स्फोट झाला. काटेपल्ली गावात असलेल्या या कंपनीत झालेल्या स्फोटोत तीन जणांना जीव गमवावा लागला.
IMD May Forecast: मे महिन्यात उष्णतेची लाट वाढणार! भारतात सरासरीपेक्षा जास्त तापमान, वादळांचीही शक्यता; जाणून घ्या हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIMD ने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार मे 2025 मध्ये भारतातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहणार असून सतत व तीव्र वादळांमुळे गेल्या वर्षासारखी तीव्र उष्णता टळण्याची शक्यता आहे.
IPL 2025: मुंबई इंडियन्स संघात बदल; दुखापतीमुळे विघ्नेश पुथूर स्पर्धेतून बाहेर, रघु शर्मा संघात समाविष्ट
Jyoti Kadamदुखापतीमुळे विघ्नेश पुथूर आयपीएल 2025 मधून बाहेर पडला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघात फिरकी गोलंदाजाचा समावेश झाला आहे.
Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLamborghini ने भारतात आपली नवीन हायब्रिड सुपरकार Temerario ₹6 कोटींना लॉन्च केली आहे. 920 CV पॉवर, 343 किमी प्रतितास वेग आणि 2.7 सेकंदात 0-100 किमीचा वेग गाठणाऱ्या या कारबद्दल सविस्तर माहिती मिळवा.
LPG Price Cut: एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल; काय आहे तुमच्या शहरातील किंमत? जाणून घ्या
Bhakti Aghavएलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या या ताज्या कपातीनंतर, नवीन किमती आजपासून लागू झाल्या आहेत. कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही कपात केली आहे.