ठळक बातम्या
Bhopal Sexual Assault Case: पोलिसांची बंदूक हिसकावताना आरोपीस सुटली गोळी, आरोपी जखमी; भोपाळ लैंगिक अत्याचार प्रकरण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभोपाळमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीने पोलिसाची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या पायात गोळी लागली.
IND-W vs SL-W 4th ODI 2025 Mini Battle: श्रीलंका विरुद्ध भारत महिला संघ तिरंगी मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामना; मिनी बॅटलमध्ये 'हे' खेळाडू एकमेकांना ठरू शकतात अडचणीत
Jyoti Kadamएकीकडे दोन्ही संघ मालिकेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे, असे काही खेळाडू आहेत. जे एकमेकांवर आपले वर्चस्व दाजवताना दिसतील. अशा खेळाडूंविषयी जाणून घेऊयात.
India Bans All Imports From Pakistan: भारताचा पाकिस्तानवर आर्थिक सर्जिकल स्ट्राईक! पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर तात्काळ बंदी
Bhakti Aghavभारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला आर्थिक फटका बसणार आहे. आयातीवरील बंदीमुळे पाकिस्तानी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. या निर्णयामुळे आधीच कर्ज, महागाई आणि बेरोजगारीशी झुंजणाऱ्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होईल.
IND-W vs SL-W 4th ODI 2025 Live Streaming: तिरंगी मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामना भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेमध्ये होणार; सामन्यापूर्वी स्ट्रीमिंगसह सर्व तपशील जाणून घ्या
Jyoti Kadamभारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील महिला तिरंगी मालिकेतील 2025 चा चौथा एकदिवसीय सामना 4 मे 2025 रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamकमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.
Weather Update: विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 4-5 मे रोजी पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी
Bhakti Aghavदोन आठवड्यांहून अधिक काळ असामान्यपणे उच्च तापमानाचा अनुभव घेतल्यानंतर, महाराष्ट्राला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, 3 मे पासून राज्यातील अनेक भागात पाऊस आणि तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
Pune Mercedes Accident: पुणे मर्सिडीज अपघात; वडगाव पुलावर भरधाव कारची दुचाकीस धडक; एक ठार, अनेक जखमी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेPune Road Accident: पुणे येथील वडगाव पुलावर भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज कारने मोटारसायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
QG vs ISL PSL 2025 Live Streaming: पाकिस्तान सुपर लीगमध्ये आज क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात रोमांचक सामना; भारतात लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamकाश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फॅनकोडनेही पीएसएल 2025 च्या लाईव्ह स्ट्रीमिंगमधूनही माघार घेतली आहे. तरीही प्रेक्षक अजूनही क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड सामना विनामूल्य पाहू शकतात.
Argentina Earthquake: अर्जेंटिनामध्ये 7.5 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; चिलीमध्ये त्सुनामीचा इशारा (Video)
Jyoti Kadamअर्जेंटिना आणि चिलीमध्ये काल शुक्रवारी संध्याकाळी 7.5 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपानंतर चिलीमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूपात सुदैवाने कोणतीही जिवतहानी झालेली नाही.
RCB vs CSK, Bengaluru Weather Forecast: बेंगळुरूमध्ये पावसामुळे खेळ खराब होईल? चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यापूर्वी हवामानाची स्थिती जाणून घ्या
Jyoti Kadamतापमान 21 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. अॅक्युवेदरनुसार, संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
House Arrest Web Show Controversy: अभिनेता एजाज खान याच्याविरुद्ध एफआयआर दाखल; Ullu App वर अश्लील सामग्री पसरवल्याचा आरोप
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेOTT Controversy: उल्लू अॅपवरील 'हाऊस अरेस्ट' या वेब शोमध्ये कथित अश्लील सामग्रीवरून मुंबई पोलिसांनी अभिनेता एजाज खान, निर्माता राजकुमार पांडे आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
Bull Rides Scooter: बैलाने चालवली स्कूटर; घटना CCTV मध्ये कैद, Rishikesh येथील Video व्हायरल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेऋषिकेशमधील एक सीसीटीव्ही व्हिडिओ ज्यामध्ये एक भटका बैल पार्क केलेली स्कूटर चालवताना दिसत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings Live Streming: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने, सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कसे पहाल?
Jyoti Kadamइंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना होणार आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.
Shri Lairai Zatra Stampede: श्री लैराई जत्रा चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; गोव्यातील शिरगाव येथे मंदिर उत्सवादरम्यान घडली घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDhondachi Zatra Stampede: गोव्यातील शिरगाव येथे श्री लैराई जत्रा उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 7 जणांचा मृत्यू झाला आणि 30 हून अधिक जण जखमी झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जखमींची भेट घेतली आणि वैद्यकीय मदत आणि भरपाईची घोषणा केली.
Shubman Gill Heated Argument With Umpire: अभिषेक शर्माविरुद्ध डीआरएसवरून शुभमन गिल संतापला; पंचांशी भिडला (Watch Video)
Jyoti Kadamरिव्ह्यूनंतरही जेव्हा पंचांचा निर्णय अभिषेक शर्माच्या बाजूने राहिला तेव्हा शुभमन गिल खूप रागावलेला दिसत होता. मैदानावरील दोन्ही पंचांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे समाधान झाले नाही.
Ganga Jayanti 2025 HD Images: गंगा जयंतीच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या गंगा सप्तमीच्या शुभेच्छा!
टीम लेटेस्टलीवैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी दिवशी गंगा माता पृथ्वीवर आली. हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्व आहे. या दिवशी लोक गंगा सप्तमीच्या आणि गंगा जयंतीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील आपल्या मित्र-परिवारास खालील Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या गंगा सप्तमीच्या शुभेच्छा पाठवू शकता.
Mumbai Local Update: मध्य रेल्वेचे मोटरमॅन 4 मे पासून मूक निषेध करण्याच्या तयारीत; ADAS Camera Installation वरून नाराज
Dipali Nevarekarमध्य रेल्वे (CR) कडून विक डेजला १,८०० हून अधिक उपनगरीय सेवा चालवल्या जातात आणि दररोज सुमारे 38 लाख प्रवासी या सेवांचा वापर करतात.