ठळक बातम्या
MSBSHSE 12th Results 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल SMS, digilocker.gov.in, DigiLocker App च्या माध्यमातून कसा पहाल?
Dipali Nevarekarतुमच्या अपेक्षेनुसार निकाल नसेल तर विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशन आणि उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी घेण्यासाठी 6 मे ते 20 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
PBKS vs LSG, TATA IPL 2025 54th Match Winner Prediction: आज पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स येणार आमनेसामने, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Nitin Kurheपंजाब किंग्जचा संघ 10 सामन्यांत 13 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, लखनौ सुपर जायंट्स संघ 10 गुणांसह टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. लखनौने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 5 विजय आणि 5 पराभव स्वीकारले आहेत. आता धर्मशालामध्ये कोणता संघ जिंकण्यात यशस्वी होतो हे पाहणे मनोरंजक असेल.
PBKS vs LSG, TATA IPL 2025 54th Match Pitch Report: धर्मशाळेत पंजाबचे फलंदाज की लखनौचे गोलंदाज कोणाचे वर्चस्व, सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Nitin Kurheपंजाब किंग्जचा संघ 10 सामन्यांत 13 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, लखनौ सुपर जायंट्स संघ 10 गुणांसह टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. लखनौने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 5 विजय आणि 5 पराभव स्वीकारले आहेत. आता धर्मशालामध्ये कोणता संघ जिंकण्यात यशस्वी होतो हे पाहणे मनोरंजक असेल.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल WhatsApp Group वर आक्षेपार्ह टीप्पणी केल्यावरून एका व्यक्तीला मारहाण; पोलिसांनी केली अटक
Dipali Nevarekarएका व्हॉट्सअॅप ग्रुपवर गुजराती आणि मराठी ओळखींबद्दल जोरदार चर्चा झाली होती, त्यादरम्यान आरोपींने शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधान केल्याचा आरोप आहे.
India Stops Chenab River Water: पाकिस्तानला आणखी एक धक्का; भारताने बगलिहार धरणातून थांबवले चिनाब नदीचे पाणी
Bhakti Aghavभारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. तसेच आता चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून (Baglihar Dam) होणारा पाण्याचा प्रवाह थांबवला (India Stops Chenab River Water) आहे. याशिवाय, झेलम नदीवर बांधलेल्या किशनगंगा धरणाबाबतही भारत अशीच पावले उचलण्याची योजना आखत आहे.
KKR vs RR IPL 2025 53rd Match Live Score Update: कोलकात्यात आले रसेलचे वादळ, राजस्थानला दिले 207 धावांचे लक्ष्य; शेवटच्या 5 षटकांत 85 धावा
Nitin Kurheकोलकाता 10 सामन्यांतून चार विजयांसह पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. तर, राजस्थान रॉयल्स संघ 11 सामन्यांत 3 विजयांसह आठव्या स्थानावर आहे. आता हा सामना कोणता संघ जिंकतो हे पाहणे रंजक ठरेल. दरम्यान, कोलकताने राजस्थानसमोर 20 षटकात 207 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Ultra-Processed Foods and Early Deaths: अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड (UPFs) अतिरप्रमाणात सेवन करता? वेळीच सावरा स्वत:ला; अभ्यास काय सांगतो पाहा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअल्ट्रा-प्रक्रिया केलेले अन्न (UPFs) चा उच्च वापर आणि अकाली मृत्यू यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे असे, आठ देशांमधील एका जागतिक अभ्यासातून दिसून आले आहे. UPF सेवनाचे नियमन आणि कमी करण्यासाठी त्वरित जागतिक कारवाईची मागणी संशोधकांनी केली आहे.
CBSE Results 2025: सीबीएसई बोर्डाने निकाल जाहीर करण्यापूर्वी केली महत्त्वाची घोषणा; verification, re-evaluation करणार्या विद्यार्थ्यांना होणार फायदा
Dipali Nevarekarसध्या सीबीएसई बोर्डाच्या निकालाच्या तारखांबद्दल काही अफवा सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहेत. पण सीबीएसई ने या तारखा खोट्या असल्याचं म्हटलं आहे.
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर वाणी कपूरने उचलले मोठे पाऊल; इंस्टाग्रामवरून हटवले फवाद खानसोबतच्या आगामी चित्रपटाचे पोस्ट
Bhakti Aghavवाणी कपूरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'रेड 2' शी संबंधित पोस्ट दिसत आहेत, परंतु अबीर गुलालशी संबंधित पोस्ट दिसत नाहीत. अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अबीर गुलालशी संबंधित सर्व पोस्ट गायब आहेत.
PBKS vs LSG T20 Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात पंजाब विरुद्ध लखनौची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारी एक नजर
Nitin Kurheपंजाब किंग्जचा संघ 10 सामन्यांत 13 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, लखनौ सुपर जायंट्स संघ 10 गुणांसह टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. लखनौने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 5 विजय आणि 5 पराभव स्वीकारले आहेत. आता धर्मशालामध्ये कोणता संघ जिंकण्यात यशस्वी होतो हे पाहणे मनोरंजक असेल.
ई-बाईक टॅक्सीला राज्यात मंजुरीच्या विरोधात महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संपाच्या भूमिकेत; 21 मे दिवशी राज्यव्यापी निषेध
Dipali Nevarekar27 एप्रिल रोजी झालेल्या Joint Action Committee च्या बैठकीत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
KKR vs RR IPL 2025 53rd Match Live Score Update: कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्याचे स्कोरकार्ड
Nitin Kurheप्लेऑफच्या शर्यतीचा विचार करता कोलकातासाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. कोलकाता 10 सामन्यांतून चार विजयांसह पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. तर, राजस्थान रॉयल्स संघ 11 सामन्यांत 3 विजयांसह आठव्या स्थानावर आहे. आता हा सामना कोणता संघ जिंकतो हे पाहणे रंजक ठरेल.
Vikhroli iPhone Snatching: इन्स्टाग्राम रील्स बनविण्याच्या नादात आयफोन 13 चोर चोरीस; विक्रोळी येथील दुचाकीस्वार दोन तरुणांचे कृत्य
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेविक्रोळी पूर्व येथील नारायण बोडखे पुलाजवळ दोन अज्ञात दुचाकीस्वार तरुणांनी 21 वर्षीय महिलेचा रील चित्रीकरण करत असताना तिच्याकडून आयफोन 13 हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Mumbai Monsoon Road Repairs: पावसाळ्यातील रस्ता सुरक्षा, दुरुस्तीसाठी BMC खर्चणार तब्बल 50.86 कोटी रुपये
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपावसाळ्यात रस्ता सुरक्षा आणि वाहतूक प्रवाह सुधारण्यासाठी, बीएमसी पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील सेवा रस्त्यांच्या देखभालीसाठी 50.86 कोटी रुपये खर्च करणार आहे. खड्डे भरणे आणि दुरुस्तीसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत.
Imran Khan, Bilawal Bhutto's X Accounts Blocked in India: पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यानंतर इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक
Bhakti Aghav. याआधीही भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या एक्स अकाउंटवर भारतात बंदी घातली होती. ख्वाजा आसिफ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सतत भारताविरुद्ध विष ओकत होते. त्यांनी भारतावर अणुहल्ला करण्याची धमकीही दिली.
KKR vs RR IPL 2025 53rd Match Live Toss Update: कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
Nitin Kurheप्लेऑफच्या शर्यतीचा विचार करता कोलकातासाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. कोलकाता 10 सामन्यांतून चार विजयांसह पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. तर, राजस्थान रॉयल्स संघ 11 सामन्यांत 3 विजयांसह आठव्या स्थानावर आहे. आता हा सामना कोणता संघ जिंकतो हे पाहणे रंजक ठरेल.
Maharashtra Board HSC Results 2025: महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल 5 मे दिवशी 1 वाजता होणार जाहीर; mahresult.nic.in वर पहा मार्क्स
Dipali Nevarekarयंदा बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती .
Episodes of House Arrest Removed From Ullu App: एजाज खानच्या शोवर कारवाई! उल्लू अॅपवरून 'हाऊस अरेस्ट'चे सर्व भाग काढून टाकले
Bhakti Aghavआता त्याच्या वादग्रस्त शो 'हाऊस अरेस्ट' (House Arrest) बद्दलचा वाद वाढत चालला आहे. हा वाद शोमधील अश्लील कंटेंटबद्दल आहे, ज्याचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओमध्ये, तो महिला स्पर्धकांना अश्लील पोझ करून दाखवण्यास सांगण्यात आहे.
Maharashtra Board HSC, SSC Results 2025: महाराष्ट्र बोर्ड 10वी, 12वी निकालाची उत्सुकता शिगेला; निकाल तारखांच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन
Dipali Nevarekarऑनलाईन निकाल पाहण्यासाठी तुम्हांला आईचं नाव आणि तुमचा रोल नंबर हे तपशील टाकावे लागणार आहे. हा निकाल ऑनलाईन माध्यमातून पाहण्यासाठी mahresult.nic.in, mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्सला भेट द्या.
RTGS Error Cyber Crime: आरटीजीएस करताना चूक, 1.59 गमावले; Pahalgam Terror Attack नंतर भारतावरील सायबर हल्ले वाढले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमीरा-भाईंदर, वसई-विरार सायबर पोलिसांनी आरटीजीएस त्रुटीमुळे गमावलेले 1.59 कोटी रुपये वसूल केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र सायबरने भारतीय प्रणालींवर गमावलेले 10 लाखांहून अधिक सायबर हल्ले झाल्याचे वृत्त दिले आहे.