ठळक बातम्या

Sharad Pawar’s Bag Checked: निवडणूक अधिकाऱ्यांकडून शरद पवार यांच्या सामानाची तपासणी, प्रतिभा पवार यांना टेक्सटाईल पार्कच्या बाहेर थांबवले (Watch Video)

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली.

विराट कोहलीच्या समर्थनार्थ जॉन्सन म्हणाला, 'मला त्याला ऑस्ट्रेलियात आणखी एक कसोटी शतक झळकावताना बघायला आवडेल'

Amol More

कोहलीने यावर्षी सहा कसोटी सामने खेळले असून त्यात त्याची सरासरी 22.72 आहे. ही त्याची एकूण कसोटी सरासरी आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. कसोटी सामन्यांमध्ये या महान फलंदाजाची कारकिर्दीची सरासरी 47.83 आहे.

ER Rercuitment 2024: रेल्वेत नोकरची मोठी संधी! ईस्टर्न झोनमध्ये ग्रुप सी आणि डीमध्ये 60 पदांसाठी नोकर भरती; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

टीम लेटेस्टली

10वी-12वी उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी निर्माण जाली आहे. ईस्टर्न झोनने ग्रुप सी आणि डी पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशन वर पोलिसांचा गाडीतून पडून मृत्यू

Dipali Nevarekar

लोखंडे ज्या ठिकाणी पडले त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची माहिती आहे, त्यामुळे तपास गुंतागुंतीचा झाला आहे.

Advertisement

Benjamin Netanyahu: इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर बॉम्ब हल्ला; दारात आगीचे लोट (Watch Video)

टीम लेटेस्टली

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सीझेरिया येथील घरावर पुन्हा हल्ला झाला आहे. बॉम्ब त्यांच्या घराच्या अंगणात पडले. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

India vs Australia 1st Test: शमी ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही? मिळाले अपडेट, देवदत्त पडिक्कलला ही मिळू शकते संधी

Amol More

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. पण तो आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. शमीने अलीकडेच घरच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली आणि विकेट्सही घेतल्या. शमीने मैदानावर दमदार पुनरागमन केले आहे

Nishigandha Wad Health Update: शुटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या पायाला दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

Bhakti Aghav

सुमन इंदोरी या शोच्या शूटिंगदरम्यान निशिगंधा यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. अभिनेत्रीने आपल्या तब्येतीसंदर्भात माहिती दिली आहे.

AUS vs PAK 3rd T20I, Hobart Stats: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा T20, जाणून घ्या; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू

Amol More

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचे संघ आतापर्यंत एकूण 27 वेळा T20 खेळले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने 27 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 11 सामने जिंकले आहेत

Advertisement

Protect Mobile From Explosion: ओवर चार्जिंगमुळे मोबाईल स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ; कसे कराल तुमच्या मोबाईलचे संरक्षण? जाणून घ्या टिप्स

टीम लेटेस्टली

अलीकडच्या काळात स्मार्टफोनच्या स्फोटांच्या घटना वाढल्या आहेत. स्मार्टफोनचा स्फोट का होतो? फोनच्या स्फोटांची कारणे? ते टाळण्यासाठीचे उपाय जाणून घेऊयात.

KKR मधून रिलीज होताच Shreyas Iyer कडे आली मोठी जबाबदारी, सांभाळणार 'या' संघाची कमान- रिपोर्ट

Nitin Kurhe

अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) गेल्या मोसमात आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते आणि त्यामुळेच एमसीएच्या निवड समितीने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

Karnataka Hit-And-Run: कर्नाटकात काँग्रेस नेत्याच्या मुलाने दिली बाईकस्वाराला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, पहा धक्कादायक व्हिडिओ

Bhakti Aghav

या घटनेनंतर काँग्रेस नेते देवीप्रसाद शेट्टी यांचा मुलगा प्रज्वल शेट्टी (वय, 26) याला एका दिवसानंतर अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी प्रज्वल शेट्टी थार एसयूव्ही चालवत होता.

Border Gavaskar Trophy: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताला थोडा दिलासा, KL Rahul झाला फिट; पंतची चिंता कायम

Amol More

एकीकडे राहुलच्या पुनरागमनाची चांगली बातमी आहे, तर दुसरीकडे शुभमन गिलच्या डाव्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याने टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. या दुखापतीमुळे त्याला पहिल्या कसोटीला मुकावे लागू शकते.

Advertisement

Kailash Gahlot Quits AAP: 'आप'ला मोठा धक्का! मंत्री कैलाश गेहलोत यांचा पक्षाला रामराम; दिल्ली सरकारवर गंभीर आरोप

टीम लेटेस्टली

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते कैलाश गेहलोत यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे पाठवला आहे.

Boeing Layoff: बोईंगमध्ये मोठ्या प्रमाणात टाळेबंदी सुरू; 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासंदर्भात पाठवली नोटीस

Bhakti Aghav

बोईंग कंपनी संध्या आर्थिक आणि नियामक समस्यांवर मात करण्यासाठी संघर्ष करत आहे. याशिवाय त्यांच्या मशिनिस्ट युनियनचा 8 आठवड्यांचा संप हे देखील यामागे कारण आहे.

West Indies vs England 5th T20I 2024 Live Streaming: वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाणार पाचवा टी-20 सामना, भारतात कधी अन् कुठे घेणार थेट सामन्याचा आनंद?

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना सेंट लुसियाच्या ग्रोस आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. चौथ्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला. यासह यजमान संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत पहिला विजय नोंदवला.

Disawar Satta King Result: Disawar Jodi Chart म्हणजे काय? याबाबतची संपूर्ण माहिती घ्या जाणून

Dipali Nevarekar

दिसावर सट्टा चे नियमित निकाल जाहीर केले जातात. त्या निकालाची रोजच अनेकांना प्रतिक्षा असते.

Advertisement

Rishabh Pant Test Stats Against Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋषभ पंतची कशी आहे कामगिरी? एका क्लिकवर जाणून घ्या त्याची घातक आकडेवारी

Nitin Kurhe

पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथील पर्थ स्टेडियमवर होणार आहे. ही कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियाला तिसऱ्यांदा WTC फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत करावे लागेल, जे इतके सोपे नसेल.

Narendra Modi यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी आदरांजली अर्पण; X वर खास मराठीत पोस्ट

Dipali Nevarekar

बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 साली निधन झाले आहे.

Navneet Rana Attacked During Election Rally: अमरावती येथे निवडणूक प्रचारादरम्यान नवनीत राणा यांच्यावर हल्ला (Watch Video)

Bhakti Aghav

निवडणूक रॅलीदरम्यान भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राणा भाषण करत असताना काही जणांनी अपमानास्पद टीका करण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली.

Swiggy Instamart's Best-Selling Product: स्विगी इंस्टामार्ट वर 10 मिनिटांत डिलेव्हरी मिळवण्यासाठी 'या' गोष्टीला सर्वाधिक मागणी!

Dipali Nevarekar

Sriharsha Majety यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, बेड्शीट्स या स्विगी इंस्टामार्टवरील सध्या टॉप सेलिंग प्रोडक्ट आहेत.

Advertisement
Advertisement