ठळक बातम्या

Sunita Williams, Butch Wilmore अवकाशात अडकल्याने प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होत असताना खात आहेत पिझ्झा; पहा ISS मध्ये त्यांच्या आहारात काय असतं?

Dipali Nevarekar

NASA च्या माहितीनुसार, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये मिशनच्या अशाच अनिश्चित वाढलेल्या प्रवासाठी अतिरिक्त अन्नाचा असतं. याशिवाय प्रति अंतराळवीर प्रतिदिन सुमारे 3.8 पौंड अन्नाचा साठा आहे.

Tirumala Tirupati Devasthanam: 'स्वैच्छिक सेवानिवृत्ती किंवा बदली घ्या'; तिरुपती मंदिर मंडळाची गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना आदेश, कायद्यात केला बदल

Prashant Joshi

तिरुमला तिरुपती देवस्थानम हा एक स्वतंत्र सरकारी ट्रस्ट आहे. हे जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर तिरुमला व्यंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करते. TOI नुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानम कायद्यात अलीकडच्या काळात तीनदा सुधारणा करण्यात आल्या आहेत.

Team India Test Record In Australia: कसा आहे भारताचा ऑस्ट्रेलियातील कसोटी विक्रम? कोणत्या संघाचा वरचष्मा आहे? आकडेवारी पहा

टीम लेटेस्टली

ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघ यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथील पर्थ स्टेडियमवर होणार आहे. कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे.

IND vs AUS, Border-Gavaskar Trophy 2024 Live Streaming: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी या दिवसापासून होणार सुरू , येथे जाणून घ्या केव्हा, कुठे आणि कसा लाइव्ह मॅचचा पाहता येणार

Amol More

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केली जाईल. याशिवाय, चाहते डिस्ने+ हॉटस्टार ॲपवर या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकतात.

Advertisement

ANI Sues OpenAI: कॉपीराइट उल्लंघन आणि राहुल गांधी यांच्या खोट्या मुलाखतीवरून वृत्तसंस्था एएनआयने OpenAI वर भरला खटला

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एएनआयने ओपन ए. आय. च्या विरोधात कॉपीराइट उल्लंघनासाठी आणि राहुल गांधींच्या खोट्या मुलाखतीचे श्रेय वृत्तसंस्थेला दिल्यामुळे खटला दाखल केला आहे. ए. आय. सामग्रीच्या वापरावरील कायदेशीर लढाईबद्दल जाणून घ्या.

Maharashtra Assembly Elections 2024: पैसे वाटल्याच्या आरोपावर भाजप नेते विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण; EC ने दाखल केला एफआयआर (Video)

Prashant Joshi

तावडे म्हणाले की, मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो. मी काहीही चुकीचे केले नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हा डाव आहे. पोलीस आणि निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी. मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे.

Tiger Johnny Travels 300 km in Search of Mate: जोडीदाराच्या शोधात जॉनी वाघाचा 300 किमीचा प्रवास; महाराष्ट्रातून थेट तेलंगणात पोहोचला

टीम लेटेस्टली

जॉनी नावाच्या वाघाने त्याचा जोडीदार शोधण्यासाठी महाराष्ट्र ते तेलंगणा गाठल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र ते तेलंगणा असा 300 किमीचा प्रवास वाघाने 30 दिवसात पूर्ण केला. वाघाचा प्रवास रेडिओ कॉलरने ट्रॅक करण्यात आला.

How to Check Your Name on the Voters' List: मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल? विधानसभा निवडणूक मतदान करण्यापूर्वी जाणून घ्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार असून निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहेत. मतदार यादीत आपले नाव कसे शोधायचे ते जाणून घ्या.

Advertisement

Nimrat Kaur's Pregnancy News: Nimrat Kaur च्या गरोदरपणाच्या आणि Abhishek Bachchan सोबतच्या लिंकअपच्या अफवा खोट्या, जाणून घ्या काय आहे सत्य

Shreya Varke

बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौरला नुकतेच सोशल मीडियावर पसरवलेल्या खोट्या अफवांना सामोरे जावे लागत आहे. या अफवांमध्ये ती अभिषेक बच्चनशी जोडली गेली आणि तिच्या गरोदरपणाच्या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या. एका व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, निम्रत कौर ही अभिषेक बच्चनच्या मुलाची आई होणार आहे, ज्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नात दुरावा निर्माण झाला आहे. मात्र, या दाव्यांचा तपास केला असता ही पोस्ट पूर्णपणे खोटी असल्याचे आढळून आले.

SpaceX Successfully Launches ISRO’s GSAT-N2: स्पेसएक्सकडून इस्रोच्या जीसॅट-एन 2 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, भारताची इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढली

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

SpaceX ISRO Collaboration: स्पेसएक्सने इस्रोच्या जीसॅट-एन 2 उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले, जे दुर्गम भागात इंटरनेट सेवा वाढवण्यासाठी आणि भारताच्या स्मार्ट सिटी मिशनला पाठिंबा देण्यासाठी एक मोठे पाऊल आहे.

VIRAL VIDEO: दिल्ली मेट्रोमध्ये WWE, दोन लोकांनी एका व्यक्तीला केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Shreya Varke

दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये दररोज प्रवाशांमध्ये कधी सीटवरून तर कधी अन्य काही मुद्द्यांवरून वाद होत असतात. काही वेळा या वादाचे रुपांतर हाणामारीतही होते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेट्रोच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, दोन लोक खाली पडलेल्या व्यक्तीला मारहाण करत आहेत. ट्रेनमध्ये खूप गर्दी असते. खाली पडलेल्या व्यक्तीला मारहाण केली जात आहे आणि दोन लोक त्याला बेदम मारहाण करत आहेत.

Mukund Phansalkar Dies: गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन; सलील कुलकर्णी, त्यागराज खाडीलकर यांची भावूक पोस्ट

Dipali Nevarekar

'नक्षत्रांचे देणे' कार्यक्रमामधून मुकुंद घराघरात पोहचले होते. त्यांच्या निधनावर गायक सलील कुलकर्णी यांनी शोक व्यक्त करत भावूक पोस्ट लिहली आहे.

Advertisement

Sri Lanka vs New Zealand 3rd ODI Toss Update: नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय; श्रीलंकेच्या गोलंदाजांना दाखवावी लागणार चांगली कामगिरी

टीम लेटेस्टली

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय; श्रीलंकेच्या गोलंदाजांना दाखवावी लागणार चांगली कामगिरी

Vinod Tawde Cash For Votes In Virar: विरारमध्ये राडा; विनोद तावडे यांना पैसे वाटताना घेरले; दोन डायऱ्याही सापडल्या; बविआ कार्यकर्त्यांकडून रंगेहात पकडल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) विरार येथील एका हॉटेलमध्ये पैसे वाटत (Cash For Votes) असताना रंगेहात पकडले गेल्याचा दावा होत आहे. विधानसभा निवडणूक 2024 साठी होणाऱ्या मतदानास काहीच तास बाकी असताना हा धक्कादायक प्रकार विरार येथील विवंता हॉटेल येथे हा सगळा प्रकार घडला.

Anil Deshmukh Attack Case: अनिल देशमुख यांच्यावर हल्ला प्रकरणी 4 अज्ञातांविरूद्ध Attempt to Murder चा गुन्हा दाखल

Dipali Nevarekar

अनिल देशमुख नरखेड गावातील एका सभेत सहभागी होऊन काटोलकडे परतत असताना रात्री आठच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाला.

IPL 2025: 'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्स सोडले नाही...', सुनील गावस्कर यांच्या विधानावर ऋषभ पंतचे प्रत्युउत्तर

टीम लेटेस्टली

पंत आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात सहभागी होणार आहे. त्याआधी, ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सपासून वेगळे का केले याबद्दल सतत तर्क लावले जात आहेत? त्यावर आता सुनील गावस्कर यांच्या एका विधानाला पंतने प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

Viral Video: कानपूरमध्ये रोडवेज बस आणि ट्रकची धडक, 2 ठार, 5 जखमी

Shreya Varke

कानपूर सागर महामार्गावर जहांगीराबादजवळ रोडवेज बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला, यासह आणखी एकाचा मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दाट धुक्यामुळे रस्त्यावर समोरचे काही दिसत नाही. त्यामुळे हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी बस रथ डेपोमधून प्रवाशांना घेऊन कानपूरहून हमीरपूरला जात होते.

Real-Time Polling Booth Updates In Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये मतदान केंद्र कुठे ते सध्या बुथ वर गर्दी किती? 'या' लिंक वर सारी माहिती मिळणार एका क्लिकवर

Dipali Nevarekar

मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये मोबाईल फोन नेण्याला प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईल घेऊन मतदान केंद्रावर न येण्याचं आवाहन केले आहे आणि आणला असल्यास तो लॉकर मध्ये ठेवावा लागणार आहे.

Sri Lanka Test Squad Against South Africa 2024: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; अडीच वर्षांपूर्वी शेवटची कसोटी खेळलेला गोलंदाजही संघात

टीम लेटेस्टली

श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनिया हा संघाचा भाग आहे. त्याने जुलै 2022 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

Ghaziabad News: यूपीतील गाझियाबादच्या मंदिरातील धर्मशाळेत निकाह, हिंदू संघटनेकडून गोंधळ

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मोदीनगर भागातील गोविंदपुरी भागातील एका मंदिराच्या धर्मशाळेत मुस्लिम जोडप्याचा विवाह सोहळा सुरू होता. कारण मुस्लिम कुटुंबाने लग्नासाठी मंदिराची धर्मशाळा भाड्याने घेतली होती. हिंदू संघटनांना याबद्दल कळले असता त्यांनी तेथे येऊन धमकावले. यानंतर तेथे गदारोळ झाला. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलीसही तेथे आले आणि त्यांनी धमकावले.

Advertisement
Advertisement