Mukund Phansalkar Dies: गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन; सलील कुलकर्णी, त्यागराज खाडीलकर यांची भावूक पोस्ट
'नक्षत्रांचे देणे' कार्यक्रमामधून मुकुंद घराघरात पोहचले होते. त्यांच्या निधनावर गायक सलील कुलकर्णी यांनी शोक व्यक्त करत भावूक पोस्ट लिहली आहे.
मराठी सुगम संगीत आणि भावगीत गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन झाले आहे. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. 'नक्षत्रांचे देणे' कार्यक्रमामधून मुकुंद घराघरात पोहचले होते. त्यांच्या निधनावर गायक सलील कुलकर्णी यांनी शोक व्यक्त करत भावूक पोस्ट लिहली आहे तर त्यागराज खाडीलकर यांच्यासोबत मुकुंद यांची गायन क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली होती त्यामुळे मुकुंद यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यागराज यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.
सलील कुलकर्णी पोस्ट
त्यागराज खाडीलकर पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)