ठळक बातम्या

IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माची आतापर्यंतची कशी आहे कामगिरी? वाचा एका क्लिकवर 'हिटमॅन'ची आकडेवारी

Nitin Kurhe

टीम इंडियाला या मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडच्या मैदानावर खेळायचा आहे, जो गुलाबी चेंडूने खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे रोहित शर्माचा संघात समावेश झाला असून तो मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.

Highest Office Rent In India: दिल्ली-मुंबई, ना बेंगळुरू-गुरुग्राम, वाढत्या भाड्याच्या बाबतीत ही शहरे आहेत आघाडीवर

Amol More

10 पैकी 4 शहरांमध्ये IIMB-CRE मॅट्रिक्स CPRI च्या 12 वर्षांच्या CAGR मध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. असे सांगण्यात आले आहे की IIMB-CRE मॅट्रिक्स CPRI मध्ये, बेंगळुरूमध्ये 50 पैकी 44 प्रकरणांमध्ये भाड्यात सकारात्मक वाढ दिसून आली

South Africa Beat Sri Lanka, 1st Test Match Day 4 Video Highlights: पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 233 धावांनी केला पराभव, मार्को जॉन्सन ठरला विजयाचा नायक

Nitin Kurhe

पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्को जॅनसेनने घातक गोलंदाजी करत दोन्ही डावात 11 बळी घेतले.

Eknath Shinde Health Update: एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांचे पथक घरी पोहोचले

Amol More

मुंबईहून आलेले शिंदे थेट शहा यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी पोहोचले, तेथे भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आधीच उपस्थित होते. यादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही अमित शहांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते.

Advertisement

Champions Trophy 2025: ICC आणि BCCI समोर पाकिस्तानची शरणागती! अटी ठेवत का होईना चॅम्पियन ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव स्वीकारला - रिपोर्ट

Nitin Kurhe

ताज्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसी (ICC) आणि बीसीसीआयसमोर (BCCI) पराभव स्वीकारला आहे. पीसीबीने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये (Hybrid Model) आयोजित करण्याचे मान्य केले आहे. मात्र, शेजारी देशानेही काही अटी आयसीसीसमोर ठेवल्या आहेत.

Pakistan Beat India ACC U19 Asia Cup 2024 Scorecard: पाकिस्तानने टीम इंडियाचा 44 धावांनी केला पराभव, अली रझाची घातक गोलंदाजी; येथे वाचा IND विरुद्ध PAK सामन्याचे स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तान संघाने टीम इंडियाचा 44 धावांनी पराभव केला आहे. यासोबतच या स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता.

Attack on Kejriwal: दिल्लीत पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी एका व्यक्तीला घेतले ताब्यात

Amol More

अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अरविंद केजरीवाल पदयात्रेत फिरताना दिसत आहेत.

WTC Points Table: श्रीलंकेचा पराभव करुन दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत केला मोठा बदल, भारतासाठी धोक्याची घंटा

Nitin Kurhe

डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आफ्रिकन संघाने श्रीलंकेच्या संघाचा 233 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा फायदा झाला आहे.

Advertisement

South Africa Beat Sri Lanka, 1st Test Match Scorecard: दक्षिण आफ्रिकेकडून लंका'दहन', पहिल्या कसोटीत 233 धावांनी केला पराभव; मार्को जॉन्सन ठरला सामनावीर

Nitin Kurhe

पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्को जॅनसेनने घातक गोलंदाजी करत दोन्ही डावात 11 बळी घेतले.

Waqf Amendment Bill: वक्फ दुरुस्ती विधेयकावरील JPC अहवाल हिवाळी अधिवेशनात नाही मांडला जाणार

Amol More

भुवनेश्वरमधील भाजप खासदार आणि वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या सदस्य अपराजिता सारंगी यांनी सांगितले की, जेपीसी अध्यक्षांनी अहवाल सादर करण्याची तारीख 2025 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Day-Night Test Match: डे-नाइट कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा का होतो वापर? जाणून घ्या या मागचे मनोरंजक कारण

टीम लेटेस्टली

डे-नाइट कसोटी सामन्यांसाठी गुलाबी चेंडू का सर्वोत्तम मानला जातो आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. जगभरातील खेळांमध्ये विज्ञानाचा वापर केला जातो. क्रिकेटमध्येही खेळाडू जे कपडे घालतात ते शास्त्रीय कारणांवर आधारित असतात.

Neena Gupta Video: 'मुंबईचा हिवाळा आला', नीना गुप्ता यांनी व्हिडिओ केला शेअर

Amol More

नीनाने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या क्लिपमध्ये ती तिच्या खोलीतून ट्रॉली बॅग घेऊन बाहेर पडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते की बॉम्बेमध्ये थोडी थंडी पडली आहे.

Advertisement

Rohit Sharma's Record in Pink Ball Test: पिंक बॉल कसोटीत रोहित शर्माचा कसा आहे विक्रम? परदेशात प्रथमच खेळणार डे-नाइट कसोटी सामना

Nitin Kurhe

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) दुसरा सामना ॲडलेडमध्ये होणार आहे. हा सामना डे-नाईटचा असेल, ज्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा (Roht Sharma) देखील खेळताना दिसणार आहे.

Bangladesh Women Beat Ireland Women, 2nd ODI Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने आयर्लंडचा 5 गडी राखून केला पराभव, फरगाना हकने झळकावले अर्धशतक

Amol More

आयर्लंड संघाला निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 193 धावा करता आल्या. आयर्लंडकडून कर्णधार एमी हंटरने 68 धावांचे शानदार अर्धशतक झळकावले.

Kalyan Satta Matka Mumbai: सट्टा मटका चार्ट आणि निकाल पाहण्यासाठी बेसावध राहू नका; 'यामुळे' होऊ शकते मोठं नुकसान

Dipali Nevarekar

कल्याण मटका, दिसावर सट्टा किंग, मधूर मटका, कोलकाता फटाफट यासारखे खेळ प्रसिद्ध आहेत.

Jammu Kashmir Road Accident: जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीत कार पडल्याने एक ठार, 2 बेपत्ता; बचाव कार्य सुरू (Watch Video)

Bhakti Aghav

जम्मू काश्मीरचे ट्रॅफिक डीवायएसपी मुखतियार देव सिंह यांनी सांगितले की, प्रेम नगर आणि थाथरी दरम्यान कंडोटे येथे सकाळी 8.30 वाजता हा अपघात झाला. ही घटना घडली तेव्हा कारमध्ये दोन वृद्ध आणि एक 25 वर्षीय व्यक्ती होती.

Advertisement

IND vs AUS 2nd Test 2024: ॲडलेड कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का... जोश हेझलवूड दुखापतीमुळे बाहेर

Nitin Kurhe

IND vs AUS: दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. ॲडलेड कसोटी गुलाबी चेंडूने खेळवली जाणार असून, त्यासाठी दोन्ही संघ तयारीत व्यस्त आहेत. मात्र, दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

Snowfall in Betab Valley: जम्मू आणि काश्मीर येथील अनंतनाग, पहलगाममध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव; पर्यटक आनंद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

Jyoti Kadam

पर्यटक बेताब व्हॅलीच्या बर्फाच्छादित आकर्षणात भिजण्यासाठी जमले होते, हलक्या बर्फामुळे एक नयनरम्य लँडस्केप तयार होतो. बेताब व्हॅलीमध्ये बर्फवृष्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

Pappu Yadav Receives Death Threat: 'शेवटचा दिवस एन्जॉय करा...24 तासात मारून टाकू'; पूर्णियाचे खासदार पप्पू यादवला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Bhakti Aghav

अपक्ष खासदार राजेश रंजन उर्फ ​​पप्पू यादव (Pappu Yadav) यांना 24 तासांत जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी व्हॉट्सॲपवर देण्यात आली आहे. मेसेजमध्ये पप्पू यादव यांना 24 तासांची वेळ देण्यात आली आहे.

Kane Williamson Milestone: केन विल्यमसनने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रचला इतिहास, 9,000 कसोटी धावा करणारा पहिला किवी खेळाडू ठरला

Amol More

34 वर्षीय खेळाडूने 103 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आणि कुमार संगकारा आणि युनूस खान यांच्यासोबत 9,000 कसोटी धावा करणारा तिसरा सर्वात जलद फलंदाज बनला.

Advertisement
Advertisement