Snowfall in Betab Valley: जम्मू आणि काश्मीर येथील अनंतनाग, पहलगाममध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव; पर्यटक आनंद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

बेताब व्हॅलीमध्ये बर्फवृष्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

Photo Credit- X

Snowfall in Betab Valley: भारतात थंडीची हुडहुड वाढली असतानाच जम्मू आणि काश्मीरच्या (Snowfall in Jammu and Kashmir) अनंतनाग येथे पहलगाममध्ये हंगामातील पहिल्या बर्फवृष्टीची नोंद झाली. थंडी सुरू झाल्याने देशाचे पर्यटन स्थळ असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये हिम वर्षाव(Snowfall) सुरू झाला आहे. पर्यटक तेथे हजेरी लावत आहे. देशातील सर्वच राज्यात थंडीमुळे धुक्याची चादर पहायला मिळत आहे. बेताब व्हॅलीच्या (Betab Valley) बर्फाच्छादित आकर्षणाचा आनंद घेण्यासाठी नागरिक तेथे गरिदी करत आहेत. बेताब व्हॅलीमध्ये बर्फवृष्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा:First Snowfall of Winter Season: पृथ्वीवरील स्वर्ग! काश्मीरमध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव; स्कीइंग, स्लेजिंगसाठी पर्यटक आतूर (Watch Video) )

 अनंतनाग, पहलगाममध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)