ठळक बातम्या

Pushpa 2 - The Rule: 'पुष्पा 2 - द रुल' ने फक्त 3 दिवसांत 600 कोटींचा ओलांडला टप्पा; आंतरराष्ट्रीय स्तरावर जलद कमाई करणारा ठरला चित्रपट

Jyoti Kadam

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या यशाला मागे टाकत विक्रम मोडीत काढले आहेत. अवघ्या तीन दिवसांत, चित्रपटाने 600 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.

Rohit Sharma Joins Unwanted List: रोहित शर्माच्या नावावर खराब कर्णधाराचा विक्रम, विराट आणि सचिनही यादीत

Nitin Kurhe

IND vs AUS: भारतीय संघाचे नेतृत्व करणे सोपे काम नाही, जेव्हा संघाला सलग पराभवांचा सामना करावा लागतो तेव्हा कर्णधाराला सर्वाधिक टीकेला सामोरे जावे लागते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवामुळे रोहित शर्माच्या कर्णधारपदावर जोरदार टीका होत आहे.

Kabir Kabeezy Singh Passes Away: अमेरिकेच्या गॉट टॅलेंट कॉमेडियन कबीर कबीझी सिंग यांचे निधन; 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bhakti Aghav

मृत्यूच्या कारणाची पुष्टी करण्यासाठी टॉक्सिकॉलॉजी रिपोर्ट घेण्यात येत आहे. कबीरच्या मृत्यूची बातमी समोर येताच लोकांना मोठा धक्का बसला आहे. कबीरने अल्पावधीतच जगभरात नाव कमावले होते आणि त्यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती.

Waqf Board Notices to Latur Farmers: लातूरमध्ये शेतजमीन कोणाची? शेतकरी की वक्फ बोर्ड? भाजपची चौकशीची मगणी, काय आहे प्रकरण?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Waqf Board Land Dispute: महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शेतकरी वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या दाव्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कथित अतिक्रमणाची चौकशी करण्याची मागणी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Advertisement

AUS W Beat IND W 2nd ODI Scorecard: पुरुष संघानंतर आता महिला संघाचा पराभव, ऑस्ट्रेलियाचा 122 धावांनी विजय; मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी

Nitin Kurhe

टीम इंडियाला 372 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सुरुवातीलाच गारद झाला. संघाने पहिले 4 विकेट वेगाने गमावले, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.

IPO Fundraising in 2024: भारतात 2024 मध्ये विक्रमी आयपीओ गुंतवणूक; तब्बल 1.4 ट्रिलियन निधीची उभारणी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय आयपीओ बाजाराने 2024 मध्ये 1.4 ट्रिलियन रुपये उभारून विक्रमी उच्चांक गाठला आहे. ह्युंदाई मोटर इंडियाचा 278.59 अब्ज रुपयांचा आयपीओ देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे.

Teacher Dies By Suicide In Kolkata: कोलकातामध्ये फेसबुक लाईव्ह करून शिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या; व्यवस्थापनावर केला मानसिक छळाचा आरोप

Bhakti Aghav

हे प्रकरण कोलकात्याच्या बराकपूर पोलीस स्टेशनच्या दक्षिणेश्वरचे आहे. खालसा मॉडेल सीनियर सेकेंडरी स्कूलमधील शिक्षिका जसबीर कौर यांनी दक्षिणेश्वर येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी संध्याकाळी शिक्षिका जसबीर कौर लटकलेल्या अवस्थेत सापडल्या.

West Indies vs Bangladesh ODI Stats: एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात कसा आहे विक्रम? येथे पाहा हेड टू हेड आकडेवारी, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू

Nitin Kurhe

WI vs BAN: उभय संघांमधील हा सामना सेंट किट्समधील वॉर्नर पार्क, बॅसेटेरे येथे संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. याआधी दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. जो 1-1 असा बरोबरीत संपला. आता दोन्ही संघांची नजर एकदिवसीय मालिकेवर असेल.

Advertisement

Latur Waqf Board Notice: लातूरच्या 100 हून अधिक शेतकऱ्यांना महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून जमिनीबाबत नोटिसा; सरकारकडे न्यायाची मागणी

Jyoti Kadam

महाराष्ट्रातील लातूरमधील 100 हून अधिक शेतकऱ्यांचा दावा आहे की वक्फ बोर्ड त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. या वादावर सध्या महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणात सुनावणी सुरू आहे.

Maharashtra Weather Update: आज उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता; काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी, हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरीची शक्यता आहे.

WTC Point Table 2023-25: डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचा मोठे नुकसान, एका झटक्यात गमावले सिंहासन, थेट 'या' क्रमांकावर घसरण

Nitin Kurhe

IND vs AUS: भारतीय संघाने पहिल्या डावात 180 धावा तर दुसऱ्या डावात केवळ 175 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. भारताने ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचे लक्ष्य दिले, जे ऑस्ट्रेलियाने सहज गाठले.

Jammu and Kashmir: उधमपूरमध्ये दोन पोलिसांची गोळ्या झाडून हत्या, पोलिस व्हॅनमध्ये आढळले मृतदेह (Watch Video)

Jyoti Kadam

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात दोन पोलिसांचे मृतदेह आढळल्याचे समोर आाले आहे. दोघांनाही गोळ्या लागल्या. त्याशिवाय, एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

Advertisement

Markadwadi: 'राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या', उत्तमराव जानकर यांचे Sharad Pawar यांच्या उपस्थितीत मोठे वक्तव्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

माळशिरस (Markadwadi) विधानसभा मतदारसंघातील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी थेट निवडणूक आयोग आणि राज्य आणि देशातील प्रशासकीय यंत्रणांनाच आव्हान दिले आहे.

Australia Beat India 2nd Test 2024 Day 3 Scorecard: ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 10 गडी राखून विजय, मालिका 1-1 अशी बरोबरीत; येथे पाहा AUS विरुद्ध IND सामन्याचे स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दहा गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे.

DLF Camellias Penthouse: 1.8 लाख चौरस फूट रुपये! गुरुग्राममध्ये इतका महागडा फ्लॅट, किंमत ऐकून सगळेच हैराण

Jyoti Kadam

या उच्चभ्रू अपार्टमेंटसाठी प्रति चौरस फूट किंमत ही आतापर्यंतची सर्वाधिक आहे. गुरुग्राममधील ही डील मुंबईतील मालमत्तेपेक्षा खूप मोठी ठरली.

IND vs AUS 2nd Test Day 3 Scoecard: भारताचा दुसरा डाव 175 धावांवर गारद, ऑस्ट्रेलियाला फक्त करायच्या आहेत 19 धावा

Nitin Kurhe

आज, रविवार, 8 डिसेंबर रोजी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 19 धावा करायच्या आहेत. भारताने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 128/5 अशी केली आणि संघ 175 धावांत आटोपला. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 180 धावा केल्या होत्या.

Advertisement

India vs Bangladesh ACC Men's U19 Asia Cup 2024 Final Toss Update: टीम इंडियाने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, येथे पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11

Nitin Kurhe

अंडर-19 आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना आज, 8 डिसेंबर रोजी दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या अंडर-19 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

AUS W vs IND W 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला दिले 372 धावांचे, जॉर्जिया वोल आणि एलिस पेरी यांनी झळकावली शतके

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमावून 371 धावा केल्या. भारताविरुद्धच्या वनडेमधली ही कोणत्याही संघाची सर्वात मोठी धावसंख्या आहे. या सामन्यात जॉर्जिया वोल आणि एलिस पेरी यांनी ऑस्ट्रेलियाकडून शानदार फलंदाजी केली. जॉर्जिया वॉलने कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले.

England Beat New Zealand, 2nd Test Day 3 Scorecard: इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत इतिहास रचला, न्यूझीलंडचा 323 धावांनी केला पराभव; मालिकेत 2-0 अशी घेतली अभेद्य आघाडी; येथे पाहा NZ विरुद्ध ENG सामन्याचे स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

ENG vs NZ: उभय संघांमधील हा सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळला गेला. दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाने न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंड संघाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. या मालिकेत टॉम लॅथम न्यूझीलंडचे नेतृत्व करत आहे. तर इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे.

Bashar Al-Assad Flees Damascus: दमास्कस बंडखोरांच्या ताब्यात, सीरियाचे अध्यक्ष डॉ. बशर अल-अस्साद पळाले- रिपोर्ट

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

हयात ताहरिर अल-शामच्या नेतृत्वाखालील बंडखोर सैन्याने राजधानीवर ताबा मिळवल्यामुळे सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद दमिश्कमधून पळून गेले, ज्यामुळे असद राजवटीचे पतन झाले.

Advertisement
Advertisement