IND vs AUS 2nd Test Day 3 Scoecard: भारताचा दुसरा डाव 175 धावांवर गारद, ऑस्ट्रेलियाला फक्त करायच्या आहेत 19 धावा
आज, रविवार, 8 डिसेंबर रोजी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 19 धावा करायच्या आहेत. भारताने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 128/5 अशी केली आणि संघ 175 धावांत आटोपला. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 180 धावा केल्या होत्या.
Australia Men's National Cricket Team vs India National Cricket Team: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना ॲडलेड येथील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. आज, रविवार, 8 डिसेंबर रोजी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 19 धावा करायच्या आहेत. भारताने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 128/5 अशी केली आणि संघ 175 धावांत आटोपला. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 180 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेडच्या झंझावाती शतकाच्या जोरावर 337 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 157 धावांची आघाडी मिळाली. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात 128 धावांवर 5 विकेट गमावल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडिया 29 धावांनी मागे होती.
Tags
AUS vs IND
Australia Men's cricket team
Australia vs India
Border-Gavaskar trophy
Border-Gavaskar Trophy 2024-25
India national cricket team
Indian National Cricket Team Vs Australia Men's cricket Team
Jasprit Bumrah
KL Rahul
Adelaide
Adelaide Oval
Rohit Sharma
Adelaide Oval Cricket Ground
Team India
Team India vs Australia
Test Series
Virat Kohli
WTC Final
IND vs AUS 2nd Test 2024
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिका
ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ
केएल राहुल
जसप्रीत बुमराह
रोहित शर्मा
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
कसोटी मालिका
डब्ल्यूटीसी फायनल
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25
बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रवींद्र जडेजा
विराट कोहली
ॲडलेड ओव्हल
शुभमन गिल
Shubman Gill
australian men’s cricket team vs india national cricket team Scorecard
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement