ठळक बातम्या
Datta Jayanti 2024 Date: दत्त जयंती यंदा कधी? घ्या जाणून
Dipali Nevarekarश्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार तर 'स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे.
Vikarabad Food Poisoning: तेलंगणातील तंदूर आदिवासी कल्याण वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या अन्नात आढळल्या आळ्या; 30 विद्यार्थ्यी रुग्णालयात दाखल (Watch Video)
Jyoti Kadamविद्यार्थी खात असलेल्या अन्नात कृमी आढळल्याची तक्रार करण्यात आली. विद्यार्थ्यांनी अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
PAK vs SA 1st T20I 2024 Key Players: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान पहिल्या टी-20 सामन्यात 'हे' खेळाडू करू शकतात कहर, आपल्या घातक कामगिरीने बदलू शकतात सामन्याचा मार्ग
Nitin KurheSA vs PAK: दोन्ही संघांमधील हा सामना डर्बनमधील किंग्समीड येथे होणार आहे. दक्षिण आफ्रिकेला नुकतेच घरच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने गमावल्यानंतर पाकिस्तान संघ येत आहे.
Kaali Peeli Taxis: मुंबईत काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या संख्येत घट; अवघ्या 13,000 टॅक्सीच रसत्यावर धावताय
Jyoti Kadamमुंबईत काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्या 20,000 वरून संख्या 13,000 वर घसरली आहे, अशी माहिती मुंबई टॅक्सीमन्स असोसिएशने दिली आहे.
SM Krishna Passes Away: माजी परराष्ट्र मंत्री एसएम कृष्णा यांच्या निधनानंतर दुखवटा जाहीर, बुधवारी कर्नाटकात सुट्टी
Amol Moreमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संपूर्ण कर्नाटक राज्यात उद्या एक दिवसाची सरकारी सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.
IND vs AUS 3rd Test 2024: ॲडलेडमधील पराभवानंतर टीम इंडिया ॲक्शन मोडमध्ये, गाबासाठी होत आहे सज्ज
Amol Moreदोन सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने 295 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून विजय मिळवला.
WI vs BAN 2nd ODI 2024 Pitch Report: दुसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाज की फलंदाज कोण गाजवणार वर्चस्व? येथे पाहा पिच रिपोर्ट
Nitin KurheBAN vs WI: एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने 5 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता कॅरेबियन संघ आज विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर ते ट्रॉफीवर कब्जा करतील. वेस्ट इंडिज वनडे क्रिकेट संघाची कमान शाई होपच्या हाती असेल. तर मेहदी हसन मिराझ बांगलादेश एकदिवसीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
Mehul Choksi-PNB Scam Case: मेहुल चोक्सीच्या 2565 कोटींच्या मालमत्तेचा होणार लिलाव, पीबीएन घोटाळा प्रकरणातील पीडितांना मिळणार पैसे
Jyoti Kadamमुंबईतील विशेष न्यायालयाने मेहुल चोक्सीच्या 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत. यातून मिळालेले पैसे पीडितांना परत केले जातील.
India's WTC Final Scenario: कांगारूंकडून मालिका 3-2 ने गमावल्यानंतरही भारत कसा पोहचणार फायनलमध्ये? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण समीकरण
Nitin Kurheसध्या भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी दावेदार आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्याचा सर्वात मोठा दावेदार सध्या दक्षिण आफ्रिका आहे, जो पुढील वर्षी लॉर्ड्सवर होणाऱ्या डब्ल्यूटीसी विजेतेपदाच्या सामन्यात आपले स्थान निश्चित करण्यापासून एक विजय दूर आहे.
Supreme Court on Jobs: मोफत रेशन वाटप करण्याऐवजी रोजगाराच्या संधी का निर्माण होत नाहीत?; सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार फटकारले
Jyoti Kadamन्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ई-श्रम पोर्टल अंतर्गत पात्र ठरलेल्या स्थलांतरित कामगार आणि अकुशल मजुरांना मोफत शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याच्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले.
Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरणानंतर खून; संतप्त स्थानिकांचे अहमदनगर अहमदपूर महामार्गावर रस्ता रोको
Dipali Nevarekarपोलिसांना आरोपीला शोधण्यात यश येत नसल्याने नागरिक आणि नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी अहमदनगर-अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको पुकारला आहे.
ZIM vs AFG 1st T20 2024 Live Streaming: झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगणार टी-20 मालिकेचा थरार! कधी अन् कुठे पाहणार पहिला सामना; जाणून घ्या सर्व काही
Nitin Kurheझिम्बाब्वे संघाने नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 ने गमावली. आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत अफगाणिस्तान सध्या 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे. तर अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व रशीद खानकडे आहे.
Mumbai Kurla Bus Accident: नोकरीचा पहिलाच दिवस ठरला आयुष्याची अखेर; कुर्ला बस अपघातात 19 वर्षीय आफरीन शाह हिचा मृत्यू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईच्या कुर्ला येथे रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण बस अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर 43 जण जखमी झाले. पीडितांमध्ये 19 वर्षीय आफरीन शाह होती, जी तिच्या कामाचा पहिला दिवस पूर्ण करून घरी परतत होती. त्याच वेळी तिच्यावर काळाने घाला घातला.
IND vs AUS 3rd Test 2024: गाबाच्या मैदानावर आतापर्यंत 'हे' पाच भारतीय खेळाडू राहिले 'शतकवीर', जाणून घ्या कोणी झळकावले पहिले शतक
Nitin Kurheभारतीय संघाने पहिला सामना 295 धावांनी जिंकला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. आता सर्वांचे लक्ष गब्बा कसोटी सामन्याकडे लागले आहे, जिथे टीम इंडियाने 2021 मध्ये कसोटी सामना जिंकून इतिहास रचला.
BEST Bus Update: कुर्ला स्थानकात आज बेस्ट सेवा बंद; पहा वांद्रे, सांताक्रुझ भागात जाण्यासाठी काय सोय
Dipali Nevarekarबस नंबर 310 पहिल्यापासूनच टिळक नगर येथे यु टर्न घेऊन वांद्रे ला जाते तशीच जाणार आहे. बससेवा विस्कळीत झाल्याने अनेकांना रिक्षा चा पर्याय स्वीकारावा लागत आहे.
‘Modi Adani Bhai Bhai’: 'मोदी अदानी भाई-भाई' काँग्रेसचे संसद परिसरात निदर्शन; काळ्या पिशव्या घेऊन प्रियंका आणि राहुल गांधींचा सहभाग
Jyoti Kadamअदानी मुद्द्यावरून राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि अनेक खासदार संसदेच्या पायऱ्यांसमोर निदर्शने करताना दिसले.
Video: ॲडलेड कसोटीनंतर ऋषभ पंतने लहान मुलीवर केला प्रेमाचा वर्षाव, व्हिडिओ झाला व्हायरल
Nitin Kurheॲडलेड कसोटी अडीच दिवसांत संपल्यानंतर पंत ॲडलेडमधील एका शॉपिंग मॉलला भेट देण्यासाठी गेला होता. त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ICC Banned NCL: आयसीसीची मोठी कारवाई, अमेरिकेच्या नॅशनल क्रिकेट लीगवर बंदी; जाणून घ्या नेमकं कारण
Nitin Kurheवर्षभरापूर्वी आयसीसीने नॅशनल क्रिकेट लीग ऑफ यूएसएला (US National Cricket League) मान्यता दिली होती, मात्र आता अवघ्या वर्षभरातच आयसीसीने या क्रिकेट लीगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे प्रमुख कारणही समोर येत आहे.
Pushpa 2 Box Office Collection Day 5: 'पुष्पा 2: द रुल'ची कमाई घटली, पहिल्या सोमवारी बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी
Jyoti Kadam500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटानं यावर्षीच्या चित्रपटांचे अनेक विक्रम मोडले, आठवडाभराच्या आत चित्रपटाने निर्मीतीचे सगळे पैसे वसूल केले आहेत.
IND vs AUS 3rd Test 2024: तिसऱ्या कसोटीत भारताची सलामीची जोडी बदलणार? टीमसाठी घ्यावा लागणार मोठा निर्णय
Nitin KurheIND vs AUS: ॲडलेड कसोटीतील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावर आणि त्याच्या खराब फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, टीम इंडियाला मालिकेत पुनरागमन करायचे असेल तर कर्णधारालाही फॉर्ममध्ये परतावे लागेल.