ठळक बातम्या
Cold Wave in Delhi: राजधानी दिल्लीमध्ये थंडीची लाट, तापमान एकांकी आकड्यावर, निराधारांचा निवाराकेंद्रात मुक्काम
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDelhi Weather News: तापमान एक घसरल्याने दिल्लीला तीव्र थंडीच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. निवारा घरे अन्न, खाटा आणि वैद्यकीय मदत पुरवतात. तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
Road Accident Deaths in 5 Years: 5 वर्षात रस्ते अपघातात 7.77 लाख लोकांनी गमावला जीव; रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा अहवाल पहा
Jyoti Kadam2018 ते 2022 पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 'भारतातील रस्ते अपघात, 2022' हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
Viral Video: कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी जाळणाऱ्या लाकडावर झोपला एक व्यक्ती, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeदेशातील अनेक भागांत कडाक्याची थंडी असून लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. बर्फाळ वारे आणि गोठवणाऱ्या थंडीपासून वाचण्यासाठी लोक विविध उपाय अवलंबत आहेत. काहीजण थंड पाण्याने आंघोळ करणे टाळत आहेत तर काहीजण खोलीतील हीटर चालू करून थंडीपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने पॅकेजिंग लाकडाला आग लावली आहे आणि त्यावर पडून आहे.
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 15 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, रविवार 15 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट कायम, फरीदकोटमध्ये किमान तापमान एक अंश सेल्सिअसवर
Amol Moreहवामान खात्याने सांगितले की, नारनौलमध्ये प्रचंड थंडी आहे. तेथे किमान तापमान 4.5 अंश नोंदवले गेले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा आणि पंजाबची संयुक्त राजधानी चंदीगडमध्ये किमान तापमान 6.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.
Afghanistan Beat Zimbabwe, 3rd T20I Match 2024 Scorecard: अफगाणिस्तानने तिसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा तीन विकेट्स राखून पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली
Amol Moreतिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या सहा धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला.
Gulbadin Naib Fined: गुलाबदिन नायबला मोठा दंड, आयसीसीने ठोठावली शिक्षा; यापूर्वी बनावट दुखापतीचा होता आरोप
Amol Moreझिम्बाब्वेच्या डावाच्या 11व्या षटकात कर्णधार राशिद खानचे ताशिंगा मुसेकिवाविरुद्धचे एलबीडब्ल्यूचे अपील फेटाळले असताना हा सामना झाला. सामन्यात डीआरएस उपस्थित नव्हता. यादरम्यान नायबने पंचांच्या निर्णयाशी असहमती नोंदवली.
NZ vs ENG, 3rd Test Match Day 2 Preview: इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारू शकतील का? की न्यूझीलंडचे गोलंदाज कहर करणार, दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी बॅटल आणि लाइव्ह स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील घ्या जाणून
Amol Moreतिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 9 गडी गमावून 315 धावा केल्या होत्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्या गोलंदाजांनी योग्य दाखवला.
Zimbabwe vs Afghanistan, 3rd T20I Match 2024 Live Toss Update: तिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI
Amol Moreअफगाणिस्तानचे नेतृत्व राशिद खान करत आहे. दरम्यान, तिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने (Rashid Khan) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Praniti Shinde On PM Modi Speech: 'असे भाषण पंतप्रधानांच्या पदनामाला शोभत नाही'; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया
Bhakti Aghavप्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे की, तुम्ही त्यांचे संपूर्ण भाषण पाहा, हा फक्त एक दोषारोपाचा खेळ आहे. असे भाषण पंतप्रधानांच्या पदनामाला शोभत नाही. त्यांचे भाषण ऐकून मला धक्का बसला. त्यांनी हे विसरता कामा नये की, ज्या संविधानाचा पाया काँग्रेसने घातला, त्या संविधानामुळेच ते पंतप्रधान झाले आहेत.
Parliament Winter Session: अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यासाठी काँग्रेस परिवाराने संविधान बदलले; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा
Bhakti Aghavएका कुटुंबाने 55 वर्षे देशावर राज्य केले आणि या काळात संविधानाला वारंवार आव्हान देण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. संविधान कमकुवत करण्यासाठी या कुटुंबाने अनेक वेळा बेकायदेशीर कृत्य केले. 1951 मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितलं की, त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यात आला आणि संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले.
Zimbabwe vs Afghanistan, 3rd T20I Match 2024 1st Inning Scorecard: तिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा डाव अवघ्या 127 धावांत गुंडाळला, राशिद खानने 4 घेतले बळी; पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड येथे पहा
Amol Moreतिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या सहा धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला.
South Africa vs Pakistan 3rd T20I 2024 Match Winner Prediction: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Amol Moreदक्षिण आफ्रिकेचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. हा सामना पाकिस्तानसाठी विशेषतः दक्षिण आफ्रिकेच्या भक्कम गोलंदाजी आणि फलंदाजीसमोर आव्हानात्मक ठरू शकतो. दक्षिण आफ्रिकेची अलीकडची कामगिरी पाहता ते दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकू शकतात.
Pushpa 2 Worldwide Box Office Collection: अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाची जगभरात हवा; चित्रपटाच्या कमाईने ओलांडला 1100 कोटींचा आकडा
Bhakti Aghavव्यापार विश्लेषक मनोबाला विजय बालन यांनी अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाच्या नवीनतम जागतिक कलेक्शनविषयी माहिती दिली आहे. त्यांनी X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन उघड केले आहे. मनोबाला विजयच्या मते, अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात 1135.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
PV Sindhu Engagement: चेहऱ्यावर हसू.. हातात अंगठी! पीव्ही सिंधूने Venkata Datta Sai सोबत केला साखरपूडा; फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
Bhakti Aghavपीव्ही सिंधूने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना यासंदर्भात खुशखबर दिली आहे. सिंधूच्या लग्नाचे कार्यक्रम 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, 24 डिसेंबरला हैदराबादमध्ये ग्रँड वेडिंग रिसेप्शनही होणार आहे.
Mohammad Amir Retirement: पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने क्रिकेटमधून दुसऱ्यांदा घेतली निवृत्ती, सोशल मिडीयावर पोस्टकरून दिली माहिती
Amol More32 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने पाकिस्तानसाठी 36 कसोटी, 61 वनडे आणि 62 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 119 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत 81 विकेट घेतल्या.
State With Highest Number Of Road Accidents: भारतातील 'या' 4 राज्यांमध्ये सर्वाधिक रस्ते अपघात; नितीन गडकरी यांनी संसदेत दिली माहिती
Bhakti Aghavसंसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बोलताना नितिन गडकरी यांनी सांगितले की, रस्ते अपघातात दरवर्षी 178000 लोकांचा मृत्यू होतो आणि यातील 60 टक्के बळी 18 ते 34 वयोगटातील असतात. अपघातांची संख्या कमी नव्हे तर वाढली आहे. हे मान्य करण्यात मला अजिबात संकोच वाटत नाही. हे असे एक क्षेत्र आहे जिथे आमच्या विभागाला यश मिळालेले नाही.
Indians Attacked Or Killed In Abroad in 2023: गेल्या वर्षभरात 86 भारतीयांवर हल्ले किंवा ठार झाल्याची माहिती: सर्वात जास्त घटना अमेरिकेत
Jyoti Kadamपरराष्ट्र मंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी संसदेत धक्कादायक माहिती जाहीर केली. 2023 मध्ये, 86 भारतीयांवर परदेशात हल्ले झाले किंवा त्यांची हत्या करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. 2021 मध्ये 29 आणि 2022 मध्ये 57 भारतीयांबाबत असे घडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी म्हटले.
Free Aadhaar Update Facility Extended: मोफत आधार अपडेट करण्यासाठी मुदतवाढ; जाणून घ्या नवे तपशील
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेUIDAI ने मोफत आधार अपडेटची अंतिम मुदत 14 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. तुमचे आधार कार्ड तपशील ऑनलाइन किंवा ऑफलाइन कसे अपडेट करायचे? घ्या जाणून
Ram Gopal Varma: 'कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीसाठी देवांना अटक केली जाईल का?'; अल्लू अर्जुनचा बचावात राम गोपाल वर्मा यांचा अधिकाऱ्यांना प्रश्न
Jyoti Kadamआज सकाळी अल्लू अर्जुनची तुरुंगातून सुटका झाली. अल्लू अर्जुनच्या अटकेवर चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चार प्रश्न विचारले.