ठळक बातम्या
America: विस्कॉन्सिनमधील एका शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तीन जण ठार, अनेक जखमी
Shreya Varkeमॅडिसनचे पोलिस प्रमुख शॉन बार्न्स यांनी या घटनेत मारल्या गेलेल्या लोकांबद्दल कोणतीही माहिती दिली नाही, तरीही त्यांनी सांगितले की, ॲबंडंट लाइफ ख्रिश्चन स्कूलमध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. या शाळेत सुमारे 390 विद्यार्थी शिक्षण घेतात. पोलिसांनी यापूर्वी एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. दरम्यान, हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद
Nitin Kurheतीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 17 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहे. उभय संघांमध्ये पहिली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली.
Raj Kundra Case: उद्योगपती राज कुंद्राने तब्बल तीन वर्षानंतर सोडले मौन; Pornography प्रकरणासह अनेक मुद्द्यांवर केले भाष्य (Videos)
Prashant Joshiराज कुंद्राने मुलाखतीमध्ये सांगितले, ‘शिल्पा शेट्टीने इथे स्वतःसाठी एवढे मोठे नाव कमावले आहे, तिने खूप मेहनत घेतली आहे. हे अन्यायकारक आहे की वाद माझ्याशी निगडीत आहे आणि तुम्ही माझ्या पत्नीचे नाव गुंतवत आहात.'
IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Live Score Update: दुसऱ्या सत्रात पुन्हा पावसाची बॅटिंग, भारत 180/6; जडेजाने पूर्ण केले अर्धशतक
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, गाबा कसोटी चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात केवळ 17 चेंडू खेळता आले आणि त्यानंतर पावसाने दणका दिला. अशाप्रकारे आज तिसऱ्यांदा खेळ थांबवण्यात आला आहे.
Ravindra Jadeja Half Century: दुसऱ्या सत्राचा खेळाला सुरुवात, भारताची धावसंख्या 170 च्या पार; जडेजाने पूर्ण केले अर्धशतक
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, गाबा कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी रवींद्र जडेजाने 82 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.
Vanuatu Earthquake: वानुआतु बेटांवर 7.3 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप; Tsunami चा इशारा जारी (Video)
Prashant Joshiवानुआतु हा 80 बेटांचा समूह आहे, जिथे सुमारे 330,000 लोक राहतात. इतर लहान बेट विकसनशील राज्यांप्रमाणेच, वानुआतुला हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक धक्क्यांचा तीव्र धोका आहे.
Josh Hazlewood Injured: चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, जोश हेजलवूडला दुखापत; सोडावे लागले मैदान
Nitin Kurheवेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला चौथ्या दिवशी दुखापत झाली, त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. जोश हेझलवूडला सकाळपासूनच त्रास होत होता. त्यानंतर चौथ्या दिवशी हेजलवूडने फक्त एकच षटक टाकले आणि ड्रिंक्स ब्रेक दरम्यान त्याला मैदान सोडावे लागले.
Mumbai Police Busts Cyber Scam: मुंबई पोलिसांनी केला कोट्यवधींच्या सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश; तिघांना अटक, 70 बँक खाती जप्त
Prashant Joshiमाहितीनुसार, या तिघांना दीव-दमण, गुजरात आणि मुंबई येथून पकडण्यात आले. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि वसई-विरारसह देशभरात आरोपींच्या नावावर 130 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांची किमान 70 बँक खाती आहेत.
Delhi Shocker: तरुणाला दुसऱ्याच्या पत्नीसोबत पकडल्याच्या कारणावरून नराधमाला बेदम मारहाण
Shreya Varkeदिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात एका 21 वर्षीय तरुणाला दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीसोबत पकडल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पीडित ऋतिक वर्माला आरोपीच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. पोलिस उपायुक्त (उत्तर-पूर्व) राकेश पावरिया यांनी सांगितले
IND vs AUS 3rd Test 2024: ना ओपनिंग, ना मिडल ऑर्डर.. गाबामध्येही रोहित फ्लॉप, चाहत्यांकडून निवृत्तीवर प्रश्न उपस्थित
Nitin Kurheटीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा केली आहे. 100 धावापूर्वीच अर्धी टीम इंडिया पॅव्हेलियनमध्ये परतली होती. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा गाबा टेस्टमध्ये 6 नंबरवर बॅटिंग करताना दिसला.
Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 17 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, मंगळवार 17 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Australia vs India 3rd Test 2024 Day 4 Live Score Update: चौथ्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी भारताचे गमावले 2 गडी, फॉलोऑनचा धोका अजूनही कायम; टीम इंडियाचा स्कोअर 167/6
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, टीम इंडियाने चौथ्या दिवसाच्या लंच ब्रेक प्रर्यंत 6 विकेट गमावून 167 धावा केल्या आहे.
NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे
Amol Moreन्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स टेन 2 वाहिनीवर भारतात उपलब्ध असेल. जिथे चाहत्यांना टीव्हीवर या सामन्याची लाईव्ह ॲक्शन पाहता येईल.
Superstition: पितृत्व प्राप्त करण्यासाठी जिवंत कोंबडीचे पिल्लू गिळले, तरूणाचा मृत्यू; छत्तीसगडमधून अंधश्रद्धेची धक्कादायक घटना समोर
Jyoti Kadamडॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांनी अनेक शवविच्छेदन केले आहेत, परंतु एखाद्याच्या गळ्यात कोंबडा अडकल्याची ही पहिलीच घटना आहे. बाप होण्यासाठी मृताने हे कृत्य केल्याचा संशय आहे.
ZIM vs AFG 1st ODI 2024 Preview: अफगाणिस्तान क्रिकेट संघ पहिल्या वनडेत झिम्बाब्वेशी भिडणार; सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील जाणून घ्या
Amol Moreझिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे IST दुपारी 01:00 वाजता खेळवला जाईल. ज्याचा टॉस दुपारी 12.30 वाजता होईल.
Begging Ban In Indore: 1 जानेवारीपासून भिकाऱ्यांना पैसे दिल्यास तुरुंगात जाल; इंदूरमध्ये नव्या वर्षी नवा कायदा
Jyoti Kadamइंदूर भिकारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. भिक्षा म्हणून पैसे देण्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एफआयआर नोंदवून पैसे देण्याला थेट तुरुंगात टाकण्यात येणार आहे.
Cyclone Chido: चिडो चक्रीवादळानंतर फ्रांसच्या मेयोट शहरात किमान 20 ठार; बचाव कार्य सुरु (Watch Video)
Amol Moreया चक्रीवादळाचा मेयोतमधील मामूदजौसह अनेक भागांवर वाईट परिणाम झाला. चक्रीवादळामुळे घरे, सरकारी इमारती आणि रुग्णालयांचे मोठे नुकसान झाले आहे.
Maharashtra Forts: गड-किल्ल्यांवर गैरकृत्य, मद्यप्राशन केल्यास खैर नाही; शिक्षेसह 1 लाखांचा दंडही भरावा लागणार
Jyoti Kadamख्रिसमस आणि न्यूइयर जवळ येत असल्याने तो साजरा करण्यासाठी अनेकांचा किल्ल्यांकडे कल वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर उपाययोजना करण्याचे ठरवले आहे.
PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात
Amol Moreदक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 असा आरामात विजय मिळवला. यजमानांनी सेंच्युरियन टी20आयमध्ये पाहुण्यांना सात विकेट्सने पराभूत करण्याआधी सलामीचा टी20आय 11 धावांनी जिंकला.
Jasprit Bumrah Defends Mohammed Siraj: जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराजच्या समर्थनार्थ मैदानात उतरला, गोलंदाजाच्या खराब फॉर्मचा केला बचाव
Amol Moreबॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराह हा आतापर्यंतचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. बुमराहने या मालिकेत 18 विकेट घेतल्या आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क 13 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.