ठळक बातम्या

Brazil Plane Crash: ब्राझीलमध्ये मोठा विमान अपघात; 10 जणांचा मृत्यू, 17 जखमी (Watch Video)

Jyoti Kadam

ब्राझीलच्या ग्रामाडो शहरात एक छोटे विमान इमारतीवर आदळले. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर आदळल्यानंतर फर्निचरच्या दुकानावर कोसळले.

Santacruz Viral Video: टॅक्सी चालकाला मारहाण करून पळून जाण्याचा प्रयत्न, पीडित तरुण चालत्या वाहनाच्या छतावर बसला, सांताक्रूझचा व्हिडिओ व्हायरल

Amol More

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण वेगवान टॅक्सीच्या छतावर बसून टॅक्सी चालकाला गाडी थांबवण्यास सांगत आहे. हा व्हिडिओ सांताक्रूझच्या उड्डाणपुलाचा आहे. काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर या व्यक्तीचा व्हिडिओ बनवला.

India vs Pakistan Champions Trophy: भारत-पाकिस्तान सामन्याचे ठिकाण ठरले, जाणून घ्या कुठे होणार ही हायव्होलटेज लढत

Amol More

UAE मध्ये एकूण तीन स्टेडियम आहेत. पण यातील सर्वात लोकप्रिय स्टेडियम दुबईचे आहे. येथे अनेक सामने झाले आहेत. दुबईबरोबरच अबुधाबी आणि शारजाहचाही पर्याय आहे.

Mufasa Box Office Collection Day 3: 'मुफासा'ची बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई, बॉलिवुड चित्रपटांना दिली मात

Amol More

Mufasa ने पहिल्या दिवशी 8.8 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 13.7 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 7.55 पर्यंत 15.92 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 38.42 कोटींवर पोहोचले आहे.

Advertisement

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने महिला क्रिकेटमध्ये रचला इतिहास, तुफानी खेळीने मोडला विश्वविक्रम

Amol More

महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत हरमनप्रीतने जगातील अनेक महान खेळाडूंना पराभूत केले आहे. हरमनने आतापर्यंत खेळलेल्या 139 सामन्यांमध्ये 3749 धावा केल्या आहेत. या

Helicopter Crash In Turkey: तुर्कीमध्ये हेलिकॉप्टर इमारतीला धडकले; 4 जण ठार, पाहा व्हिडिओ

Bhakti Aghav

दाट धुक्यात रुग्णवाहिका हेलिकॉप्टर रुग्णालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन धडकले. त्यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. सुदैवाने या अपघातात इमारतीच्या आत किंवा जमिनीवर कोणीही जखमी झाले नाही.

Tomatoes, Stones Pelted At Allu Arjun’s Residence: अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील घरावर हल्ला; हल्लेखोरांनी टोमॅटो, दगडफेक करत केले नुकसान

Bhakti Aghav

या प्रदर्शनाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये आंदोलक अभिनेत्याच्या घरासमोर निदर्शने करत आहेत. त्यांनी येथे प्रचंड गोंधळ घातला आणि घराबाहेरील फुलांच्या कुंड्या फोडल्या.

IND W Beat WI W, 1st ODI Match 2024: पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडिंजवर 211 धावांनी मोठा विजय, रेणुका ठाकूरच्या 5 विकेट

Amol More

पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा धमाका झाला आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात नऊ गडी गमावून 314 धावा केल्या.

Advertisement

Car Overturned In Former CM Vasundhara Raje Convoy: माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यातील कार उलटली; 7 पोलीस जखमी

Bhakti Aghav

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे मंत्री ओटा राम देवासी यांच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांच्या मुंदरा गावातून जोधपूरला परतत असताना हा अपघात झाला.

Champions Trophy 2025 England Squad: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडने बेन स्टोक्सला संघात का नाही दिले स्थान? कारण आले समोर

Amol More

स्टोक्सने अनेक प्रसंगी अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली आहे. मात्र तो सध्या संघाबाहेर आहे. स्टोक्स आऊट होण्यामागच्या कारणाबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

Devendra Fadnavis Meets Anna Hazare: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट, See Photos

Bhakti Aghav

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा अहमदनगरचा हा पहिला दौरा होता. फडणवीस यांच्या स्वागतासाठी अण्णा हजारे हेलिपॅडवर आले. अण्णांनी फडणवीस यांना राळेगणसिद्धी भेटीचे निमंत्रण दिले आहे.

SA vs PAK, 3rd ODI Match 2024 Live Toss Update: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI

Amol More

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 81 धावांनी पराभव केला. यासह पाकिस्तान संघाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. या मालिकेत टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहे.

Advertisement

Sharad Pawar Discusses With Devendra Fadnavis: बीड आणि परभणीच्या घटनांबाबत शरद पवारांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा; तत्वरीत कारवाईची केली मागणी

Bhakti Aghav

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूची तातडीने दखल घेण्यासाठी राष्ट्रवादीचे (सपा) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

IND W vs WI W 1st ODI 2024 Live Score Update: स्मृती मंधानाच्या 91 धावांच्या जोरावर भारताचे वेस्ट इंडिजसमोर 315 रन्सचे आव्हान, पाहा संपूर्ण स्कोरकार्ड

Amol More

पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने धमाका केला आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली.

Kuwait Highest Honour: पंतप्रधान मोदींना मिळाला कुवेतचा सर्वोच्च 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' सन्मान

Bhakti Aghav

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. याआधी 19 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले आहे. या यादीत समाविष्ट होणारा हा 20 वा देश आहे.

Ravindra Jadeja Press Conference: हिंदी-इंग्रजीच्या मुद्द्यावरून वाद सुरुच, रविंद्र जाडेजावर ऑस्ट्रेलियन मिडीयाचा गंभीर आरोप

Amol More

एका ऑस्ट्रेलियन मीडिया चॅनलनुसार, भारतीय संघातील काही सदस्यांनी आणि प्रवासी मीडिया टीमने रविवारी संध्याकाळी होणाऱ्या मीडिया रिपोर्टर्सच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. हा सामना मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल मैदानावर खेळवला जाणार होता

Advertisement

England Announces Squad For Series Against India And Champions Trophy: भारतविरुद्ध मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; येथे सामन्याचे वेळापत्रक पहा

Jyoti Kadam

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात पहिली टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.

AUS W vs NZ W 3rd ODI 2024 Mini Battle: तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिलांच्या मिनी लढतीत या खेळाडूंमध्ये  होणार चुरशीची स्पर्धा

Amol More

अशा सामन्यांमध्ये, वैयक्तिक कामगिरीचा निकालावर खोलवर परिणाम होतो. यावेळीही दोन्ही संघांमध्ये काही मनोरंजक मिनी लढती पाहायला मिळतील, ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह वाढेल.

Shubhangi Atre Visits Banaras: भाबी जी घर पर है फेम शुभांगी अत्रेचे फोटो पाहून व्हाल घायाळ, दिलखेचक अदांनी लुटले चाहत्यांचे मन

Shreya Varke

टीव्ही शो भाभी जी घर पर हैं ची प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने बनारसचा आनंद लुटला आणि तिच्या सहलीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शुभांगी फुलांचा सुंदर ड्रेस परिधान केलेली दिसून आली आहे. मोकळे केस, हलकासा मेकअप, कपाळावर बिंदी आणि कानात झुमके यामध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत होता.

SA vs PAK, 3rd ODI Match 2024 Pitch Report And Weather Update: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना; खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती जाणून घ्या

Jyoti Kadam

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानचा संपूर्ण संघ 49.5 षटकांत 329 धावा करू शकला. पाकिस्तानकडून कर्णधार मोहम्मद रिझवानने 80 धावांची शानदार खेळी केली. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 50 षटकात 330 धावा करायच्या होत्या.

Advertisement
Advertisement