England Announces Squad For Series Against India And Champions Trophy: भारतविरुद्ध मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; येथे सामन्याचे वेळापत्रक पहा

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात पहिली टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.

Photo Credit- X

India National Cricket Team vs England National Cricket Team, T20I And ODI Series 2024: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात पहिली टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने रविवारी आपला संघ जाहीर केला आहे. जॉश बटलरची टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.

 भारतविरुद्ध मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now