Devendra Fadnavis Meets Anna Hazare: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट, See Photos

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा अहमदनगरचा हा पहिला दौरा होता. फडणवीस यांच्या स्वागतासाठी अण्णा हजारे हेलिपॅडवर आले. अण्णांनी फडणवीस यांना राळेगणसिद्धी भेटीचे निमंत्रण दिले आहे.

Devendra Fadnavis Meets Anna Hazare (फोटो सौजन्य - X/@CMOMaharashtra)

Devendra Fadnavis Meets Anna Hazare: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज अहमदनगरमध्ये अण्णा हजारेंची (Anna Hazare) भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस रविवारी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर होते, तेथे त्यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या नेत्याशी संवाद साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा अहमदनगरचा हा पहिला दौरा होता. फडणवीस यांच्या स्वागतासाठी अण्णा हजारे हेलिपॅडवर आले. अण्णांनी फडणवीस यांना राळेगणसिद्धी भेटीचे निमंत्रण दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now