ठळक बातम्या
New Zealand vs Sri Lanka T20I Head To Head: टी-20 मध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात कोण आहे वरचढ, येथे पाहा हेड टू हेड आकडेवारी
Nitin Kurheउभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.45 वाजता माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा आठ धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंड संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असालंका करत आहे.
IND vs AUS 4th Test 2024 Day 5 Live Score Update: भारताला पराभवाचा धोका, 130 धावांवर सहा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले
Nitin Kurheपाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला, तर टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले. दरम्यान, पंतच्या फटकेबाजीनंतर भारतीय संघ पत्त्याच्या घरासारखा कोसळताना दिसत आहे. नितीश रेड्डी यांच्या रूपाने भारताला सहावा धक्का बसला आहे. नॅथन लायनला पहिले यश मिळाले, स्मिथने स्लिपमध्ये अप्रतिम झेल घेतला. भारताचा स्कोर 132/6
IND vs AUS 4th Test 2025 Day 5 Live Score Update: 340 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ बाद, ऋषभ पंत जडेजाने फेकली विकेट
Nitin Kurheपाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला, तर टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग भारताला पाचवा धक्का बसला आहे. ऋषभ पंतनंतर जडेजा बाद झाला आहे. भारताचा स्कोर 515/3
Desire to Meet Korea's BTS Group: दक्षिण कोरिातील प्रसिद्ध BTS ग्रुपला भेटायची इच्छा; धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील मुलींकडून अपहरणाचा बनाव
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदक्षिण कोरियाई बॉय बँड अर्थातच BTS Group नावाने प्रसिद्ध असलेल्या कलाकारांना भेटण्यासाठी केवळ 11 आणि 13 वर्षांच्या तीन मुलींनी स्वत:च्याच अपहरणाचा बनव रचला. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात ही घटना घडली. पोलिसांनी अवघ्या 30 मिनीटांमध्ये हा बनाव हानून पाडला असला तरी, या घटनेनंतर सामाजिक चिंता मात्र अधिक गहीरी झाली आहे.
Zimbabwe vs Afghanistan 1st Test 2024 Day 5 Live Streaming: आज झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार पाचव्या दिवसाचा खेळ, जाणून घ्या भारतात कधी, कुठे आणि कसा लाइव्ह मॅचचा घेणार आनंद
Nitin Kurheदोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अफगाणिस्तानने 156 षटकांत 3 गडी गमावून 515 धावा केल्या होत्या. पाहुणा संघ अजूनही 71 धावांनी पिछाडीवर आहे. अफगाणिस्तानसाठी सध्या अफसर झझाई 87 चेंडूत 46 धावा करून नाबाद असून हशमतुल्ला शाहिदी 367 चेंडूत 179 धावा करत नाबाद आहे.
IND vs AUS 4th Test 2024 Day 5 Tea Break: मेलबर्न कसोटी 'ड्राॅ' च्या दिशेने? टी ब्रेकपर्यंत भारत 112/3; विजयासाठी 228 धावांची गरज
Nitin Kurheपाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला, तर टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना टी-ब्रेकपर्यंत भारताने 3 विकेट गमावून 112 धावा केल्या आहे.
Pat Cummins New Record: रोहित शर्माची विकेट घेऊन पॅट कमिन्सने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार
Nitin Kurheकांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने रोहित शर्माची विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. या सामन्यात पॅट कमिन्सच्या चेंडूवर रोहित शर्माने सलग दुसऱ्यांदा विकेट गमावली. कमिन्सने रोहितला केवळ 9 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, लाभार्थी महिलांना थकीत देयके मिळाली, जाणून घ्या तपशील
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना योजनेने निवडणुकांमुळे तात्पुरत्या विरामानंतर पात्र महिलांसाठी देयके पुन्हा सुरू केली आहेत. प्रमुख अद्यतने (अपडेट्स) आणि आधार जोडणी आवश्यकतांबद्दल जाणून घ्या.
Yashasvi Jaiswal Half Century: यशस्वीचे अर्धशतक, भारताने तीन विकेट्स गमावून केल्या 90 धावा पार, विजयासाठी 205+ धावांची गरज
Nitin Kurheप्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला, तर टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले.
New Zealand vs Sri Lanka, 2nd T20I Match 2024 Live Streaming In India: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आज खेळला जाणार हाय व्होल्टेजचा सामना, येथे जाणून घ्या, थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद
Nitin Kurheपहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा आठ धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंड संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असालंका करत आहे.
IND vs AUS 4th Test 2024 Live Score Update: 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने गमावल्या तीन विकेट, रोहित-राहुल आणि कोहली बाद; जैस्वाल-पंत क्रीजवर
Nitin Kurheपाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला, तर टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय संघ लंचपर्यंत केवळ 33 धावा करू शकला, तर त्याने 3 विकेट्सही गमावल्या, ज्यात कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहलीच्या विकेट्सचा समावेश होता.
जसप्रीत बुमराह नाही तर या भारतीय गोलंदाजाला मिळू शकतो ICC T20 प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार
Amol Moreअर्शदीप सिंगची यंदाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. यावर्षी अर्शदीप सिंगने 18 सामन्यात 13.5 च्या सरासरीने 36 विकेट घेतल्या. यासह, त्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये संयुक्त सर्वाधिक विकेट घेणारे वर्ष पूर्ण केले.
WTC 2025 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया कुठे आहे, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा प्रवेश, पहा ताजे अपडेट
Amol Moreऑस्ट्रेलिया सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या कालावधीत त्याने 15 सामने खेळले असून 9 सामने जिंकले आहेत. यासह 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.
Kolhapur: चित्री नदीत पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू; कोल्हापुरातील आजरा येथील घटना
Jyoti Kadamयापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. नाताळ सणाची सुट्टी असल्याने रविवारी दुपारी आजरा शहरातील कुतीन्हो कुटुंबातील तिघेजण पोहण्यासाठी चित्री नदीवरील परोली बंधाऱ्यावर गेले होते.
Palghar Fire: बोईसर-तारापूर एमआयडीसीत अग्नीतांडव! 2 केमिकल कारखाने आगिच्या कचाट्यात (Watch Video)
Jyoti Kadamयूके अरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीने सालवड शिवाजी नगर परिसरातील 2 केमिकल युनिटलाही वेढले.
Odisha Shocker: धर्मांतराच्या संशयावरून 3 जणांना झाडाला बांधून जमावाची मारहाण; प्रकरणाचा तपास सुरू
Jyoti Kadamमिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी गोवर्धनपूर गावात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाची सुटका केली.
New Zealand vs Sri Lanka, T20I Stats: T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांची एकमेकांविरुद्धची कामगिरी, पहा दोन्ही संघांची महत्त्वाची आकडेवारी
Amol Moreमिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा संघ आत्मविश्वासाने भरलेला दिसत आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा आणि वेगवान गोलंदाजी ही संघाची ताकद आहे. न्यूझीलंड संघाचे फलंदाज टिम रॉबिन्सन आणि मार्क चॅपमन सुरुवातीला वेगवान गतीने धावा करण्याचा प्रयत्न करतील
South Korea Plane Crash: दक्षिण कोरियात मोठी विमान दुर्घटना; 179 प्रवाशांना आपघातात मृत्यू
Jyoti Kadamजेजू एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाले. आपघातात 179 प्रवाशांना आपघातात मृत्यू झाला. विमानात एकूण 181 लोक होते, ज्यात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते.