ठळक बातम्या
IND vs AUS 5th Test 2025 Day 1 Stumps: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताच्या 185 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 9 धावांवर गमवाली पहिली विकेट; येथे पाहा स्कोरकार्ड
Nitin Kurheसिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात एक विकेट गमावून नऊ धावा केल्या. दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने ख्वाजाला केएल राहुलकडे झेलबाद केले.
Thane: फक्त मराठी बोलण्याचा आग्रह धरला म्हणून जमावाने तरुणाला माफी मागण्यास भाग पाडले; मुंब्रा येथील धक्कादायक घटना (Video)
टीम लेटेस्टलीआईने फळे घेण्यासाठी पाठवलेल्या विशालने विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्याने भांडण सुरू झाले. विक्रेत्याने मराठी बोलण्यास नकार दिल्याने आणि फक्त हिंदीतच बोलणार असल्याचे सांगितल्यानंतर विशाल संतप्त झाला.
Coimbatore: कोईम्बतूरमध्ये एलपीजी टँकर उलटल्यामुळे मोठी गॅस गळती; 5 शाळा बंद (Watch Video)
Jyoti Kadamकोचीहून कोईम्बतूरला जाणारा 18 मेट्रिक टन एलपीजी टँकर उलटला. त्यामुळे मोठी गॅस गळती झाली. अग्निशमन विभाग आणि शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. ही घटना मध्यरात्रीनंतर पहाटे तीनच्या सुमारास घडली.
IND vs AUS 5th Test 2025 Day 1 Scorecard: सिडनी कसोटीत रोहितच्या अनुपस्थितीतही भारतीय संघ 185 धावांवर कोसळला, बोलंड-स्टार्कची घातक गोलंदाजी
Nitin Kurheनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 185 धावांवर गारद झाला आहे. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
Crabs Viral Video: विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगमधून निघाले अनेक खेकडे, खेकड्यांची फौज पाहुन प्रवासी चकित
Shreya Varkeविमानतळावर अनेक प्रवासी सामान घेऊन प्रवास करतात, पण अनेक जण गुपचूप काही गोष्टी सोबत नेण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना परवानगी नसते. अशा घटना जगात अनेकदा समोर येतात, जेव्हा काही लोक विमानतळावरून साप, विंचू अशा अनेक प्राण्यांची बेकायदा वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात, पण पकडले जातात. दरम्यान, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमानतळावर खेकड्यांची फौज दिसत आहे.
IND vs AUS 5th Test 2025 Day 1 Live Score Update: भारताला 148 धावांवर आठवा धक्का, 14 धावा करून सुंदर बाद
Nitin Kurheसिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताला पहिल्या डावात आठवा धक्का लागला आहे. 66व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरच्या रूपाने भारताला 8वा धक्का बसला. भारताचा स्कोर 153/8
Savitribai Phule Jayanti 2025: देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त PM Narendra Modi यांनी वाहिली आदरांजली, पहा पोस्ट
Prashant Joshiज्या काळात मुलींना शिक्षण देणे निषिद्ध मानले जात होते, त्या काळात, विशेषत: उपेक्षित समाजातील महिलांना शिक्षित करण्यात सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Navi Mumbai Firing: सानपाडा येथे डी मार्ट परिसरात गोळीबार; पाच ते सहा राउंड फायर, पोलीस घटनास्थळी दाखल
Jyoti Kadamनवी मुंबईतील सानपाडा येथील डी मार्ट परिसरात गोळीबाराची घटना घडली. पाच ते सहा राउंड फायर करण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Santosh Deshmukh Murder Case: 'या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मी राजीनामा का द्यावा?'; Minister Dhananjay Munde यांचा सवाल
Prashant Joshiसंतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडची धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी जवळीक असल्याचंही समोर आले आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडेंवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
IND vs AUS 5th Test 2025 Day 1 Live Score Update: पहिल्या डावात भारताची अवस्था बिकट, 134 धावांवर गमावली सातवी विकेट
Nitin Kurheनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताला पहिल्या डावात सातवा धक्का लागला आहे. मिचेल स्टार्कने रवींद्र जडेजाला LBW आऊट केले. त्याला 26 धावा करता आल्या. भारताचा स्कोर 138/7
Mitchell Starc- Alyssa Healy Marriage Insights: मिचेल स्टार्क आणि ॲलिसा हिली यांचा एक रोमांचक संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल, जोडप्याने जीवनाबद्दल केले मनोरंजक खुलासे
Nitin Kurheक्रिकेट जगतातील दोन मोठी नावे, मिचेल स्टार्क आणि ॲलिसा हिली यांच्यात मजबूत आणि समजूतदार नाते आहे. दोघांनाही खेळाची आवड सारखीच आहे जी त्यांना मैदानावरील एकमेकांची आव्हाने समजून घेण्यास मदत करते. मात्र, घरी ते खेळाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करतात.
California Plane Crash: कॅलिफोर्नियातील फर्निचर गोदामात विमान कोसळून 2 ठार, 18 जखमी
Shreya Varkeदक्षिण कॅलिफोर्नियातील फुलर्टन शहरात गुरुवारी एक छोटे विमान एका व्यावसायिक इमारतीच्या छतावर कोसळले आणि त्यात दोन जण ठार तर १८ जण जखमी झाले. फुलर्टन पोलिसांच्या प्रवक्त्या क्रिस्टी वेल्स यांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांनी हा अपघात झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. विमानाच्या धडकेमुळे इमारतीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले.
Maharashtra Lottery Result: वैभवलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी शुक्र, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री राजलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamतुमचा लॉटरी क्रमांक पाहून तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा. ज्यानेकरून तुम्हाला तुमचे बक्षिस मिळेल. ही लॉटरी राज्य सरकार संचालित विश्वासार्ह आहे.
IND vs AUS 5th Test 2025 Live Score Update: भारताला 120 धावांवर सहावा धक्का, बोलंडने सलग दोन चेंडूंवर पंत आणि नितीशला केले बाद
Nitin Kurheनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताला पहिल्या डावात सहावा धक्का लागला आहे. बोलंडने ऋषभ पंत आणि नितीश रेड्डी यांना बॅक टू बॅक बॉलवर बाद करून भारताला पुन्हा एकदा बॅकफूटवर आणले आहे. ङारताचा स्कोर 120/6
SA vs PAK 2nd Test 2025 Capetown Stats: न्यूलँड्समध्ये खेळवला जाणार दक्षिण आफ्रिका- पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना, जाणून घ्या मैदानावरील घातक आकडेवारी
Nitin Kurheदोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 147 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पाचव्या दिवशी 8 गडी गमावून लक्ष्य गाठले.
Odisha Shocker: विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची बाण मारून हत्या; आरोपी अटकेत
Jyoti Kadamओडिशामध्ये एकाने 45 वर्षीय पत्निची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी 1 जानेवारी रोजी रात्री केंझार जिल्ह्यातील हंडीभंगा गावात ही घटना घडली.
Fast Foods Are Shortening Lifespan: कोकपासून हॉट डॉगपर्यंत, अनेक अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ तुमचे आयुष्य कमी करू शकतात, संशोधनात खुलासा
Prashant Joshiअभ्यासानुसार, काही अति-प्रक्रिया केलेले पदार्थ तुमचे आयुष्य कमी करू शकतात. उदाहरणार्थ, एक हॉट डॉग तुमच्या आयुष्यातील 36 मिनिटे कमी करू शकतो, तर कोक तुमच्या आयुष्यातील 12 मिनिटे कमी करू शकतो.
IND vs AUS 5th Test 2025 Day 1 Tea Break: टी-ब्रेकपर्यंत भारताची धावसंख्या चार विकेट्सवर 100 धावा पार, पंत-जडेजा क्रीजवर, विराट 17 धावा करून बाद
Nitin Kurheसिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या दिवशी टी-ब्रेक पर्यंत 4 विकेट गमावून 107 धावा केल्या आहे. मात्र, संपूर्ण सत्रात केवळ 50 धावाच झाल्या. या सत्रात विराट कोहली बाद झाला.
Mumbai Crime: कुर्ला हादरले! मोठ्या बहिणीवर जास्त प्रमे असल्याच्या रागात लेकीचे वृद्ध आईवर चाकूने वार; मुलीला अटक
Jyoti Kadamआई फक्त मोठ्या बहिणीवर प्रेम करते आणि माझा तिरस्कार करते या रागातून मुलीनेच आपल्या वयस्कर आईची हत्या केल्याची घटना घडली.
Bride’s Mom Stunning Dance Video: मुलीच्या लग्नात 'कलियों का चमन' गाण्यावर आईने केला सुंदर डान्स, स्टेप्सने जिंकली मने
Shreya Varkeलग्न हा प्रेमाचा, हसण्याचा आणि अविस्मरणीय क्षणांचा काळ असतो आणि अशाच एका क्षणाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहे. या विवाह सोहळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक आई आणि तिच्या दोन मुली सुंदर डान्स करतांंना दिसत आहे. प्रसिद्ध बॉलीवूड ट्रॅक 'कलियों का चमन'वर आईने शानदार डान्स परफॉर्मन्स दिला आहे. तिच्या सुंदर डान्स आणि उत्साहाने सर्वांना चकीत केले, वय हा फक्त एक आकडा आहे हे सिद्ध केले.