ठळक बातम्या

Delhi Shocker: दिल्लीतील शकरपूरमध्ये शाळेबाहेर विद्यार्थ्यांमध्ये वाद; 14 वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या

Bhakti Aghav

दिल्लीतील शकरपूर (Shakarpur) भागात एका 14 वर्षीय विद्यार्थ्याची शाळेबाहेर चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली. पीडित विद्यार्थी आणि इतर काही विद्यार्थ्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या भांडणानंतर ही कथित घटना घडली.

Emergency: कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर 6 जानेवारीला होणार रिलीज; 17 जानेवारीला चित्रपट थिएटरमध्ये होणार प्रदर्शीत (Watch Video)

Jyoti Kadam

इंदिरा गांधी यांच्यावर आधारीत 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर 6 जानेवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे. कंगना रणौतने सोशल मीडियावर त्याबाबतचा खुलासा केला.

MHADA Lottery Required Documents: म्हाडा लॉटरी, नोंदणी व अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे आणि बाबी घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mhada Application Process: म्हाडा लॉटरी आपणासही लागावी आणि मुंबई, पुणे, नाशिक यांसह अपेक्षीत ठिकाणी आपलेही घर व्हावे ही अनेकांची इच्छा. इच्छा फलद्रुप होण्यासाठी नोंदणी सुरू करण्यापूर्वी लागणाऱ्या गोष्टींची यादी आणि कागदपत्रे, घ्या जाणून.

Rishabh Pant Fifty Sydney Test: ऋषभ पंतची सिडनी कसोटीत 'स्फोटक' फलंदाजी, 29 चेंडूत अर्धशतक झळकावून केला 'भीमपराक्रम'

Nitin Kurhe

पाचव्या कसोटीत भारतीय फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) टी-20 तडका दिला आहे. पंतने अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पंतने 6 चौकार आणि 3 षटकार मारून अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह पंत पुन्हा एकदा भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला.

Advertisement

Tamil Nadu Firecracker Factory Fire: विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग; 3 जण ठार, अनेक जखमी (Watch Video)

Jyoti Kadam

अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या कारखान्यातून आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढले आहेत.

Santosh Deshmukh Murder Case: मोठी बातमी! संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक

Bhakti Aghav

आज बीड पोलिसांनी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि सुधीर सांगळे (Sudhir Sangle) ला अटक करून नंतर सीआयडीकडे (CID) सोपवले आहे. अद्याप कृष्णा शामराव आंधळे हा आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रसिद्धीपत्रके जारी केली होती.

IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Stupms: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत दुसऱ्या डावात 141/6, ऑस्ट्रेलियावर 145 धावांची आघाडी; तर पंतची 61 धावांची स्फोटक खेळी

Nitin Kurhe

सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाअखेर भारताने दुसऱ्या डावात सहा विकेट गमावून 141 धावा केल्या आहे. यासह भारताने 145 धावांची आघाडी घेतली आहे. रवींद्र जडेजा 8 तर सुंदर 6 धावांंवर नाबाद आहे.

Government Job: सरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी; महिला व बालविकास विभागात नोकर भरती

Jyoti Kadam

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागात भरती सुरु आहे. सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीबाबत महिला बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Advertisement

IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: भारताला 129 धावांवर सहावा धक्का, चार धावा करून नितीश बाद

Nitin Kurhe

भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सहावा धक्का लागला आहे.

UAPA Tribunal Upholds Ban SFJ: 'शिख फॉर जस्टिस'वर पाच वर्षांची बंदी कायम; यूएपीए न्यायाधिकरणाकडून पुष्टी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

UAPA न्यायाधिकरणाने खलिस्तान समर्थक गट शिख्स फॉर जस्टिस (SFJ) वर बंदी आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची पुष्टी केली. न्यायाधिकरणाचे निष्कर्ष आणि SFJ च्या कृत्यांचे तपशील घ्या जाणून.

IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: कमिन्सने पंतच्या झंझावाती खेळीला दिला पूर्णविराम, भारताचा निम्मा संघ 130 धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतला

Nitin Kurhe

भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पाचवा धक्का. ऋषभ पंच 61 धावा करुन झाला बाद आहे.

PAK vs SA 2nd Test 2025 Day 2 Live Streaming: दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत, पाकिस्तान पुनरागमन करण्याची गरज; तुम्ही येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद

Nitin Kurhe

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने शानदार फलंदाजी करत 80 षटकांत 4 गडी गमावून 316 धावा केल्या. कर्णधार टेंबा बावुमा आणि रायन रिकेल्टन यांच्या दमदार खेळीने संघाला मजबूत स्थितीत आणले.

Advertisement

Rishabh Pant Half Century: ऋषभ पंतच्या बॅटला आग, 29 चेंडूत झळकावले अर्धशतक; फलंदाजी वेगाने सुरू

Nitin Kurhe

भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतने आक्रमक खेळी करत 29 चेंडूत अर्धशतक पुर्ण केले आहे.

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

Weather Forecast Today: उत्तर भारतात दाट धुके, दृश्यमानता शून्यावर, दिल्ली येथे हवाई सेवांना फटका; जाणून घ्या आजचा हवमान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

India Weather Forecast: दाट धुक्यामुळे दिल्ली आणि श्रीनगरसह उत्तर भारतातील विमान उड्डाणे आणि गाड्या विस्कळीत झाल्या आहेत. दरम्यान, IMD ने जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. जाणून घ्या आजचा हवामान अंदाज.

IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: भारतीय डाव फसला, 80 धावांपूर्वीच चार विकेट गमावल्या; गिल-कोहलीची बॅट चालली नाही

Nitin Kurhe

भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला चौथा धक्का लागला आहे.

Advertisement

Jasprit Bumrah Milestone: सिडनी कसोटीत बुमराहने रचला नवा इतिहास, परदेशात अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Nitin Kurhe

शनिवारी सिडनी येथे जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास रचला, जिथे आता ऑस्ट्रेलियात एका मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सध्याच्या कसोटी मालिकेत बुमराहने आतापर्यंत 32 बळी घेतले आहेत.

Israel-Gaza War: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला; 30 ठार, अनेक जखमी

Jyoti Kadam

इस्रायलने पुन्हा एकदा गाझावर हल्ला केला. मिळालेल्या माहितनुसार, इस्रायली लढाऊ विमानांनी गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात 30 पॅलेस्टिनी ठार झाले. यासोबतच इस्रायली लष्कराने उत्तर गाझा येथील हॉस्पिटलवर बॉम्बफेक करण्याचा इशारा दिला आहे.

IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: स्कॉट बोलंडने केला कहर, राहुलनंतर जैस्वालची केली शिकार; कोहली मैदानावर

Nitin Kurhe

भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे.

IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: बोलंडने भारताला दिला पहिला धक्का, केएल राहुलने पुन्हा केली निराशा

Nitin Kurhe

भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे.

Advertisement
Advertisement