ठळक बातम्या

Vaikunta Ekadashi 2025: कधी आहे पुत्रदा एकादशी? जाणूण घ्या, तारीख, महत्व आणि शुभ मुहुर्त

Shreya Varke

वैकुंठ एकादशी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो प्रामुख्याने साजरा केला जातो. ही एक विशेष एकादशी मानली जाते आणि मोक्षदा एकादशी किंवा पुत्रदा एकादशी सारखी साजरी केली जाते. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार साधारणत: १६ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या धनु या सौर मासातील चंद्राच्या अकराव्या चांद्रदिनी एकादशी येते.वैकुंठ एकादशीला मुक्कोटी एकादशी असेही म्हणतात.

AUS Beat IND 5th Test 2025 Day 3 Scorecard: सिडनीमध्ये भारताचा सहा विकेट्स राखून पराभव, ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका जिंकली; भारताचे WTC फायनलचे स्वप्न भंगले

Nitin Kurhe

कसोटी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट राखुन पराभव केला आहे. यासह मालिकेत 3-1 ने आघाडी घेत 10 वर्षानंतर कांगारुंनी बॉर्डर गावस्कर ट्राॅफीवर कब्जा केला आहे.

Konkan Railway Disruption: ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत; ठीकठिकाणी रेल्वे अडकल्या

Jyoti Kadam

मडगाव मुंबई मांडवी एक्स्प्रेस रेल्वे गाडी वैभववाडी येथे थांबवून ठेवण्यात आली आहे. मुंबई मडगाव तेजस एक्स्प्रेस रेल्वे गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली आहे.

Horoscope Today राशीभविष्य, रविवार 05 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, रविवार 05 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Advertisement

SL vs NZ 1st ODI 2025 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा डाव 178 धावांवर गारद, मॅट हेन्रीने न्यूझीलंडसाठी केली घातक गोलंदाजी; पाहा स्कोरकार्ड

Nitin Kurhe

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, या सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा डाव 43.4 षटकात 178 धावांवर संपुष्टात आला.

Dense Fog and Cold Wave Delhi: दिल्ली येथे दाट धुके आणि थंडीची लाट, विमान उड्डाण आणि रेल्वे सेवांवर परिणाम, दृश्यमानताही घटली

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Delhi Weather Updates: दिल्लीतील दाट धुके आणि थंडीची लाट यांमुळे रविवारी सकाळी उड्डाणे आणि गाड्या विस्कळीत झाल्या, तापमान 10°C पर्यंत घसरले आणि AQI 'अत्यंत खराब' श्रेणीत राहिले.

Gyanvapi Case: ज्ञानवापी खटल्याच्या सुनावणी दरम्यान माकड पोहोचले वाराणसी कोर्टात, हिंदू पक्षाने सांगितले शुभ चिन्ह

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्हा न्यायालयात शनिवारी ज्ञानवापी खटल्याची सुनावणी सुरू होती. यावेळी एक अनोखी घटना घडली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुनावणीदरम्यान एक माकड सीजेएम कोर्टात शिरलं आणि टेबलावर बसले. जवळपास तासभर सुनावणी सुरू होती आणि यावेळी माकड कोर्टरूममध्ये उपस्थित होते. त्याने कोणाचेही नुकसान केले नाही किंवा कोणत्याही कागदपत्राशी किंवा फाईलशी छेडछाड केली नाही.

Weather Forecast: जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये आज पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज, मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता

Shreya Varke

जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात आज हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. सध्या उत्तर हिमालयी प्रदेशावर परिणाम करणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे हवामानाच्या या हालचालींना जबाबदार धरण्यात आले आहे. या भागातील रहिवाशांना थंड तापमान आणि जास्त उंचीवरील बर्फवृष्टीमुळे संभाव्य अडथळ्यांसाठी तयार राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Advertisement

IND vs AUS 5th Test 2025 Day 3 Live Score Update: भारताला मिळाली चौथी विकेट, ख्वाजा 41 धावा करुन बाद; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 58 धावांची गरज

Nitin Kurhe

आज खेळाचा तिसरा दिवस आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना कांगारूंनी चौथा धक्का लागला आहे. उस्मान ख्वाजा 41 धावा करुन बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 104/4

जान्हवी कपूरने तिरुपती मंदिरात घेतले वेंकटेश्वराचे दर्शन, प्रियकर शिखर पहाडियाही होता सोबत

Amol More

जान्हवीने त्याच रंगाच्या ब्लाउजसह गडद लाल-व्हायलेट रंगाची साडी घातली होती. त्यात पांढऱ्या रंगाची बॉर्डर खूपच आकर्षक दिसत होती. शिवाय गळ्यात पांढरा नेकलेस घालून ती खूपच आकर्षक दिसत होती.

Zimbabwe vs Afghanistan, 2nd Test Day 3 Stumps Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, अफगाणिस्तानने सात गडी गमावून केल्या 291 धावा , रहमत शाहची शतकी खेळी

Amol More

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अफगाणिस्तान संघाने दुसऱ्या डावात 91 षटकांत सात गडी गमावून 291 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तान संघानेही 205 धावांची आघाडी घेतली आहे.

South Africa vs Pakistan, 2nd Test Day 2 Scorecard: दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 615 धावांवर आटोपला, रायन रिकेल्टनचे द्विशतक; प्रत्यूत्तरात पाकिस्तानची खराब सुरुवात

Amol More

पाकिस्तानची सुरुवात ही खराब झाली असून पाकिस्तानने 64 धावांत 3 विकेट गमावल्या आहेत. सध्या पाकिस्तानकडून बाबर आझम (31) आणि मोहम्मद रिझवान (9) खेळपट्टीवर आहेत.

Advertisement

Rohit Sharma On Sam Konstas: रोहितने कॉन्स्टन्सचा घेतला क्लास, बुमराहशी झालेल्या वादाच्या प्रकरणावर दिले चोख उत्तर

Amol More

सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलियाचा सॅम कॉन्स्टास आमनेसामने आले. यावेळी दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना चांगले-वाईट म्हटले.

Atul Subhash Suicide Case: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता आणि सासरच्यांना जामीन मंजूर

Bhakti Aghav

अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया यांनी या प्रकरणात जामिनासाठी बेंगळुरू सिव्हिल कोर्टात धाव घेतली होती.

New Zealand vs Sri Lanka, ODI Stats: पाहा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांची एकमेकांविरुद्धची कामगिरी

Amol More

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 97 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात न्यूझीलंड संघाचे पारडे जड झाले आहे. न्यूझीलंड संघाने 52 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत.

Fire In Bandra: मुंबईतील वांद्रे परिसरात लागलेल्या आगीत 15-20 झोपड्या उद्ध्वस्त, कोणतीही जीवितहानी नाही, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व येथील ज्ञानेश्वर नगर येथील ओएनजीसी कॉलनीत दुपारी अडीचच्या सुमारास आग लागली. अनेक झोपड्या उद्ध्वस्त झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Advertisement

Nanded Bomb Blast Case: 2006 च्या नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता; तब्बल 18 वर्षांनी सत्र न्यायालयाने दिला निकाल

Bhakti Aghav

बचाव पक्षाच्या वकिलाने सांगितले की, ही घटना बॉम्बस्फोट असल्याचे फिर्यादी पक्ष सिद्ध करू शकले नाही. या प्रकरणातील एकूण 12 आरोपींपैकी दोघांचा स्फोटात मृत्यू झाला, तर एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सीव्ही मराठे यांनी शनिवारी उर्वरित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Vidya Balan On Rohit Sharma: अभिनेत्री विद्या बालनने केले रोहित शर्माचे कौतुक, सोशल मीडियावर ट्विट करत म्हणाली...

Amol More

टीम इंडियाने 145 धावांची आघाडी घेतली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पाचव्या कसोटीत टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Stampede At Bhiwand: भिवंडीत बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही

Bhakti Aghav

बागेश्वर बाबांकडून विभूती घेण्यासाठी गर्दी इतकी वाढली की, लोक एकमेकांना ढकलू लागले. ज्यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. शेजारी उभ्या असलेल्या बाऊन्सर्सनी लोकांना गर्दीतून बाहेर काढले. चेंगराचेंगरीमुळे घटनास्थळी आरडाओरडा झाला. तसेच अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

Yashasvi Jaiswal New Record: यशस्वी जैस्वालने सिडनी कसोटीत रचला इतिहास, वीरेंद्र सेहवागला सोडले मागे; पहा आकडे

Amol More

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. टीम इंडियासाठी स्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने सर्वाधिक 61 धावांची खेळी खेळली.

Advertisement
Advertisement