ठळक बातम्या

Haldi Kunku Invitation Marathi Messages Format: हळदी कुंकू कार्यक्रमाचे निमंत्रण देत प्रियजणांना आमंत्रण देण्यासाठी खास मेसेजेस

Dipali Nevarekar

संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची उत्सुकता नवविवाहितांमध्ये अधिक असते. लग्नानंतर पहिली पाच वर्ष विशिष्ट वाण महिलांना देऊन त्यांचे आशिर्वाद घेतले जातात.

Maharashtra Shocker: भाचीच्या लग्नाला तयार नसलेल्या मामाने पाहुण्यांसाठी बनवलेल्या जेवणात मिसळले विष

Shreya Varke

भाचीच्या लग्नसमारंभात पाहुण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणात एका व्यक्तीने विष टाकल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. मात्र, एकाही व्यक्तीने हे जेवण खाल्लेले नसून जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पन्हाळा तालुक्यातील उतारे गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

Pune WNS Employee Murder: पुण्यातील बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची पुरुष सहकाऱ्याने केली हत्या

Shreya Varke

पुण्यातील बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय महिलेची तिच्या सोबत काम करणाऱ्या पुरुष सहकाऱ्याने धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. शहरातील येरवडा परिसरातील डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये हा हल्ला झाला आहे. शुभदा कोडारे असे मृत महिलेचे नाव असून आरोपी कृष्णा कनोजा कंपनीच्या लेखा विभागात कामाला होती.

PCMC Dange Chowk News: पिंपरी चिंचवड येथील डांगे चौक परिसरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा; PCMC कडून कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

वाकड, डांगे चौक, दत्त मंदिर परिसरात पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांनी जोरदार महिती राबवली. ज्यामध्ये अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारती भुईसपाट केल्या.

Advertisement

New Zealand Beat Sri Lanka 2nd ODI 2025 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 113 धावांनी केला पराभव, मालिकेत 2-0 ची आघाडी

Amol More

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 9 गडी गमावून 255 धावा केल्या. या सामन्यात न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती.

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अफगाणिस्तान संघात मोठा बदल, माजी पाकिस्तानी खेळाडूची एन्ट्री

Nitin Kurhe

अफगाणिस्तान संघ 21 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. अफगाणिस्तानचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. आता या स्पर्धेसाठी अफगाणिस्तानने माजी पाकिस्तानी क्रिकेटर युनूस खानला (Younas Khan) संघाचा मार्गदर्शक बनवले आहे.

Pune Shocker: पुण्यात पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या कथित छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गुन्हा दाखल

Prashant Joshi

माहितीनुसार, लग्नानंतर पत्नी, सासू यांनी प्रफुल्लचा छळ सुरू केला. या छळाला कंटाळून प्रफुल्लने 31 डिसेंबर रोजी धानोरी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Champions Trophy Team: राहुल आणि शमीला संधी मिळेल का, अक्षर आणि जडेजापैकी कोण?

Amol More

अंतिम सामन्यापासून, भारताने सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात शमी आणि जडेजाला विश्रांती देण्यात आली होती परंतु राहुलला दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेतील द्विपक्षीय मालिकेसाठी संघात स्थान मिळाले.

Advertisement

ICC Test Ranking: आयसीसी क्रमवारीत मोठा बदल, ऋषभ पंतने केला मोठा धमाका; टेम्बा बावुमाने घेतली मोठी झेप

टीम लेटेस्टली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने झंझावाती खेळी खेळली, त्याचा त्याला फायदा होताना दिसत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार टेंबा बावुमाने (Temba Bavuma) इतिहास रचला.

Hair Loss Symptoms and Causes: केस गळती, टक्कल पडणे; लक्षणे, कारणे आणि वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Hair Loss: केस गळतीची सामान्य लक्षणे आणि मूलभूत कारणे काय आहेत? केस गळती आणि टक्कल पडणे याबाबतची विविध लक्षणे, प्रकार यांबाबत माहिती हवी? महिला आणि पुरुषांनी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला कधी घ्यावा? याबाबत घ्या अधिक जाणून

India Women vs Ireland Women ODI 2025 Live Streaming: जाणून घ्या भारत आणि आयर्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा आनंद घ्याल

Amol More

भारतीय महिला आणि आयर्लंड महिला एकदिवसीय मालिका स्पोर्ट्स 18 चॅनेलवर भारतात टीव्हीवर थेट प्रसारित केली जाईल. JioCinema ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहते इथून तिन्ही एकदिवसीय सामन्यांचा आनंद घेऊ शकतात.

Oscars 2025: ऑस्कर 2025 च्या सर्वोत्कृष्ट चित्रपट नामांकनासाठी 7 भारतीय चित्रपटांची निवड; जाणून घ्या यादी

Prashant Joshi

एकूण 323 चित्रपट शॉर्टलिस्ट केले आहेत. यामध्ये 232 पैकी 207 चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी निवडले गेले आहेत. भारतातील शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांमध्ये असे काही चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाले आहेत.

Advertisement

Azaad Trailer: अजय देवगणच्या 'आझाद' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अमन देवगण आणि राशा थडानी ची जोडी पाहून चाहते खूश

Shreya Varke

अजय देवगणचा भाचा अमन देवगण आणि बॉलिवूडची कूल टाइम गर्ल रवीना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच पडद्यावर झळकणार आहेत. होय, या दोघांचा पहिल्या चित्रपट 'आझाद'चा मोस्ट अवेटेड ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमन देवगण आणि राशा थडानी ची जोडी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत, तसेच ते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या ट्रेलरमध्ये गर्लफ्रेंडच्या भूमिकेत असलेल्या डायना पेंटीची ही झलक पाहायला मिळत आहे.

Bharat Mobility Global Expo 2025: दिल्लीत 17 ते 22 जानेवारी दरम्यान होणार ऑटो एक्सपो-2025; 40 हून अधिक नवीन वाहने, उत्पादने लाँच केली जाणार

Prashant Joshi

देशातील सर्वात मोठ्या मोटर शोमध्ये 40 हून अधिक नवीन वाहने, उत्पादने लाँच केली जातील. यासोबतच बॅटरी, टायर आणि इलेक्ट्रॉनिक शोचेही आयोजन करण्यात येणार आहे.

Ramgarh Road Accidents: झारखंडच्या रामगडमध्ये भीषण अपघात, चार जण ठार, आठ जखमी

Shreya Varke

झारखंडमधील रामगड जिल्ह्यात बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन शाळकरी मुलांसह चौघांचा मृत्यू झाला, तर सात ते आठ जण जखमी झाले. जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासनाचे अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोला येथील गुडविल मिशन स्कूलची मुले रिक्षाने शाळेत जात असल्याचे सांगण्यात आले. गोला पोलिस ठाण्याच्या तिर्ला चौकाजवळ बटाट्याने भरलेला ट्रक रिक्षावर उलटला. रिक्षातील मुले ट्रकखाली गेली.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने जसप्रीत बुमराहचे केले कौतुक, म्हटले तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाज

Amol More

बुमराहने मालिकेत चमकदार कामगिरी केली, त्याने 13.06 च्या सरासरीने 32 बळी घेतले आणि त्याच्या घातक गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला मालिकेत अनेक वेळा त्रास दिला. मालिकेत, बुमराह सिडनी बार्न्सच्या 1911-12 मध्ये ऑस्ट्रेलियाला भेट देणाऱ्या एका वेगवान गोलंदाजाच्या मालिकेत 34 बळी घेण्याच्या विक्रमाच्या अगदी जवळ होता.

Advertisement

Nepal-Tibet Earthquake: नेपाळ-तिबेट भूकंपात १२६ जणांचा मृत्यू, अनेक घरे कोसळली

Shreya Varke

नेपाळ-तिबेट सीमेवर ७.१ रिश्टर स्केलतीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात १२६ जणांचा मृत्यू झाला असून १८८ जण जखमी झाले आहेत. या भूकंपात १००० हून अधिक घरे कोसळली आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी हा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एनसीएस) सांगितले की, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचा केंद्रबिंदू 28.86 अंश उत्तर अक्षांश आणि 87.51 अंश पूर्व रेखांश 10 किलोमीटर खोलीवर होता. नेपाळच्या सीमेजवळ शिझांग (तिबेट स्वायत्त प्रदेश) असे या ठिकाणाचे नाव आहे.

Actor Ajith Kumar Race Car Accident: सुपरस्टार अजित कुमारच्या गाडीचा रेसिंग ट्रॅकवर अपघात; पहा व्हिडिओ

Amol More

अजित कुमार हे तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत ज्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यासोबतच त्याची रेसिंगची आवडही कौतुकाचा विषय ठरली आहे. सध्या ते तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे,

Mumbai First Case of HMPV: मुंबईत समोर आले एचएमपीव्हीचे पहिले प्रकरण; 6 महिन्यांच्या मुलीला झाली लागण

Prashant Joshi

मुंबईत ज्या मुलीबाबत एचएमपीव्हीचे प्रकरण समोर आले आहे ती फक्त सहा महिन्यांची आहे. माहितीनुसार, 1 जानेवारीला तिला गंभीर खोकला, छाती जड होणे आणि ऑक्सिजनची पातळी 84 टक्क्यांपर्यंत घसरल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Apple Fires Employees: चॅरिटी क्लॉजचा गैरवापर, पगारात फसवणूक; ॲपल कंपनीकडून 185 जणांना डच्चू, भारतीय कर्मचाऱ्यांचाही समावेश

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Apple Layoffs: चॅरीटी क्लॉजचा वापर चुकीच्या पद्धतीने करणे ॲपल कंपनीत काम करणाऱ्या 185 कर्मचाऱ्यांना भोवले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना कंपीने कामावरुन काढून टाकले आहे.

Advertisement
Advertisement