ठळक बातम्या
Pune Road Rage Case: पुण्यात हॉर्न वाजवल्याने संतापलेल्या दोन पुरुषांचा कुटुंबावर हल्ला; महिलेसह 3 जण जखमी
Bhakti Aghavया हल्ल्यात एक महिला आणि तिच्या मुलीसह तीन जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास मुंढवा-कोरेगाव पार्क रोड (Mundhwa-Koregaon Park Road) येथे घडली.
IND W Beat IRE W, 1st ODI Match Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा सहा विकेट्सनी केला पराभव, प्रतिका रावल आणि तेजल हसबनीसची स्फोटक खेळी; येथे पाहा सामन्याचा स्कोअरकार्ड
Nitin Kurheपहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा सहा विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ही एकदिवसीय मालिका आयसीसी चॅम्पियनशिप सामन्याअंतर्गत खेळवली जात आहे.
TCS Recruitment 2025: टीसीएस देणार 40000 प्रशिक्षणार्थींना नोकऱ्या; H-1B visa वरील अवलंबित्व कमी करण्यावर भर
टीम लेटेस्टलीटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ची 2025 मध्ये 40,000 प्रशिक्षणार्थी नियुक्त करण्याची योजना आहे. भारतीय टेक कंपन्यांसाठी H-1B व्हिसा वाटपावरील त्यांचे कर्मचारी धोरण अद्ययावत करण्याचाही प्रयत्न आहे.
Maharashtra Weather Forecast: राज्यात कोकणासह अनेक भागात हलका ते मध्यम आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता - IMD
Bhakti Aghavनैऋत्य किनारपट्टी, आग्नेय समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तीन ठिकाणी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आग्नेय अरबी समुद्रात केरळजवळ चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही भागात दाट धुके निर्माण झाले आहे. तसेच काही भागात थंडी वाढली आहे. काही भागात पाऊस आणि ढगाळ हवामान अनुभवण्यात येत आहे.
Pratika Rawal Half Century: टीम इंडियाकडून प्रतिका रावलचे शानदार अर्धशतक; भारताला जिंकण्यासाठी अद्याप 75 धावांची आवश्यकता
Amol Moreप्रतिका रावलने सावध खेळ करत आपले अर्धशतक साजरे केले. सध्या भारताला या सामन्यात जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असून प्रतिका रावलही 64 धावांवर खेळत आहे.
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराहची अशी आहे कामगिरी, 'या' दिग्गज गोलंदाजाची येथे पाहा आकडेवारी
Nitin Kurheआयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर हायब्रिड मॉडेल अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. या हायब्रिड मॉडेलनुसार, भारतीय संघाचे सर्व सामने यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवले जातील. जर भारतीय संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर हे सामने देखील दुबईमध्ये होतील.
SN Subrahmanyan यांच्या विधानावर Deepika Padukoneची परखड टीका; म्हणाली...‘यांनी तर परिस्थिती आणखीणच वाईट केली’;
Jyoti Kadamएल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम यांच्या 90 तासांच्या कामाच्या आठवड्याच्या विधानावर आता बॉलीवूडमधून टीका होत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणनने सोशल मीडियावर पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली.
Government Schemes for Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारी योजना कोणत्या?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्य आणि केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. या योजनांसाठी वय आणि इतरही काही निकष असतात. हे निकष आणि त्यांची पुर्तता केल्यास कोणत्याही भारतीय नागरिकास योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
IND vs ENG ODI Series 2025: काय सांगता! गेल्या 40 वर्षांपासून इंग्लंड संघाने भारतात एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही, पाहा आकडेवारी
Nitin Kurheचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ही एकदिवसीय मालिका दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाची असेल. या मालिकेसाठी, दोन्ही देशांना असा संघ निवडायचा आहे जो त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही घेऊन जाऊ शकेल. दोन्ही देशांसाठी या एकदिवसीय मालिकेत खेळणारे बहुतेक खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग असल्याचेही दिसून येते.
Champions Trophy 2025: ICC चे अधिकारी पाकिस्तानात पोहोचले, तयारीत हलगर्जीपणा झाला तर होईल मोठी कारवाई
Amol Moreयावेळी ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जाईल. भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. जर भारत उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत पोहोचला तर ते सामने देखील दुबईमध्ये होतील.
HMPV in Gujarat: गुजरातमध्ये आठ वर्षांचा मुलगा HMPVने संक्रमित; भारतात रुग्णांच्या आकड्यात वाढ
Jyoti Kadamभारतात एचएमपीव्हीच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुजरातमधील साबरकांठा येथे एका आठ वर्षांच्या मुलाला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत एकट्या गुजरातमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली आहे.
Aligarh Muslim University Bomb Threat: अलिगड मुस्लिम विद्यापीठात बॉम्बची धमकी; कॅम्पसमधील सुरक्षेत वाढ
Bhakti Aghavपोलिस अधीक्षक (शहर) मृगांक शेखर पाठक यांनी सांगितले की, काल संध्याकाळपासून कॅम्पसमधील आणि आजूबाजूच्या सर्व संवेदनशील भागात तपासणी सुरू आहे. कुलगुरूंसह विद्यापीठाच्या सर्व उच्च अधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल मिळाला.
Lucknow Student Suicide: सुसाईड नोटमध्ये सॉरी आई बाबा, मी चांगली मुलगी नाही असे लिहुन तरुणीने केली आत्महत्या
Shreya Varkeलखनऊ मधील एका खासगी विद्यापीठात बीए एलएलबीच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी अक्षिता उपाध्याय हिने वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केली. अक्षिता ही मथुरेची रहिवासी होती. सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी तिच्या रूममेटने दरवाजा ठोठावला, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. सुरक्षारक्षकांच्या मदतीने दरवाजा तोडला असता अक्षिता मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून त्यात लिहिले होते, 'सॉरी आई बाबा, मी चांगली मुलगी नाही.
O Saathi Rey: अर्जुन रामपाल आणि अदिती राव हैदरी पहिल्यांदाच एकत्र दिसणार 'ओ साथी रे' चित्रपटात
Shreya Varkeप्रसिद्ध चित्रपट निर्माते इम्तियाज अली आणि त्याचा भाऊ साजिद अली एक नवीन रोमँटिक ड्रामा वेब सीरिज 'ओ साथी रे' घेऊन येत आहेत. ही मालिका एका आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होईल आणि अर्जुन रामपाल आणि अदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत आहेत. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 2018 मध्ये 'लैला मजनू'चे दिग्दर्शन करणारे साजिद अली या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत.
Varun Aaron Retirement: टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाने केली अचानक निवृत्तीची घोषणा, धोनीच्या नेतृत्वाखाली केले होते पदार्पण
Nitin Kurheवरुणने भारतासाठी 9 एकदिवसीय आणि तितकेच कसोटी सामने खेळला आहे. या काळात या वेगवान गोलंदाजाने एकूण 29 बळी घेतले. वरुण त्याच्या वेगासाठी ओळखला जात होता, परंतु सततच्या दुखापतींमुळे तो संघातून आत-बाहेर होत राहिला.
Virat Kohli Visit Vrindavan Dham with Family: प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी पोहोचले विराट-अनुष्का; मुले अकाय-वामिका यांचे फोटो व्हायरल
Jyoti Kadamविराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी शुक्रवारी प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. यादरम्यान त्यांची मुलगी वामिका आणि मुलगा अकाय हे देखील त्यांच्यासोबत दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Novak Djokovic: टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचच्या हत्येचा झाला होता? जेवणातून दिले होते विष, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
Amol Moreसर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जोकोविचने अलीकडेच एक खळबळजनक दावा केला आहे.
Hair Loss in Women: महिलांना टक्कल पडते का? केसगळतीची कारणे आणि कारणीभूत घटक कोणते? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेस्त्रियांमध्ये टक्कल पडण्याची कारणे काय आहेत. ज्यामध्ये हार्मोनल असंतुलन, आनुवंशिकता आणि तणाव यांचा समावेश आहे. केस गळणे प्रभावीपणे कसे ओळखावे, जाणून घ्या
IND W vs IRE W 1st ODI 2025 Scorecard: आयर्लंडने भारतीय महिला संघासमोर ठेवले 239 धावांचे लक्ष्य, गॅबी लुईसची 92 धावांची खेळी कॅप्टन इनिंग
Amol Moreआयर्लंडकडून कर्णधार गॅबी लुईसने 92 धावांची शानदार खेळी केली. लुईसने 129 चेंडूत 15 चौकार मारले आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले.
Ayodhya: रामलल्लाची प्रतिष्ठापना 22 जानेवारीला झाली, मग 11 जानेवारीला जयंती का साजरी केली जाणार? जाणुन घ्या
Shreya Varkeपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. पण यावेळी राम मंदिर व्यवस्थापनाने प्राण प्रतिष्ठानचा वर्धापन दिन ११ जानेवारी २०२५ रोजी साजरा करण्याची घोषणा केली आहे. २२ जानेवारीला अभिषेक झाला असताना ११ जानेवारीला वर्धापन दिन का साजरा केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चला तर मग जाणून घ्या, काय आहे कारण....