ठळक बातम्या

Makar Sankranti Special Ukhane: मकर संक्रांती असो वा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम...या निमित्ताने घ्या 'हे' हटके उखाणे

Bhakti Aghav

तुम्ही देखील मकर संक्रांती निमित्त उखाणे घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि हटके उखाणे घेऊन आलो आहोत. तुम्ही हे उखाणे घेऊन सासरच्या मंडळींची आणि तुमच्या मैत्रिणींची मनं नक्कीचं जिंकू शकता.

IND vs ENG T20I Head To Head: टीम इंडियाने टी-20 मध्ये इंग्लंडचा किती वेळा केला आहे पराभव? आकडेवारीवर टाका एक नजर

Nitin Kurhe

इंग्लंड संघाचे नेतृत्व जोस बटलर करेल तर भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे आहे. टी-20 क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदा दोन्ही संघ 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहेत. याआधी 2 आणि 3 सामन्यांच्या 5 मालिका खेळल्या गेल्या आहेत.

Lohri 2025: इंडियन आर्मी कडून जम्मू मध्ये 'लोहडी' चं सेलिब्रेशन (Watch Video)

Dipali Nevarekar

मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी लोहरी सण साजरा केला जाणार आहे.

Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळ्याच्या पहिल्या दिवशी विक्रमी 1.5 कोटी भाविकांनी केले पवित्र स्नान, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

सोमवारी पौष पौर्णिमेच्या स्नानाने महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली. सोमवारी दीड कोटी लोकांनी गंगेत धार्मिक स्नान केले

Advertisement

Bride’s Mother Calls Off Wedding Viral Video: लग्नात नवरदेव दारू पिऊन धिंगाणा करताना पाहून मुलीच्या आईने मोडलं लग्न; सोशल मीडीयात आईच्या भूमिकेचं कौतुक (Watch Video)

Dipali Nevarekar

सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल झाल्यानंतर अनेकांनी आईने घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केले आहे. 'असा निर्णय घ्यायला धाडस लागतं' म्हणत एकाने आईचं कौतुक केले आहे.

IND vs PAK Head To Head In Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानचा कसा आहे रेकॉर्ड? कोणी जिंकले आहेत जास्त सामने? वाचा एका क्लिकवर

Nitin Kurhe

भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघांमध्ये सामना होतो तेव्हा दोन्ही देशांचे चाहते खूप उत्साहित होतात. आता दोन्ही संघ फेब्रुवारी महिन्यात 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमनेसामने येण्यास सज्ज आहेत. हा शानदार सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई, यूएई येथे होईल.

Pune Accident: ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या चालकाने पुण्यातील टिळक रोडवर भरधाव कार थेट दुकानात घुसवली, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

. काळे पडळ येथील शिवपुत्र कमलाकर बेल असे या चालकाचे नाव आहे. तो अलका सिनेमा हॉलपासून एस.पी. कॉलेजकडे वेगाने गाडी चालवत होता. साहित्य परिषद चौक ओलांडल्यानंतर, चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विरुद्ध दिशेने एक दुचाकी आली. टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात बेलचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

Video: लाईव्ह सामन्यात राडा, पाकिस्तानी अष्टपैलू आणि बांगलादेशी गोलंदाज मैदानावर भिडले; व्हिडिओ व्हायरल

Nitin Kurhe

बांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले, जिथे एका सामन्यादरम्यान पाकिस्तान आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. यावेळी खूप गोंधळ झाला.

Advertisement

Raigad Shocker: पेणमध्ये ड्रग्जच्या वादातून 14 वर्षीय वर्गमित्राची हत्या; मृतदेह झुडुपात फेकला

Bhakti Aghav

अल्पवयीन आरोपीने मुलाचा मृतदेह झुडपात फेकला होता. पेण पोलिसांनी 50 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून तसेच पीडित मुलाच्या चार मित्रांची चौकशी करून हत्येचा गुन्हा उलगडला.

Robin Uthappa On Virat Kohli: विराट कोहलीने रायुडूला 2019 विश्वचषकातून जाणूनबुजून वगळले, रॉबिन उथप्पाचा खळबळजनक खुलासा

Nitin Kurhe

माजी भारतीय खेळाडू रॉबिन उथप्पाने 2019 च्या (Robin Uthappa) एकदिवसीय विश्वचषकात तत्कालीन कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) अंबाती रायुडूसोबत (Ambati Rayudu) गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. उथप्पाने असा दावा केला आहे की कोहलीने रायुडूवर भारतीय संघाचा दार बंद करण्याचा निर्णय घेतला.

Thailand मध्ये आता अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने Casino Gambling ला कायदेशीर मान्यता

Dipali Nevarekar

थायलंड मध्ये शाश्वत पर्यटनाचा एक भाग म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. थायलंडला प्रमुख मनोरंजन केंद्र म्हणून स्थान देण्याचे उद्दिष्ट ठेवून जुगार खेळाला मोठ्या प्रमाणावर मनोरंजन संकुलांमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या सरकारच्या सर्वसमावेशक प्रयत्नांमध्ये प्रस्तावित कायदा आहे.

UAN Linking with Aadhaar: सरकारी योजनांच्या लाभासाठी यूएएन आणि आधार क्रमांक संलग्न अन्यथा होईल नुकसान, जाणून घ्या अंतिम मुदत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) योजनेच्या लाभांमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत तुमचा UAN सक्रिय करा आणि ते आधार आणि तुमच्या बँक खात्याशी लिंक करा. प्रक्रिया कशी पूर्ण करायची आणि वेळेवर पात्रता कशी सुनिश्चित करायची याबाबत जाणून घ्या.

Advertisement

Tirupati Fire: तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिरात आगीची दुर्घटना, लाडू वितरण काउंटरजवळ लागली आग (Watch Video)

Jyoti Kadam

काउंटर क्रमांक 47 वरील सेटअपला जोडलेल्या पॉवर सप्लाय (यूपीएस) सिस्टममध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे.

Makar Sankranti 2025 Haldi Kunku Invitation Format in Marathi: मकर संक्रातीच्या हळदी कुंकू समारंभासाठी तुमच्या मैत्रिणींनी पाठवा 'या' खास निमंत्रण पत्रिका!

Bhakti Aghav

मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मकर संक्रांती झाल्यानंतर महिला आपल्या घरी हळदी-कूंकवाचा कार्यक्रम ठेवतात. या कार्यक्रमात त्या एकमेकींना वाण देत आशीर्वाद घेतात. तुम्ही देखील संक्रांतीनिमित्त तुमच्या घरी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास निमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत.

IND vs NEP Kho Kho World Cup 2025 Live Streaming: आज खो खो विश्वचषकात भारत आणि नेपाळ यांच्यात होणार लढत, येथे जाणून घ्या केव्हा, कुठे घेणार सामन्याचा आनंद

Nitin Kurhe

पुरुष गटात एकूण 20 संघ सहभागी होतील, तर महिला गटात 19 संघ सहभागी होतील. ज्यामध्ये जगभरातील प्रतिभा पाहायला मिळतील. भारतीय पुरुष संघ 13 जानेवारी रोजी नेपाळविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. तर महिला संघ 14 जानेवारी रोजी दक्षिण कोरियाविरुद्ध पहिला सामना खेळेल.

Mahakumbh 2025: महाकुंभ संगमावर स्पॅनिश, जर्मन, रशियन आणि फ्रेंच भक्तांनी केला 'जय श्रीराम' आणि 'हर हर गंगे'च्या जयघोषाचा गजर

Shreya Varke

महाकुंभ नगर केवळ भारतातच नव्हे तर जगात श्रद्धेचे केंद्र बनले आहे. इथल्या विविध राज्यांबरोबरच अमेरिका, रशिया, जर्मनी, इटली, इक्वेडोर सह सर्वच देशांतील लोक शाश्वत संस्कृतीने भारावून गेले होते. सर्वांनी संगमात डुबकी मारली आणि कपाळावर टिळक लावून संगम रेल्वेवर निघाले. स्पॅनिश, जर्मन, रशियन आणि फ्रेंच आणि इतर परदेशी भाषांमध्ये 'जय श्रीराम' आणि 'हर हर गंगे'च्या घोषणा गजबजल्या. महाकुंभाचा संगम घाट यंदा जगासाठी मोठे आकर्षण ठरला आहे.

Advertisement

Agra Cylinder Blast: फुगा फुगवण्यासाठी गॅस भरतांना सिलिंडरचा स्फोट, 3 जण जखमी, आग्र्यातील व्हिडिओ समोर आला (पाहा व्हिडिओ)

Shreya Varke

आग्र्याच्या येथे अग्रसेनपुर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. जिथे फुगा फुगवण्यासाठी गॅस भरतांना सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी फुगे विकणारे लक्ष्मण सिंग अनेक मैल दूर फेकले गेले, तर त्यांची सायकलही खाली पडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गॅस सिलिंडरच्या स्फोटात तीन जण जखमी झाले. हा स्फोट इतका जोरदार होता की, त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता, असे सांगितले जात आहे.

PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; तीन युद्धनौकांसह इस्कॉन मंदिराचे करणार लोकार्पण

Jyoti Kadam

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी नौदलाच्या तीन युद्धनौकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करतील. त्याशिवाय, नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी करणार आहेत.

BEST Bus Service Affected In Mumbai: प्रतिक्षा नगर ,धारावी बस डेपो मधील Mateshwari Urban Transport चे कर्मचारी संपावर; बससेवा विस्कळीत

Dipali Nevarekar

वेट लीज मॉडेलअंतर्गत खाजगी ऑपरेटर बसच्या देखभालीची जबाबदारी घेतात आणि चालक तसेच कंडक्टरच्या वेतनाचा खर्च उचलतात.

Australia Squad for Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा!

Nitin Kurhe

सोमवारी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. पॅट कमिन्स - जो सध्या पितृत्व रजेवर आहे - तो संघात परतला आहे. तो या मोठ्या स्पर्धेत कांगारू संघाचे नेतृत्व करेल. यासोबतच जोश हेझलवूडचे नावही या यादीत आहे.

Advertisement
Advertisement