ठळक बातम्या

Liquor, Meat Ban in Madhya Pradesh: धार्मिक स्थळांजवळील परिसरात दारू आणि मांस बंदी; मध्य प्रदेश सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात

Jyoti Kadam

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोमवारी राज्य सरकार धार्मिक स्थळांजवळ मांस आणि दारू बंदी घालण्याची योजना आखत असल्याचे म्हटले. संत आणि धार्मिक नेत्यांनी बंदी घालण्याची मागणी केल्यामुळे हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे मोहन यादव यांनी म्हटले.

Makaravilakku Festival in Kerala: मकरविलक्कूनिमित्त केरळ येथील सबरीमाला येथे भाविकांनी केली गर्दी, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात

Shreya Varke

केरळमधील डोंगराळ मंदिरात आज 'मकरविलक्कू' उत्सव साजरा केला जात आहे. सबरीमाला येथे हा उत्सव साजरा केला जात आहे. मकर संक्रांतीनिमित्त पूजेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त अग्निशमन व बचाव विभाग, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले होते.

Makar Sankranti in Varanasi: वाराणसीत मकर संक्रांतीनिमित्त देशभरातून लाखो भाविकांनी गंगा नदीत केले पवित्र स्नान

Shreya Varke

वाराणसीत मकर संक्रांतीला भाविकांनी गंगा नदीत स्नान करून पूजा केली. मकर संक्रांतीच्या दिवशी मंगळवारी भाविकांनी गंगा नदीत पवित्र स्नान केले. मकर संक्रांत हा एक हिंदू सण आहे जो सूर्याचे दक्षिणेकडून उत्तर गोलार्धात संक्रमण दर्शवितो. या शुभ प्रसंगी मकर संक्रांतीनिमित्त देशभरातून लाखो भाविकांनी गंगा नदीत पहाटे स्नान केले आहे.

Makar Sankranti 2025 Date and Auspicious Tithi: मकर संक्रांती सण साजरा करण्याची पध्दत आणि शुभ मुहुर्त

Shreya Varke

मकर संक्रांत, ज्याला उत्तरायण किंवा संक्रांत म्हणून देखील म्हटले जाते, हा एक शुभ हिंदू सण आहे जो भारतात मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत संक्रमण होते, ज्याला म्हणूनच मकर संक्रांत असे नाव पडले आहे. हा सण भगवान सूर्याला समर्पित आहे आणि नवीन सुरुवात दर्शवितो असे म्हटले जाते.

Advertisement

Makar Sankranti 2025 HD Images: मकर संक्रांतीनिमित्त Greetings, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

या दिवशी लोक एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील HD Images, Greetings, Wallpapers, WhatsApp Status द्वारे शेअर करून तुमच्या प्रियजनांना मकर संक्रातीच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.

Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवी SIT

Dipali Nevarekar

काही दिवसांपूर्वी देशमुख कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आज सकाळी देखील संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते.

Makar Sankranti 2025 Messages In Marathi: मकर संक्रांती निमित्त Greetings, Quotes, Wishes द्वारे प्रियजनांना द्या नात्यात गोडवा वाढवणाऱ्या सणाच्या शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

या दिवशी लोक एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देखील देतात. तुम्ही देखील मकर संक्रांती मराठी स्टेटस, मकर संक्रांतीचे मराठी कोट्स, मकर संक्रांतीचे कोट्स, मकर संक्रांतीचे संदेश, मकर संक्रांती व्हाट्सअॅप स्टेटस द्वारे तुमच्या प्रियजनांना नात्यात गोडवा वाढवणाऱ्या सणाच्या शुभेच्छा देऊ शकता

ICC Champions Trophy 2025 All Squads: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आतापर्यंत 'या' देशांनी जाहीर केले संघ, एका क्लिकवर पाहा खेळाडूंची संपूर्ण यादी

टीम लेटेस्टली

पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी दुबई येथे खेळला जाईल, जर भारत पात्र ठरला तर सामना येथेच होईल. दुसरा उपांत्य सामना 5 मार्च रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होईल. फायनल 9 मार्च रोजी लाहोरमध्ये खेळवण्यात येईल, परंतु जर भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला तर हा सामना दुबईमध्ये होईल.

Advertisement

Virat Kohli Record: इंग्लडंविरुद्ध कोहली एकदिवसीय सामन्यात करणार 'विराट' विक्रम, कराव्या लागणार 'इतक्या' धावा

Nitin Kurhe

एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. एकदिवसीय मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा पांढऱ्या चेंडूने खेळताना दिसणार आहे. दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेदरम्यान, टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाला एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे.

Maha Kumbh Google Animation: महाकुंभ टाईप केल्यानंतर गूगल सर्च पेज वर पुष्पवृष्टी

Dipali Nevarekar

आजपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळा 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे.

India Beat Nepal, Kho Kho World Cup 2025: खो-खो विश्वचषकात टीम इंडियाने फोडला विजयाचा नारळ, नेपाळचा 42-37 असा केला पराभव

Nitin Kurhe

भारताने खो खो विश्वचषक 2025 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली, गट अ सामन्यात नेपाळचा 42-37 असा पराभव केला.

Man Caught Stealing Bra & Panties In Bhopal: भोपाळ मध्ये महिलांच्या वाळत घातलेल्या अंर्तवस्त्रांची चोरी; CCTV फ़ूटेज आलं समोर (Watch Video)

Dipali Nevarekar

सीसीटीव्ही मध्ये हा चोर हेल्मेट घालून चोरी करायला येत असल्याचं दिसत आहे.

Advertisement

Makar Sankranti 2025 Wishes: मकर संक्रांती निमित्त Messages, Greetings, Images, Whatsapp Status द्वारे प्रियजनांना द्या नववर्षातील पहिल्या सणाच्या शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

या दिवशी लोक एकमेकांना सोशल मीडियाद्वारे तसेच भेटून मकर संक्रातीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील Wishes WhatsApp Messages, Quotes आणि Images शेअर करून तुमच्या मित्र-परिवारास या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

India vs England T20I Series Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेचा थरार कुठे पाहणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Nitin Kurhe

मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारी रोजी कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल. भारतीय संघात बहुतेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. बीसीसीआय एक नवीन संघ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मालिकेतील पहिला सामना आता जवळ येत आहे.

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध या 3 खेळाडूंवर असेल निवडकर्त्यांची नजर, चांगली कामगिरी केली तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळू शकते स्थान

Nitin Kurhe

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध आहे. या स्पर्धेपूर्वी, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

Most Congested Cities in 2024 च्या यादी मध्ये पुणे शहराचा समावेश

Dipali Nevarekar

पुण्याचा फक्त 10 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 33 मिनिटे आणि 22 सेकंदांचा सरासरी प्रवास वेळ लागतो.

Advertisement

Reliance Jio ने उभारला Siachen Glacier वर उभारला पहिला 5G Mobile Tower

Dipali Nevarekar

सियाचीन ग्लेशियर हा जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे.

Earthquake In Japan's Kyushu: जपानच्या क्युशूमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी

Bhakti Aghav

जपान हवामान संस्थेने सोमवारी नैऋत्य जपानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद केली. नैऋत्य बेट क्युशूमध्ये तसेच जवळच्या कोची प्रांतात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

MSBSHSE 12th Hall Ticket: बारावी बोर्ड परीक्षेसाठी हॉल तिकीट्स mahahsscboard.in वर जारी; पहा कसं कराल डाऊनलोड

Dipali Nevarekar

महाराष्ट्र बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा यंदा 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 11 फेब्रुवारी ते 11 मार्च पर्यंत ही परीक्षा होणार आहे.

Asia Cup T20I 2025 Promo Video: आगामी आशिया कपचा रोमांचक प्रोमो प्रदर्शित, विराट कोहली, बाबर आझम आणि इतर क्रिकेट स्टार्सचा धमाकेदार व्हिडिओ पाहा!

Nitin Kurhe

2026 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी, आशिया कप टी-20 स्वरूपात आयोजित केला जाईल. त्याआधी, सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने या स्पर्धेसाठी एक रोमांचक प्रोमो जारी केला ज्यामध्ये विराट कोहली आणि बाबर आझम सारखे स्टार क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement