ठळक बातम्या

PM Narendra Modi यांच्या हस्ते खारघर येथील ISKCON Temple चं उद्घाटन (Watch Video)

Dipali Nevarekar

खारघर मधील सेक्टर 23 चं हे इस्कॉन मंदिर आशियामधील दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे.

Virat Kohli And Anushka Sharma: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पुन्हा वृंदावनला पोहोचले, आता त्यांनी कोणाचे आशीर्वाद घेतले ते घ्या जाणून

Amol More

भारतीय फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावनला पोहोचला. यावेळी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी गुरुदेव राधावल्लभ लाल जी महाराजांचे आशीर्वाद घेतले.

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din 2025: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाची तारीख, इतिहास आणि महत्त्व

Shreya Varke

थोर मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज (संभाजी भोसले) यांनी युद्ध, राजकारण अशा विविध अडचणी आणि आव्हानांमधून मराठा साम्राज्याला मार्गदर्शन करण्यात मोलाचे योगदान दिले होते. ज्या दिवशी संभाजी भोसले यांचा मराठा राजा म्हणून राज्याभिषेक झाला, तो दिवस छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेकाचा दिवस म्हणून ओळखला जातो. छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन 16 जानेवारी रोजी साजरा केला जातो.

Navi Mumbai Traffic Restrictions For Coldplay Concert: नेरूळ च्या डॉ. वाय पाटील स्टेटियम वरील 'कोल्डप्ले कॉन्सर्ट' च्या पार्श्वभूमीवर ट्राफिक विभागाची नियमावली जारी

Dipali Nevarekar

सायन-पनवेल महामार्ग (नेरुळ मार्ग), उरण रोड, पाम बीच रोड (नेरुळ जंक्शन) आणि वाशीकडे जाणारा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे टाळावेत.

Advertisement

Meta Apologizes for Mark Zuckerberg’s Statement: भारतातील 2024 च्या निवडणुकीसंदर्भात मार्क झुकरबर्गच्या टिप्पणीबद्दल मेटाने मागितली माफी; म्हटले- 'अनावधानाने झाली चूक'

Prashant Joshi

मेटा कंपनी मार्क झुकरबर्गच्या भारतीय निवडणुकांशी संबंधित टिप्पण्यांबाबत अडचणीत असल्याचे दिसत होते. संसदीय समितीने कंपनीविरुद्ध समन्स जारी करण्याचा निर्णय घेतला होता.

PM Narendra Modi Live at Navi Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन, पाहा लाईव्ह स्ट्रिमींग

टीम लेटेस्टली

नवी मुंबई येथील खारघर येथे इस्कॉन प्रकल्प असलेल्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान स्वत: उपस्थित राहत असून हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण आपण येथे लाईव्ह पाहू शकता.

No Internet on 16 Jan 2025: 16 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण जगात इंटरनेट बंद होणार का? 'द सिम्पसन'चा अंदाज, एडिट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Shreya Varke

'द सिम्पसन'ने १६ जानेवारी २०२५ रोजी जागतिक इंटरनेट बंद होण्याची भविष्यवाणी केल्याचा दावा करणारा एक एडिट केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओनुसार, समुद्रात इंटरनेट केबल कापणाऱ्या महाकाय शार्कमुळे हा शटडाऊन होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या वेळी हा शटडाऊन झाल्याचेही या व्हिडिओत म्हटले आहे. मात्र, या दाव्यात मोठी चूक आहे, कारण ट्रम्प यांचा शपथविधी १६ जानेवारी नव्हे तर २० जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.

India Women vs Ireland Women, 3rd ODI Match Live Score Update: आयर्लंड संघाला दुसरा धक्का, गॅबी लुईसनंतर कुल्टर रेली बाद

Jyoti Kadam

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळला जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 116 धावांनी पराभव केला.

Advertisement

IND W vs IRE W 3rd ODI 2025: महिला क्रिकेटमध्ये भारताने रचला इतिहास, 72 तासांत मोडला विक्रम, आयर्लंडला 436 धावांचे लक्ष्य

Amol More

राजकोट एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, मंधाना आणि प्रतीका संघासाठी ओपनिंग करण्यासाठी आल्या. दोघांनीही टीम इंडियाला धमाकेदार सुरुवात दिली.

ELI Scheme Benefits: EPFO चा इशरा, UAN सक्रिय आणि आधार लिंक करा, अन्यथा ELI योजनेचे फायदे गमवाल; जाणून घ्या अंतिम मुदत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

EPFO ​​ने सदस्यांना त्यांचे UAN सक्रिय करण्यासाठी आणि रोजगार लिंक्ड इन्सेन्टिव्ह (ELI) योजनेच्या फायद्यांसाठी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2024 निश्चित केली आहे. जाणून घ्या सविस्तर.

Mumbai Metro Update: मुंबईत मेट्रो लाइन 3 च्या कामाला वेग; MMRC च्या MD अश्विनी भिडे यांनी केली वरळी आणि आचार्य अत्रे चौक स्थानकांची पाहणी (See Pics)

Prashant Joshi

जून ते जुलै दरम्यान मेट्रोचा हा संपूर्ण मार्ग सुरु होण्याची शक्यता आहे. मेट्रो 3 मार्गिकेची एकूण लांबी 33.5 किलोमीटर इतकी आहे. या लाईनवर एकूण 27 स्थानके आहेत.

Woman Abuse Cab Driver: उशिरा आल्याचे निमित्त, महिलेकडून कॅब चालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ; ऑटोरिक्षा चालकास मारहाण (Video)

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Auto Driver Altercation: सोशल मीडियावरील दोन व्हायरल व्हिडिओंमध्ये प्रवासी आणि चालकांमधील जोरदार भांडणे अधोरेखित केली आहेत, ज्यामुळे जबाबदारी आणि वर्तनाबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Advertisement

Smriti Mandhana: स्मृती मानधनाने केला मोठा विक्रम; सर्वात जलद एकदिवसीय शतक झळकावणारी ठरली खेळाडू

Jyoti Kadam

भारताची कर्णधार स्मृती मानधनानेआयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक झळकावण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.

NCP Navsankalp Shibir: शिर्डी येथे 18-19 जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे दोन दिवसीय 'नवसंकल्प शिबिर'; सभासद नोंदणी मोहिमेचा होणार शुभारंभ

Prashant Joshi

उपस्थितांची मोठी संख्या आणि छत्रपती संभाजीनगरातील निवासाची अपुरी सोय लक्षात घेऊन कार्यक्रमाचे स्थळ शिर्डी येथे हलविण्यात आले. या शिबिरात सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.

Tina Datta’s Grandmother Passes Away: टीना दत्ता यांच्या आजीचे निधन; टीव्ही अभिनेत्रीने भावनिक इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले 'माझ्या हृदयाचा तुकडा हरवला'

Shreya Varke

टीना दत्ता हिच्या आजीचे निधन झाले आहे. अभिनेत्री लाडक्या आजीच्या जाण्याने खुप दु:खी आहे. टीव्ही अभिनेत्रीच्या नानीचे 11 जानेवारी 2025 रोजी निधन झाले. बिग बॉस आणि उतरन स्टारने इन्स्टाग्रामवर श्रद्धांजली अर्पण केली आणि थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओद्वारे आपल्या नानीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या क्लिप्समध्ये दोघांचे एकत्र मस्ती करतानाचे आनंदाचे क्षण टिपले गेले आहेत

India Women vs Ireland Women 3rd ODI 2025 Scorecard: स्मृती मानधना 135 धावा करून बाद; प्रतिका रावलचे शतक पूर्ण, रिचा घोषची अर्धशतकी खेळी, सामन्याचे स्कोअर कार्ड पहा

Jyoti Kadam

भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला पहिला धक्का बसला. 135 धावा करून स्मृती मानधना बाद झाली. प्रतिका रावलचे शतक पूर्ण झाले असून रिचा घोषची अर्धशतकी खेळी झाली आहे.

Advertisement

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थी 2025 कधी आहे? जाणून घ्या, लंबोदर संकष्टी चतुर्थीची दिनांक, चंद्रोदय वेळ, चतुर्थी तिथी, शुभ व्रतविधी आणि महत्त्व

Shreya Varke

संकष्टी चतुर्थी हा एक वार्षिक हिंदू सण आहे जो भगवान गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हा दिवस, ज्याला लंबोदरा संकष्टी चतुर्थी किंवा तिलकुट चौथ आणि संकटहार चतुर्थी देखील म्हणतात, हा दिवस प्रामुख्याने भारताच्या उत्तर आणि मध्य भागात साजरा केला जातो. संकष्टी चतुर्थीला भगवान गणेशाची पुजा केली जाते. स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास करतात. संकष्टी चतुर्थी हा हिंदू माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो, जो ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार सामान्यत: जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याशी संबंधित असतो.

Marathi Film ‘Devmanus’: प्रेक्षकांसाठी पर्वणी! 'देवमाणूस’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

Prashant Joshi

या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सद्वारे केली जात आहे. या प्रोडक्शन हाऊसने अनेक प्रमुख हिंदी ब्लॉकबस्टर्सची निर्मिती केली आहे. आता महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे, 'देवमाणूस' या चित्रपटातून एकत्र आले आहेत ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

Ravi Shastri: ‘हे अविश्वनसनीय….’, आयकॉनिक ऑडी 100 पाहून रवी शास्त्री आठवणींमध्ये हरवले

Jyoti Kadam

मुंबईतील रेमंड ऑटो फेस्ट दरम्यान रवी शास्त्री त्यांची जुनी कार 'आयकॉनिक ऑडी 100' पाहून खूप आनंदित झाले.

Santosh Deshmukh Murder Case: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे बीड युनिट केले विसर्जित; सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मोठा निर्णय

Prashant Joshi

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची बीड जिल्हा शाखा विसर्जित केली आहे. बीडमधील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक घेऊन पवार यांनी हा निर्णय घेतला.

Advertisement
Advertisement