India Women vs Ireland Women 3rd ODI 2025 Scorecard: स्मृती मानधना 135 धावा करून बाद; प्रतिका रावलचे शतक पूर्ण, रिचा घोषची अर्धशतकी खेळी, सामन्याचे स्कोअर कार्ड पहा

भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला पहिला धक्का बसला. 135 धावा करून स्मृती मानधना बाद झाली. प्रतिका रावलचे शतक पूर्ण झाले असून रिचा घोषची अर्धशतकी खेळी झाली आहे.

Photo Credit- X

India Women vs Ireland Women 3rd ODI 2025 Scorecard: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना  राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला पहिला धक्का बसला. स्मृती मानधनाला 80 चेंडूत 135 धावा करून ओर्ला प्रेंडरगास्टने बाद केले. स्मृती मानधनाने 12 चौकार आणि 7 सिक्सर लगावला. सध्या पिचवर प्रतिका रावल आणि रिचा घोषची जोडी चांगली धावसंख्या बनवण्याकडे खेळ नेत आहेत. प्रतिका रावलचे शतक पूर्ण केले आहे. सामन्याचे स्कोअर कार्ड पहा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement